Grah Gochar 2024 : ‘या’ 5 राशींवर असेल माता लक्ष्मीची कृपा; 2024 मध्ये मिळेल अनेक संकटांपासून मुक्ती !

Grah Gochar 2024

Grah Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीनंतर ग्रहांचा अद्भुत संयोग होणार आहे. यावेळी ग्रहांचे संक्रमण खूप खास मानले जात आहे. 2024 मध्ये मायावी ग्रह राहू 12 महिने मीन राशीत राहील, तसेच केतू कन्या राशीत प्रवेश करेल आणि शनी वर्षभर कुंभ राशीत राहील. या वर्षी गुरू वृषभ राशीत प्रवेश करेल. ग्रहांच्या अशा स्थितीमुळे काही राशींना फायदा होईल … Read more

HIM-E : आली ! आली ! Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाइक, जाणून घ्या सर्व काही

Royal Enfield electric bike HIM-E : रॉयल एनफिल्डच्या बाइक्सची क्रेझ किती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तरुणांमध्ये तर या कंपनीच्या बाइक्सची जबर क्रेझ आहे. परंतु आता अनेक बाईक्स या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये आल्या त्यामुळे आता रॉयल एनफिल्डप्रेमी ही बाईक कधी इलेक्ट्रिकमध्ये येईल याची वाट पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक … Read more

आनंदाची बातमी ! Nokia आणि Jio येणार एकत्र आणि लॉन्च करणार जगातला सर्वात स्वस्त मोबाईल

JIO नेहमीच आपल्या ग्राहकांची काळजी घेत असते. 2016 पासून तर आजतागायत कंपनीने आपल्या उत्कृष्ट सेवेने आपल्या युजर्सच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आता पुन्हा एकदा कंपनीने जबरदस्त प्लॅनिंग केले आहे. आता JIO ही नोकियाच्या मदतीने देशातील सर्वात स्वस्त मोबाइल फोन लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही कंपन्यांमधील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. 25 … Read more

GOOD NEWS : भारतात ‘या’ महिन्यात येतेय Musk यांची बिना ड्रॉयव्हर वाली टेस्ला

भारताचा विकास सध्या जोरात सुरु आहे. शासनाची विविध धोरणे व मोठी बाजारपेठ यांमुळे भारतात अनेक उद्योग येत आहेत. अँपल या मोठ्या कंपनीने देखील आपले प्रोडक्ट भारतात बनवण्याचे सुरु केले आहे. आता आणखी एक महत्वाची बातमी आहे. मस्क यांची टेस्ला ही देखील आता भारतात येणार आहे. भारतातील १४० कोटी लोकांची बाजारपेठ आणि उत्तम धोरण पाहून अनेकांनी … Read more

अवघ्या ८० हजारांत येतात ‘या’ 125 Cc च्या स्मार्ट स्कूटर, जाणून घ्या सविस्तर..

भारतामध्ये सध्या दुचाकी मार्केटमध्ये स्वस्त स्कूटरला मोठी मागणी आहे. यामाहाच्या Fascino 125 आणि हिरोच्या डेस्टिनी 125 Xtec या दोन स्मार्ट स्कूटर्स या स्वस्त सेगमेंटमध्ये येतात. दोन्ही स्कूटरमध्ये 125 सीसी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही नवीन जनरेशनची स्कूटर असून यात सुरक्षेसाठी दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. या बाइकमध्ये ग्राऊंड क्लिअरन्स देखील शानदार आहे. त्यामुळे रस्ता … Read more

Business Idea : दिवाळीत ‘या’ बिझनेस मधून मिळेल प्रचंड नफा ! जाणून घ्या सविस्तर..

आजच्या काळात जवळपास प्रत्येक व्यवसायात जोरदार स्पर्धा पाहायला मिळते. सध्या स्टार्टअप सुरु करण्यासाठी बहुतांश तरुण धडपडत असतात. त्यामुळे तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू केल्यास त्या व्यवसायात नक्कीच स्पर्धेला सामोरे जावे लागेल. आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल कल्पना देणार आहोत कि जो स्पर्धात्मक आहे पण जास्त कॉम्पिटेटिव्ह नसेल. अतिशय कमी खर्चात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. … Read more

श्रीरामपूरातील १७ पैकी १० सरपंच भाजप व युतीचे

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे व सहकाऱ्यांनी चांगले नियोजन करत ग्रामपंचायत निवडणुकीत १७ ग्रामपंचायती पैकी १० सरपंच भाजप व युतीचे विजयी झाले. यामध्ये रामपूर व जाफराबाद बिनविरोध, शिरसगाव, कडित, नाऊर, कान्हेगाव, फत्याबाद संपूर्ण भाजपसह विखे गटाचे तर युतीचे भोकर, निमगाव खैरी, उंदीरगाव युतीमध्ये … Read more

अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतींचे निकाल संमिश्र

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील २१ सार्वत्रिक ग्रामपंचायतचे निकाल संमिश्र लागले असून भाजपा राष्ट्रवादी (अजितदादा गट), शरद पवार गट- शिवसेना शिंदे गट यांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले आहे. अकोले तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली होती. यामध्ये ६ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने २१ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होऊन काल सोमवारी सकाळी तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. निकालाच्यावेळी … Read more

राहुरीत भाजपचा वर्चस्वाचा दावा राष्ट्रवादी, स्थानिक विकास आघाड्यांनाही मिळाली संधी

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे निवडणूक कौल हाती आली असून यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये सरपंचपदी वर्णी लागल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस व स्थानिक विकास आघाडी यांनादेखील काही ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की राहुरी तालुक्यामध्ये २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये … Read more

राहुरी तालुक्यातील प्रसाद शुगर ऊसाला २७०० रुपये पहिली उचल देणार

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगर अॅण्ड अलाईड अॅग्रो प्रॉडक्ट्स लि. या कारखान्याचा सन २०२३ – २४ चा गळित हंगाम दि. ३ नोव्हेंबर २०२३ रोजीपासून चालु झालेला असून या गळित हंगामात गळितास येणाऱ्या उसास प्रथम उचल प्रति मे.टन २७०० रुपयांप्रमाणे व अंतिम ऊसदर इतर कारखान्यांच्या बरोबरीने देण्याचे जाहीर केले असल्याची माहिती कारखान्याचे … Read more

Ahmednagar Politics : ‘त्यांच्या’ कारखान्यांना ऊस देवू नका ! माजी आमदार स्पष्टच बोलले…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अशोक कारखाना हि तालुक्याची कामधेनू आहे. ती टिकली तरच तालुक्यातील शेतकरी, कामगार, व्यापारी टिकतील. तेंव्हा ज्यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्याचे पाप करुन तालुक्याच्या पाण्यावर संक्रांत आणली तसेच निळवंडेचे पाणी आपल्या भागात पळविले, अशा वरच्या भागातील नेत्यांच्या कारखान्यांना ऊस देवू नका, असे आवाहन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे … Read more

Ahmednagar Politics : राहाता तालुक्यात कोल्हेंची एन्ट्री, तीन ग्रामपंचायतीवर वर्चस्व

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : कोपरगाव मतदार संघातील २१ ग्रामपंचायतीचे मतदान रविवारी पार पडले. या २१ ग्रामपंचायतींचा निकाल काल सोमवारी (दि. ६) जाहीर झाले. गणेशनगर कारखान्यानंतर विवेक कोल्हे यांनी अपेक्षेप्रमाणे पुणतांबा, वाकडी, चितळी या तीन मतदार संघातील मोठ्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले आहे. या निमित्ताने राहाता तालुक्यात कोल्हेंनी एन्ट्री केल्याचे आधोरेखीत झाले आहे. कोपरगाव तालुक्यातील १७ पैकी १२ … Read more

Ahmednagar Crime : शेतीच्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : नेवासा तालुक्यातील माका येथे शेतीच्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शांतवन रंगनाथ पटेकर (वय ६५, रा. आडगाव, ता. पाथर्डी) यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेती गट नंबर २९९ चा निकाल बाजूने लागल्याने (दि.5) नोव्हेंबरला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : कोल्हार- लोणी रस्त्यावरील साई सेवा सिरॅमिक दुकानालगत साडेपाच वर्षीय मादी जातीच्या बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडलेली असली, तरी ती काल सोमवारी उघडकीस आली. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की कोल्हार येथून लोणी रस्त्यावर अवघ्या काही अंतरावर ही घटना घडली. वनखात्याच्या … Read more

१४ रुग्णांचा बळी घेणारे जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड : दोन वर्षे उलटले, पालकमंत्रीही बदलले, मात्र अद्यापही अहवाल गुलदस्त्यात

Ahmednagar News

Ahmednagar News : नगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयातील जळीतकांडाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. कोविड अतिदक्षता विभागास आग लागून तब्बल १४ कोरोनाबाधित रुग्णांचा ऐन दिवाळीत मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेला आज ६ नोव्हेंबरला दोन वर्षे पूर्ण झाले. ही घटना ६ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली होती. या भयंकर प्रकरणाला आज दोन … Read more

सक्सेसफुल व्यक्तींमध्ये असतात ‘या’ 7 सवयी, यामुळेच मिळवतात मोठे यश व अफाट पैसा

Marathi News

प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली आणि सवयी या एकमेकांपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्याच्या सवयीवरून तो कशा प्रकारचा व्यक्ती आहे हे सहज ठरवता येते. प्रत्येक व्यक्तीच्या बसण्याच्या, चालण्याच्या, खाण्याच्या, झोपण्याच्या आणि बोलण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. या सवयी त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही सांगतात. आज याठिकाणी आपण एका यशस्वी व्यक्तीच्या अशा सवयीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्या माध्यमातून तो सक्सेस पर्यंत पोहोचतो. … Read more

Weight Gain : योगा की जिम, वजन वाढवण्यासाठी कोणता व्यायाम अधिक फायदेशीर?, जाणून घ्या सविस्तर…

Weight Gain

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी नेहमीच सर्व प्रथम व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. योग्य आहारासोबतच नियमित व्यायाम तुम्हाला वजन वाढवण्यास मदत करतात. पण बऱ्याचदा प्रश्न पडतो की, वजन वाढवण्यासाठी योगा करणे किंवा व्यायाम यामध्ये अधिक फायदेशीर काय आहे? कोणता व्यायाम पटकन वजन वाढवण्यास मदत करतो? आपल्या सर्वांना माहीत आहे की, योगासने आणि व्यायामशाळेत जाऊन व्यायाम … Read more

Health Benefits of Isabgol : रात्री झोपण्यापूर्वी घ्या ‘हा’ चमत्कारिक पदार्थ, पोटाचे सगळे आजार होतील दूर !

Health Benefits of Isabgol

Health Benefits of Isabgol : सणासुदीच्या काळात आता प्रत्येकाच्या घरात मिठाई, कचोरी, चिवडा मोठ्या प्रमाणात बनवला जातो, तसेच या काळात तळलेले पदार्थ देखील मोठ्या प्रमाणात बनवले जातात. सण-उत्सवात अशा पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन अपचन, अ‍ॅसिडिटी, पोटदुखी यांसारख्या समस्या वाढतात. अशातच सणासुदीच्या काळात निरोगी राहण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक … Read more