शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना 2024 मध्ये ‘हा’ हेल्थकेअर स्टॉक बनवणार मालामाल ! एक्सपर्ट्सने दिले हे टार्गेट

Stock To Buy : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी 2023 हे वर्ष खूपच खास ठरले आहे. या चालू वर्षात शेअर बाजारातील तेजी गुंतवणूकदारांसाठी खूपच फायदेशीर ठरली आहे. शेअर बाजारातील अनेक स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. या चालू वर्षात गुंतवणूकदारांनी अक्षरशा खोऱ्याने पैसा ओढला असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. पण हे शेअर बाजारातील तेजीचे … Read more

2024 मध्ये ‘या’ 3 लोकप्रिय कार होणार बंद ! कोणकोणत्या गाड्या होणार बंद ?

Car News : 2023 हे वर्ष येत्या तीन दिवसात संपणार आहे. हे चालू वर्ष भारतीय कार बाजारासाठी खूपच उत्कृष्ट राहिले आहे. या चालू वर्षात विविध कार निर्मात्या कंपन्यांनी वेगवेगळे मॉडेल्स लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे 2023 मध्ये लाखो लोकांनी कार खरेदीचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. खरे तर, भारतात नेहमीच स्वस्तातल्या कारला पसंती दाखवली जाते. … Read more

Ahmednagar News : बदल्या होऊनही अनेक पोलीस अंमलदार जागेवरच ! महानिरीक्षकांनी अल्टिमेंटम देऊनही अंमलदार बदलीच्या ठिकाणी गेलेच नाही? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : बदल्या झालेल्या अनेक पोलीस अंमलदारांना अद्यापही बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले नाही. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी तीन दिवसाचा अल्टिमेंटम देवून कर्मचारी अद्याप त्याच पोलीस ठाण्यात आहेत. त्यांना संबंधित प्रभारी अधिकारी यांनी कार्यमुक्त केले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे दस्तुरखुद्द विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची पोलीस … Read more

Ahmednagar Politics : शंकरराव गडाख यांना का टार्गेट केलं जातंय? त्यांच्याविरोधात ‘राजकीय खेळी’ का सुरु आहेत? पहा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील काही मोजके राजकीय नेते असे आहेत की त्यांची एक विशिष्ट पद्धतीची नाळ आपल्या मतदार संघातील सर्वसामान्यांशी जोडली गेली आहे. हे नेते व्यक्तिगत आयुष्यात किंवा राजकीय आयुष्यात कसे आहेत किंवा इतर काही गोष्टीशी या नागरिकांना काही घेणेदेणे नसते. यापैकीच एक म्हणजे गडाख. गडाख हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आपले वर्चस्व ठेऊन … Read more

Ahmednagar Breaking : महापालिकेची मुदत मध्यरात्रीच संपवली ! सभा, बैठका घेण्यास मनाई, अनेकांचे मनसुबे उधळले

Ahmednagar Breaking : अहमदनगर महापालिकेबाबत अत्यंत महत्वाची बातमी आली आहे. महापालिकेतील लोकनियुक्त मंडळाची मुदत ३१ डिसेंबरला संपणार असल्याचे सर्वांनीच गृहीत धरले होते. परंतु आता २७ डिसेंबरला मध्यरात्रीच महापालिकेची मुदत संपुष्टात आणली आहे. विशेष म्हणजे यापुढे कोणतीही सभा, बैठका घेण्यास मनाई करण्यात आल्याने गुरूवारी अर्थात आज होणारी स्थायी समितीची सभा झाली व शुक्रवारी होणारी महासभा आता … Read more

Ahmednagar Politics : जे शरद पवारांचे झाले नाही ते मतदारांचे काय होणार ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : ज्या शरद पवारांनी २०१९ च्या निवडणुकीच्या सभेत आ. आशुतोष काळे यांच्या विजयाची हमी घेतली होती. निवडून आणले, साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद दिले, रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे चेअरमन केले. त्यामुळे जे पवारांचे होऊ शकले नाही ते मतदारांचे काय होणार मस्त सवाल, असा सवाल शरद पवार यांची कट्टर समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपजिल्हाध्यक्ष दिपक … Read more

हवामानाचा फटका बसल्याने कडधान्यांच्या उत्पन्नात घट ! असे आहेत बाजारभाव

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा पाऊस लांबल्याने लागवड घटली, तसेच अवकाळी पावसाचाही मोठा फटका बसल्याने सर्वच कडधान्यांचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत असून, त्यातच परत किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन खूपच कमी झाले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला आहे. रोजच्या आहारातील प्रमुख घटक असलेल्या कडधान्यांसह डाळींचे भाव कडाडले आहेत. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात मोठ्या … Read more

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! सरकारी बँक FD वर देत आहे बंपर व्याज !

Senior Citizen

Senior Citizen : एफडी गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक युनियन बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. युनियन बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर २७ डिसेंबरपासून लागू झाले आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य … Read more

शेतकऱ्यांचे रक्त पिऊ नका ! कृषी, महसुल, महावितरण, व आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे…

Agricultural News

Agricultural News : जामखेड तालुक्यात अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची पिळवणूक व जाणीवपूर्वक अडवणूक होत आहे. कृषी, महसुल, महावितरण, व आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. दुधाला भाव व कांदा निर्यात उठवली पाहिजे, आधिकाऱ्यांनो शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे काम बंद करा अन्यथा जामखेड तालुक्यात पुढील आंदोलन आनखी तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख मंगेश आजबे … Read more

साहेब आम्ही खूप गरीब माणसं आहोत, आमची लेकरं बाळं उघड्यावर पडतील हो ! आमदार तनपुरे यांच्या समोरच टाहो…

Ahmednagar News

Ahmednagar News : ग्रामपंचायतने घरकुल बांधण्यासाठी आम्हाला जागा दिली, त्या ठिकाणी आम्ही घरकुल बांधले. मात्र आता आम्हाला तुमचे घर अतिक्रमणात आहे ते हटवून घ्या. अशा नोटीस आल्याने आम्हाला अन्न पाणीही गोड लागत नाही. साहेब आम्ही खूप गरीब माणसं आहोत, आमची लेकरं बाळं उघड्यावर पडतील हो, आम्हाला मदत करा. अशा शब्दात तिसगाव मधील शायरा शेख, कल्पना … Read more

Credit Card Scam : क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईंट जमा करण्याच्या नावाखाली महिलेची लाखांची फसवणूक

Credit Card Scam

Credit Card Scam : क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईंट बँक खात्यावर जमा करण्यासाठी आलेल्या बनावट कॉलला प्रतिसाद दिल्यामुळे एका महिलेची ३ लाख २९ हजार ८०० रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी नगर-कल्याण रस्त्यावरील ड्रिम सिटी परिसरातील महिलेने बुधवारी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेचे ऍक्सिस बँकेच्या चितळे रस्त्यावरील शाखेत खाते आहे. त्या बँकेचे क्रेडिट कार्डसुद्धा वापरतात. त्यांना … Read more

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे विकासकामे थांबू नये – आ. आशुतोष काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगावकरांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शहराच्या विकासाला भरघोस निधी दिला आहे, परंतु कित्येक कामांचे भूमिपूजन होऊन अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, अशा ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे विकासकामे थांबायला नकोत, अशी तंबी आ. आशुतोष काळे यांनी ठेकेदार व कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिली. कोपरगाव बसस्थानक ते अमरधाम या रस्त्याची दुरवस्था झाल्याने … Read more

Shrirampur News : बसस्थानकावर एकटी सापडलेली मुलगी सुखरुप पालकांच्या स्वाधीन

Shrirampur News

Shrirampur News : श्रीरामपूर शहरातील बसस्थानकावर सोमवारी (२५ डिसेंबर) रात्री दहा ते साडे दहा वाजेदरम्यान बस न मिळाल्यामुळे एकट्या बसलेल्या मुलीला टारगटांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच, काही युवकांनी संरक्षण देत सुखरूपपणे या मुलीस पालकांच्या स्वाधीन केले. नाशिकहून नेवाशाकडे जाणारी शेवटची बस रात्री बाभळेश्वरमध्ये बंद पडली. त्या बसमधील प्रवाशी मिळेल, त्या साधनाने … Read more

आ. शंकरराव गडाख यांनी सगळंच सांगितलं ! उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने…

Maharashtra News

Maharashtra News : समन्यायी पाणी वाटप कायद्याचे फेरनियोजन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री, आ. शंकरराव गडाख यांनी केले. पाचेगाव व परिसराला वरदान ठरणाऱ्या बंधाऱ्याचे जलपूजन गडाख व मा. आ. भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. गडाख म्हणाले, की पाचेगाव, पूनतगाव परिसरातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रस्त्यावर उतरून कितीही मोठा संघर्ष करण्याची माझी … Read more

Small Business Idea : सुरू करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याकाठी होणार लाखोंची कमाई ! नोकरीपेक्षा अधिक कमाई होणार

Small Business Idea

Small Business Idea : अलीकडे नोकरीपेक्षा व्यवसायाला अधिक प्राधान्य मिळत आहे. अनेकजण आता नोकरीमधून अपेक्षित अशी कमाई होत नसल्याने अतिरिक्त उत्पन्नासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. नोकरी सोबतच काही लोक अतिरिक्त काम करून अधिकचा पैसा जमा करत आहेत. तर काही लोक नोकरी सोबतच व्यवसाय सुरू करत आहेत. नोकरीमध्ये असणारी असुरक्षितता पाहता आता अनेक तरुणांनी नोकरी ऐवजी … Read more

दिवसाला 34 रुपयांपेक्षा कमी रक्कम गुंतवा, 35 लाखांपेक्षा अधिकची रक्कम मिळवा, कशी आहे ही योजना ?

Investment

Investment Plan : अलीकडे गुंतवणुकीला विशेष महत्त्व दिले जात आहे. आपल्या देशात फार पूर्वीपासूनच बचत करण्याला महत्त्व आहे. अधिक कमाई करणाऱ्या पेक्षा अधिक बचत करणाऱ्याला आर्थिक साक्षर म्हणून ओळखतात. लोक अलीकडे संसाराचा गाडा चालवून दरमहा शिल्लक राहणारी रक्कमेची फक्त बचतच करत आहेत असे नाही तर अशी रक्कम आता गुंतवली देखील जात आहे. यामुळे पैसा आणखी … Read more

Small Finance Bank FD Rates : लघु वित्त बँकांकडून एफडीवर मिळत आहे 9 टक्क्यापर्यंत पर्यंत व्याज, बघा…

Small Finance Bank FD Rates

Small Finance Bank FD Rates : एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक सारख्या मोठ्या व्यावसायिक बँकांव्यतिरिक्त, स्मॉल फायनान्स बँक किंवा एसएफबी देखील त्यांच्या मुदत ठेवींवर (एफडी) चांगले व्याज दर ऑफर करतात, या बँका आपल्या ग्राहकांना 9 टक्क्यांपर्यंत व्याजदर ऑफर करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्मॉल फायनान्स बँकांच्या एफडीवरील व्याजदराबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग… आम्ही … Read more

Fixed Deposit : सरकारी बँक 400 दिवसांच्या FD वर देत आहे बंपर व्याज, बघा नवीन दर…

Fixed Deposit

Fixed Deposit : देशातील सर्वात मोठी बँक SBI ने आपल्या विशेष FD स्कीम अमृत कलशची तारीख पुढे ढकलली आहे. आता ही योजना ३१ डिसेंबरला बंद होणार नाही. 400 दिवसांच्या या विशेष एफडीवर गुंतवणूकदारांना 7 टक्क्यांहून अधिक परतावा मिळतो. आता योजनेत गुंतवणूकदार ३१ मार्च २०२४ पर्यंत गुंतवणूक करू शकता. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, 400 दिवसांची अमृत कलश योजना … Read more