Loan Information: तुमच्या नावावर दुसरे कोणी कर्ज घेतलं तर नाही ना? अशा पद्धतीने तपासा मिनिटात! वाचा ए टू झेड माहिती

Loan Information

Loan Information:- सध्या ऑनलाईनचे युग असून प्रत्येक गोष्ट ही झटक्यात ऑनलाइन पद्धतीने केली जाते. जर आपण आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत पाहिले तर आता अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज भासत नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अनेक बँकिंगची कामे आता करू शकतात. यूपीआयच्या मदतीने तुम्ही पैसे ट्रान्सफर करण्यापासून तर तुमच्या खात्यात पैसे घेण्यापर्यंत, मोबाईलचा रिचार्ज असो … Read more

SIP मध्ये 5 वर्षांसाठी 4 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर किती फंड तयार होणार ? वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

SIP Investment Plan

SIP Investment Plan : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदाराकडे शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी जिथे गुंतवणूकदार बँकेची एफडी, पोस्ट ऑफिस, एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला पसंती दाखवत आहेत. तर दुसरीकडे अधिकच्या परताव्यासाठी गुंतवणूकदार शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधील एसआयपी सारख्या योजनांकडे आकर्षित होत आहेत. खरे तर म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक ही शेअर मार्केटमधील गुंतवणुकीपेक्षा तुलनेने कमी … Read more

मोठी बातमी: शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा! सरकारच्या माध्यमातून परिपत्रक जारी

Ahmednagar News

मागील काही महिन्या अगोदर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती व त्याचा फटका हा शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर बसला होता. यामध्ये कांद्यासारखी पिके व अनेक फळबागांचे यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या या नुकसानीची भरपाई मिळावी अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत होती. साधारणपणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये अवकाळी … Read more

Toll Plaza Rule: टोल नाक्यावर ‘या’ वाहनांना भरावा नाही लागत टोल! परंतु तुम्हाला देखील मिळू शकते सूट पण केव्हा? वाचा माहिती

Toll Plaza Rule

Toll Plaza Rule:- आपण जेव्हा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला टोल नाक्यांवर टोल आकारला जातो. ज्या संस्थांकडून संबंधित राष्ट्रीय महामार्गाची देखभाल किंवा उभारणी करण्यात आलेले असते त्यांच्याकडून ही टोल आकारणी किंवा टोल वसुली केली जाते हे आपल्याला माहिती आहे. परंतु या टोल प्लाझाच्या बाबतीत देखील काही मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आलेले असून भारतीय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : DJ वाजविणे पडले महागात, मिरवणुकीतील दोघे ठार, विवाह सोहळा झाला रद्द !

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : नवरदेवाला आदल्या दिवशी विवाहस्थळी पाठविण्यासाठी सुरू असलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या नातेवाईकांना डी.जे.च्या वाहनाने चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना काल गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावात घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ … Read more

Property Documents : घर खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 4 महत्वाच्या गोष्टी, अन्यथा…

Property Documents

Property Documents : प्रत्येकाचे स्वप्न असते स्वतःचे घर असावे, पण महागाईच्या या जमान्यात प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होईल असे नाही. शहरांमध्ये घर घेणे सध्या खूप महाग झाले आहे. मालमत्तेचे भाव गगनाला भिडलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीत, घर खरेदी करण्यासाठी, एकतर लोकांना त्यांच्या संपूर्ण आयुष्याची कमाई गुंतवावी लागते किंवा कर्जाची मदत घेऊन हे स्वप्न पूर्ण करावे … Read more

Government Scheme : केंद्र सरकारची जबरदस्त योजना ! स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी देत आहे 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज!

Government Scheme

Government Scheme : नवीन वर्षात जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहात? आणि तुम्हाला यासाठी पैशांची गरज असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी सरकारची एक उत्तम योजना घेऊन आलो आहोत, ज्या अंतर्गत सरकार तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवत आहे. कोणती आहे ही योजना आणि योजनेअंतर्गत कोण लाभ घेऊ शकते, चला जाणून घेऊया… केंद्र … Read more

Bank of Maharashtra : घर घेण्याचा विचार करताय?, ‘ही’ बँक देत आहे सर्वात स्वस्त गृहकर्ज, प्रक्रिया शुल्कही माफ…

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra : गृहकर्ज घेणाऱ्या करोडो ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. सार्वजनिक बँकेने गृहकर्जावरील व्याजदर कमी केला आहे. बँकेने व्याजदर 0.15 टक्क्यांनी कमी करून 8.35 टक्के केला आहे. अशातच जर तुम्ही सध्या घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही संधी खूप चांगली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र सध्या गृहकर्ज कमी व्याजदरावर ऑफर करत आहेत. … Read more

Corona updates : अहमदनगरमध्ये कोरोना रुग्ण वाढले ! आता इतके आहेत रुग्ण

Ahmednagar News

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत शंभरहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर ७५ रुग्णांना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णाची संख्या आता वाढली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,७६,६४,१४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,७३,१४९ (९.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, आज राज्यात १४,०७७ चाचण्या … Read more

FD Rate : PNB बँकेच्या 400 दिवसांच्या एफडीवर मिळत आहे बक्कळ व्याज, बघा नवीन व्याजदर…

Punjab National Bank FD Rate

Punjab National Bank FD Rate : नवीन वर्ष सुरु होताच बँकांनी ऑफर्स आणायला सुरुवात केली आहे, नवीन वर्षात अनेक बँकांनी आपल्या एफडी दरांमध्ये वाढ करून ग्राहकांना न्यू ईयर गिफ्ट दिले आहे. अशातच पंजाब नॅशनल बँकेने देखील आपल्या एफडी व्याजदरात वाढ केली आहे. जर तुम्ही नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी … Read more

Banking Rule : बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! मिनिमम बॅलन्स चार्जवर आरबीआयचा नवीन नियम; वाचा…

Banking Rule

Banking Rule : बँक खातेधारकांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे.RBI ने मिनिमम बॅलन्स चार्जबाबत नवा नियम लागू केला आहे. ज्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत बँकांना, बँक ग्राहकांना त्यांची खाती निष्क्रिय करण्याबाबत फोन किंवा ईमेलद्वारे माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना सांगितले आहे की, ते निष्क्रिय … Read more

Ahmadnagar Loksabha : उमेदवार कोण आहे, याचा विचार न करता लोकसभा निवडणूक आम्ही लढवणार !

Ahmadnagar Loksabha

Ahmadnagar Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठीची इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून, शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नगर लोकसभा मतदारसंघात आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात येणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेस आज श्रीक्षेत्र मोहटा देवीची महापूजा करून प्रारंभ करण्यात आला. नगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात ही यात्रा जाऊन शिवप्रेमींशी संवाद साधणार आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे, याचा … Read more

MP Sujay Vikhe : खासदार सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं ! राजकारणासाठी पुष्कळ वेळ व ठिकाण बाकी आहे…

MP Sujay Vikhe

MP Sujay Vikhe : २२ जानेवारीला प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या साखर आणि हरभरा दाळीचे लाडू करून गावातील मंदिरात नैवेद्य ठेऊन, दिवाळीप्रमाणे सर्वांनी उत्सव साजरा करावा. त्यासाठी साखर, डाळ वाटपाचा हा उपक्रम हाती घेतला आहे. यात कुठलेही राजकारण नाही. व विरोधकांनीही ते करू नये. राजकारणासाठी पुष्कळ वेळ व ठिकाण बाकी आहे. हा आपल्या श्रद्धेचा व भावनेचा, अभिमानाचा … Read more

आमदार रोहित पवार नक्की कुठे आहेत ? आजारी कि परदेशात ?दोन नेत्यांत गोंधळ…

Maharashtra News

Maharashtra News : देशात वाढलेल्या बेरोजगारी,महागाईमुळे सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी इतक्या चुका केल्या आहे की, आमची आगामी निवडणुकांची लढाई त्यामुळे सोपी झाली आहे, प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांनी केले. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना आगामी काळात संघर्ष करण्यास तयार राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार … Read more

Garlic Prices in Maharashtra ” गावरान लसणाची फोडणी महागली ! लसूण खातोय भाव

Garlic Prices in Maharashtra

Garlic Prices in Maharashtra : महागाईचा आलेख वाढतच चालला आहे. महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. मसाल्याच्या पदार्थाबरोबर सर्वसामान्यांच्या भाजीतला महत्वाचा घटक असलेल्या लसणाची फोडणी महागली असून, लसूण चांगलाच भाव खात आहे. घाऊक बाजारात लसणाची आवक घटल्याने लसणाच्या दरात वाढ झाली आहे. राज्यात लसणाचे उत्पादन घटले असून, परराज्यातील आवकही कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक … Read more

Fixed Deposits : 42 महिन्यांच्या ‘या’ एफडीवर मिळत आहे 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज…

Fixed Deposits

Fixed Deposits : आजच्या काळात, एफडी हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. तुम्हीही मुदत ठेव करण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्ही डिजिटल FD करून जास्त व्याजाचा लाभ घेऊ शकता. देशातील NBFC कंपनी बजाज फायनान्स आता तुमच्यासाठी ही संधी घेऊन आली आहे. बजाज फायनान्सने म्हटले आहे की, ‘डिजिटल माध्यमातून एफडी करणाऱ्या ग्राहकाला जास्त व्याजाचा लाभ … Read more

Ahmadnagar Loksabha Election : महायुतीकडून तिकीट कोणाला मिळणार ? राणी लंकेच्या घोषणेने खासदार सुजय विखे अस्वस्थ ?

Ahmadnagar Loksabha Election

Ahmednagar Politics News : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू होणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांसाठी आत्तापासूनच राज्यातील राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात सातत्याने नवनवीन घडामोडी आता पाहायला मिळत आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अर्थातच अहमदनगर जिल्ह्यात सध्या मोठे राजकारण सुरु आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अहमदनगर … Read more

Ahmednagar Politics : आमदार रोहित पवार नॉट रिचेबल ? खासदार सुजय विखे म्हणाले…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics News : येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यातील प्रमुख पक्षांच्या माध्यमातून आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता विविध पक्षांनी आपले उमेदवार फायनलाइज करण्यासाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता … Read more