Morning Walk : थंडीत आजारी पडण्याची भीती वाटते का? मॉर्निंग वॉकला जाताना फॉलो करा ‘या’ टिप्स !

Morning Walk

Morning Walk : शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी रोज मॉर्निंग वॉक करणे फार महत्त्वाचे आहे. मॉर्निंग वॉकमुळे तणाव तर कमी होतोच शिवाय अनेक आजार देखील दूर होतात. मॉर्निंग वॉक प्रत्येक वयोगटातील व्यक्ती करू शकते. लोक सकाळी किंवा संध्याकाळी त्यांच्या वेळेनुसार चालतात. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात मॉर्निंग वॉक घेणे थोडे अवघड जाते कारण हिवाळ्यात चालताना आजारी पडण्याची … Read more

Side Effects Of Black Grapes : काय सांगता ! काळी द्राक्षे आरोग्यासाठी हानिकारक, अतिसेवनामुळे होऊ शकतात ‘या’ समस्या !

Side Effects Of Black Grapes

Side Effects Of Black Grapes : हिवाळ्यात सर्वत्र बाजारात मोठ्या प्रमाणात द्राक्ष दिसतात, लोकांना हे खायला देखील खूप आवडतात, काहींना हिरवी द्राक्ष खायला आवडतात तर काहींना काळी द्राक्ष खायला आवडतात. पण काळी द्राक्ष खाण्याचे काही प्रमाणात नुकसान देखील आहेत. होय, काही प्रकरणांमध्ये, काळी द्राक्षे आरोग्यासाठी घातक ठरतात. काळ्या द्राक्षांमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात. यामध्ये … Read more

नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ, अनेक आरोग्य समस्या होतील दूर…

Blood Purifying Foods

Blood Purifying Foods : शरीरात असलेले अशुद्ध रक्त अनेक रोगांचे कारण बनते. त्याचा परिणाम चेहऱ्यावरही दिसून येतो. फोड, पिंपल्स आणि त्वचेशी संबंधित इतर समस्या उद्भवू लागतात. पचन आणि पोटाशी संबंधित आजार देखील होतात. इतकेच नाही तर अशुद्ध रक्तामुळे वजनही कमी होते. अशास्थितीत तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही शरीरातील रक्त शुद्ध करू शकता. … Read more

Horoscope Today : काही राशीच्या लोकांसाठी खूप खास असेल आजचा दिवस, वाचा तुमचे राशिभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : ज्योतिष शास्त्रानुसार 8 जानेवारी म्हणजेच सोमवार खूप महत्त्वाचा मानला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा माणसाच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. जेव्हा ग्रह आपली चाल बदलतात तेव्हा त्याचा काही राशींवर शुभ आणि अशुभ असा प्रभाव पडतो. ग्रहांच्या स्थितीनुसार आजचे तुमचे राशिभविष्य काय सांगते? चला पाहूया… मेष या राशीचे लोक आज त्यांच्या कामात उत्साही राहतील … Read more

Budhaditya Rajyog 2024 : सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे तयार होत आहे खास राजयोग, ‘या’ 3 राशींचे उजळेल भाग्य !

Budhaditya Rajyog 2024

Budhaditya Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रात बुध हा ग्रहांचा राजकुमार आणि सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. हे ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा विशेष योग तयार होतात. ज्याचा फायदा सर्व राशींना होतो. सध्या सूर्य धनु राशीत असून आज ७ जानेवारीला बुध वृश्चिक राशीतून बाहेर पडून धनु राशीत प्रवेश करणार आहे, अशा स्थितीत बुध आणि सूर्य यांचा … Read more

अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून घोषणांचा पाऊस ! प्रत्यक्षात अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील मिरजगाव मंडलात सन २०२२/२३ मध्ये सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले होते; परंतु हे अनुदान मिरजगाव येथील काही शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही. नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान काही गावांतील शेतकऱ्यांना मिळाले. मात्र, मिरजगावातील शेतकरी नुकसानीचे पंचनामे होऊनदेखील अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी … Read more

Ahmednagar News : महापालिकेचे दोनशे कोटी रुपये थकलेत, पण आता थकबाकीदारांनो सावधान ! प्रशसकराज येताच मनपाने उचलले ‘हे’ पाऊल

Ahmednagar News

Ahmednagar News : महापालिकेचा कर भरणारे अनेक लोक असले तरी काही लोक यातही चुकारपणा करतात. अनेक लोक थकबाकीदार आहेत. आता मनपाने ही करवसुली करण्यासाठी शास्तीमध्ये ७५ टक्के सूट जाहीर केली होती. परंतु असे असूनही केवळ १० कोटी रुपये वसूल झाले. मनपाचे सध्या दोनशे कोटींची थकबाकी आहे. अनेक लोक ही थकबाकी भरण्यास कुचराई करत आहेत. आता … Read more

ग्रामीण भागात रॉकेल मिळेना ! शिधापत्रिकेवरील रॉकेल गायब

Ahmednagar News

Ahmednagar News : एकेकाळी दैनंदिन व्यवहारात अनन्य साधारण महत्व असलेले रॉकेल आता ग्रामीण भागात मिळणे दुरापास्त झाले आहे. ग्रामीण भागात अजूनही रॉकेलचा वापर करावा लागत असल्याने महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामीण ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळाल्याने त्यांच्या शिधापत्रिकेवरील रॉकेल गायब झाले आहे तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांनाही शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत घरोघरी गॅस सुविधा पुरवली … Read more

वाळुमाफीयांना रोखण्याचे काम केले, तसेच दूध भेसळ करणाऱ्यांनासुध्दा रोखणार – खासदार डॉ. सुजय विखे

Maharashtra News

Maharashtra News : शेतकऱ्यांनी दूध देणाऱ्या जनावरांचे टॅगिंग केल्याशिवाय भविष्यात कुठलेही अनुदान मिळाणार नाही, त्यासाठी टॅगिंग करून घ्यावे. वाळुमाफीयांना रोखण्याचे काम केले, त्याचप्रकारे दूध भेसळ करणाऱ्यांनासुध्दा रोखण्यात येत आहे. ज्या गोष्टी समाजासाठी घातक आहेत, त्या रोखल्याशिवाय राहणार नाही, त्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. भविष्यात चांगल्या प्रतीच्या दुध कसे मिळेल, यासाठी काम करणार असल्याची माहिती … Read more

Ahmednagar News : पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज डीपीसी बैठक

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अध्यक्षतेखाली आज सोमवारी (दि.८) जिल्हा नियोजन समितीची महत्वाची बैठक संपन्न होणार आहे. आगामी आर्थिक सन २०२४-२५ सर्वसाधारण प्रारुप आराखडे अंतीम मंजूर करणेकरिता आयोजित करण्यात आलेली ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडीत जवाहरलाल नेहरु सभागृहात संपन्न होणार आहे. जिल्हा … Read more

Ahmednagar News : दैवी शक्तीचा महिमा ! अनेक माणसे बसलेल्या १२ बैलगाड्या..ओढतोय फक्त एकटाच भगत

Ahmednagar News

Ahmednagar News : आपल्याकडे अनेकधर्मीक विधी, जत्रा, यात्रा भरत असतात. विविध धार्मिक स्थळी, मंदिरांत उत्सव भरले जातात. अनेक ठिकाणच्या देवदेवतांचा मोठा महिमा आहे. अनेक ठिकाणी विविध दैवी शक्तीचे चमत्कारही पाहायला मिळाल्याचे अनेक लोक सांगतात. असाच एक यात्रोत्सव कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथे भरतो. श्री वीरभद्र महाराज यात्रोत्सव मोठा उत्सहात भरतो. या यात्रोत्सवात एकाच भक्ताने अनेक … Read more

Mangal Gochar 2024 : 28 दिवसांनंतर मंगळ बदलेल आपला मार्ग, ‘या’ चार राशींवर होईल परिणाम, वाचा…

Mangal Gochar 2024

Mangal Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालीला विशेष महत्व आहे. नऊ ग्रहांमध्ये मंगळ सर्वात महत्वाचा मानला जातो. मंगळ ग्रह क्रोध ऊर्जा, भूमी, शौर्य, शौर्य, शक्ती आणि धैर्य यांचे प्रतीक मानला जातो. तसेच मंगळ ग्रहाला ग्रहांच्या सेनापतीचा दर्जा देण्यात आला आहे. कुंडलीत मंगळाची मजबूत स्थिती जीवनात चांगले बदल घडवून आणते. कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत असली तर … Read more

Ahmednagar Politcs : घुले बंधू राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाचे ? एकीकडून आमदारकी अशक्य तर दुसरीकडच्या मेळाव्यास दांडी..कार्यकर्तेही संभमात

Ahmednagar Politics

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिलेले आहे. आजवर जिल्ह्याने अनेक आमदार राष्ट्रवादीचेच दिले आहेत. अहमदनगरमध्ये शेवगाव पाथर्डीचे घुले बंधू यांनी आपले एक वर्चस्व राजकारणात ठेवले आहे. माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले हे बडे राजकीय प्रस्थ. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नरेंद्र घुले यांचे सख्खे मेहुणे आहेत तर चंद्रशेखर घुले हे … Read more

Ahmednagar News : जिल्हा परिषदेकडून मुलींच्या पालकांना मिळतात ५० हजार रुपये ! योजनेविषयी सविस्तर जाणून घ्या

Ahmednagar News

Ahmednagar News : मुलींच्या संगोपनासाठी, मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये केंद्र सरकारडून माझी कन्या सुकन्या योजना सुरू आहे. तर राज्य सरकारकडून माझी कन्या, भाग्यश्री योजना सुरू आहे. राज्याच्या माझी कन्या, भाग्यश्री योजना मार्फत अहमदनगर जिल्हा परिषद मुलींच्या पालकांना प्रत्येकी ५० हजारांचा लाभ देते. जिल्हा परिषदेने गेल्या तीन वर्षांत २४० मुलींच्या नावे … Read more

Ahmednagar Politics : शिवसेनेलाही विखेंच्या ‘पॉवर’ची खात्री ! खा.लोखंडेंना विखेंच्या भरवश्यावर तिकीट दिले जाणार ?

Ahmednagar News

अहमदनगरचे राजकारण काही मातब्बर लोकांभोवती फिरते असे म्हटले जाते. त्यात विखे घराण्याचे नाव आघाडीवर येते. बऱ्याचदा अनेक उमेदवारांची खात्री केवळ विखे यांचा वरदहस्त आहे म्हणजे निवडून येईल अशी दिली जाते. परंतु आता हीच खात्री वरिष्ठांना देखील आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. याचे कारण असे की, शिर्डी मध्ये खा. लोखंडे हे निवडून येतील की … Read more

निळवंडे धरणाचे पाणी आणि श्रीराम मंदिर उभारणीचा क्षण ऐतिहासिक – सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील जिरायत भागाला आता निळवंडे धरणाचे पाणी मिळणार असल्याचा आनंद व अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीचा क्षण ऐतिहासिक असल्याने दोन्ही प्रसंग हे दिवाळी सणाप्रमाणे साजरे करावेत, असे आवाहन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. राहुरी तालुक्यातील चिचविहिरे, गणेगाव, वडनेर, कानडगाव, निर्भरे, तुळापूर, तांदुळनेर आदी ठिकाणी खा. डॉ. सुजय विखे पाटील व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पैशांच्या देवाण घेवाणीचे कारण आणि मारहाणीत एकाचा मृत्यू…

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : पैशांच्या देवाण घेवाणीतून एकाचा मारहाणीत मृत्यू झाला. शुकवारी (दि. ५) दुपारच्या दरम्यान मानोरी येथे ही घटना घडली. याबाबत मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी (दि. ६) रात्री राहुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. गवजी बन्सी जाधव (वय ४५, रा. केंदळ खुर्द) असे मयताचे नाव आहे.घटनेतील मयत गवजी जाधव यांची पत्नी … Read more

Shrigonda Crime : बनावट मृत्यूपत्र तयार करत जमीन लाटली! सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

Shrigonda Crime

Shrigonda Crime : मयत इसमाच्या नावाने बनावट मृत्यूपत्र तयार करत खोट्या मृत्यूपत्राचे आधारे सातबारा व फेरफार नोंदीत बदल करून फसवणूक केल्या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात अगस्ती पुंडलिक बोराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला प्रदीप बाजीराव उदार, तुकाराम वामन ढगे, महेश जनार्दन ढगे तिघे (रा.चाभुर्डी), गोरख पोपट भवाळ (धालवडी ता. कर्जत), संपत … Read more