दोन आमदार असूनही रुग्णांची हेळसांड ! दवाखानाच सलाईनवर एक महिन्यापासून डॉक्टरच नाहीत…
Ahmednagar News : जामखेड शहरात शासनाच्यावतीने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मोठा खर्च करून हिंदुहसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून डॉक्टरच नसल्याने सध्या तरी हा दवाखाना सलाईनवर आहे. परीणामी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. ग्रामीण तसेच शहरीभागातील गोरगरीब रूग्णांना आरोग्य सेवा मिळावी. यासाठी आपला दवाखाना ही … Read more