Ahmednagar News : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद यशस्वीरीत्या संपन्न
नगर (प्रतिनिधी) : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयात ८ ऑक्टोबर २०२४ रोजी “बहुउद्देशीय न्यायवैद्यक परिचारिका: कायद्याची अंमलबजावणी आणि आरोग्य सेवा” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून श्री. राकेश ओला (पोलीस अधीक्षक, अहमदनगर) आणि श्री. वसंतराव कापरे (विश्वस्थ, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन) उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. … Read more