नाशिक-पुणे महामार्गावर नार्वेकरांच्या प्रतिमेचे दहन, जोडे मारो आंदोलन करून निषेध
Maharashtra News : राज्यातील बहुचर्चित आमदार अपात्रते बाबतचा निकाल काल बुधवारी विधानसभेचे अध्यक्ष ना. राहुल नार्वेकर यांनी देऊन १६ आमदार अपात्र करण्याची याचिका फेटाळली. याशिवाय शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल त्यांनी दिल्याने संगमनेर शहरात याची संतप्त प्रतिक्रिया उमटली. संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर बसस्थानकाच्या बाहेर काल बुधवारी (दि.१०) रात्री … Read more