Fridge Temperature Tips : थंडीच्या दिवसांत फ्रिजचे तापमान किती असावे? जाणून घ्या अचूक उत्तर, अन्यथा…
Fridge Temperature Tips : देशात सध्या हिवाळा सुरु आहे. अनेक भागात कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र अनेकजण थंडीच्या दिवसांत फ्रिज करत असताना काही चुका करत असतात. त्यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच मात्र इतर नुकसानीला देखील सामोरे जावे लागते. फ्रिजचे तापमान हे प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळे ठेवावे लागते. मात्र फ्रीजचा वापर करताना अनेकजण याकडे दुर्लक्ष करत असतात. … Read more