Ahmednagar News : गुजरातपासून अहमदनगरमधील अकोळनेर डेपोपर्यंत ७४७ किमी भूमिगत पाईपलाईन ! या पाइपमधून येणार पेट्रोल
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील अकोळनेर येथे इंधन डेपो आहे. या इंधन डेपोतून नगर शहरासह शंभर किलोमीटर परिसर अंतरावर असलेल्या तालुक्यांतील पेट्रोल पंपांना टँकरद्वारे पेट्रोल डिझेल पुरवले जाते. या डेपोतून दिवसाला साधारण ८० ते १०० टँकर भरून इंधन दिले जाते. आता या डेपोमध्ये गुजरात राज्यातील बडोदरा जिल्ह्यात कोईली येथील इंडियन ऑइल कंपनीच्या रिफायनरी … Read more