पुणेवाडी वीज उपकेंद्राचे श्रेय विखेंचे ! १५ दिवसात कामाचा कार्यारंभ…
मागील वर्षी शिंदे- ‘फडणबीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री पद राधाकृष्ण विखे यांच्याकडे आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा खात्याचा संपूर्ण आढावा घेतला. महावितरणची प्रलंबित असलेली कामे पुन्हा मार्गी लावण्यासाठी फडणवीस यांनी लक्ष घातले. त्याचाच भाग म्हणून पुणेवाडी वीज उपकेंद्राची निविदा पुन्हा नव्याने काढण्यात आली. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर खा. सुजयदादा विखे पा. … Read more