Grampanchayat Elections : ग्रामपंचायतीसाठी ७५ टक्के मतदान, आज मतमोजणी

Grampanchayat Elections

Grampanchayat Elections : राज्यभरातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी रविवारी सुमारे ७५ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी दिली. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होत आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मागील महिन्यात निवडणूक जाहीर केली होती. त्यानुसार रविवारी सकाळी ७.३० ते … Read more

आजपासून एसटी कर्मचारी करणार आंदोलन ! सातवा वेतन आयोग….

Maharashtra News

Maharashtra News : आजपासून म्हणजेच सोमवार, ६ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ८५ टक्के एसटी बसेसचा विमा नसल्याने कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूला एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने एसटी कष्टकरी जनसंघामार्फत सोमवार, ६ नोव्हेंबर रोजी राज्यभरात चक्का जाम करण्यात येणार असल्याचे जनसंघाचे … Read more

Maharashtra Rain : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

Maharashtra Rain

Maharashtra Rain : पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, रविवारी सर्वात कमी तापमान यवतमाळ येथे १४.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. राज्यात उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे थंडीचा पारा ११ अंशांपर्यंत … Read more

Good News : सरकारची ‘ही’ कंपनी करणार 20 लाख स्टोव्ह आणि 1 कोटी पंख्यांचे वाटप

Good News : सध्या विविध क्षेत्रांमध्ये विजेचा आणि एकंदरीत ऊर्जेचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परंतु उर्जा निर्मिती साधनांचा विचार केला तर त्यांचे साठे मर्यादित असल्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात ऊर्जा किंवा विज टंचाईची समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून ऊर्जा बचतीसाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. तसेच पर्यावरण पूरकता व स्वच्छ … Read more

Snake Island : हा आहे सापांचा देश ! जिथे राहातात फक्त विषारी साप जे एका क्षणात मानवाचे मांस देखील संपवू शकतात

Snake Island :- साप म्हटले म्हणजे मृत्यू अशी आपली सर्वसाधारण समज आहे. जगाच्या पाठीवर अनेक सापांच्या प्रजाती आहेत. परंतु आपल्याला माहित आहे की त्यातील काही प्रजाती या विषारी आहेत. भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने नाग, घोणस, फुरसे आणि मन्यार या जाती प्रामुख्याने अति विषारी या प्रकारात येतात. सापाबद्दल अनेक मनोरंजक अशा गोष्टी देखील … Read more

7th Pay Commission : लवकरच कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होणार लाखो रुपये !

7th Pay Commission :- केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाई तसेच घरभाडे भत्ता हे होय. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीची अनेक दिवसापासूनची प्रतीक्षा केंद्र सरकारच्या माध्यमातून संपवण्यात आली असून नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ घोषित केली. केंद्रीय कर्मचारी यांना अगोदर 42 टक्के या दराने महागाई भत्ता … Read more

Farmer Success Story : या शेतकऱ्याने थेट इस्रायलवरून आणले बाजरीचे बियाणे ! कणीस आले चक्क 5 फुटाचे, वाचा या बियाण्याची माहिती

Farmer Success Story :-जागतिक पातळीवर कृषी क्षेत्राच्या बाबतीत इस्त्राईल हे नाव खूप प्रसिद्ध आहे. वास्तविक पाहता या देशाचा विचार केला तर बहुसंख्य भाग हा वाळवंटी आहे. परंतु तरी देखील कृषी क्षेत्रामध्ये या देशाने उल्लेखनीय अशी प्रगती केलेली आहे. अनेक कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान या देशाने विकसित केलेली असून याच तंत्रज्ञानाचा वापर जगातील अन्य देशांमध्ये देखील … Read more

Success Story Of Suhana Masale : पारनेरच्या चोरडियांनी खडतर परिस्थितीत सुरू केला सुहाना मसाला ! आज आहे कोट्यावधीची उलाढाल

Success Story Of Suhana Masale :- मसाले हे पदार्थ भारतीय खाद्य संस्कृतीतील किंवा भारतीय आहारातील एक महत्त्वाचा पदार्थ असून मसाल्यांशिवाय आहार किंवा खाद्यपदार्थांची चव किंवा रंगत पूर्णच होऊ शकत नाही. मसाल्यांचा विचार केला तर भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक मसाले ब्रँड आहेत. अनेक छोट्या मोठ्या कंपन्या देखील या क्षेत्रात असून भारतामध्ये मसाल्यांची बाजारपेठे फार मोठी आहे. परंतु … Read more

Indoor Plants : हे इनडोअर मनी प्लांट करतात एअर प्युरिफाइयरचं काम, आज आना घरी जाणून घ्या..

Indoor Plants : वाढत्या प्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यामध्ये हवेतील प्रदूषण हे जास्त आहे. दरम्यान, यामुळे अनेक आजारही बळावत चालेले आहे. यापासून बचाव करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये मनी प्लांट्स लावू शकतो ज्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होईल. जाणून घ्या या मनी प्लांट्सबद्दल. आपल्या घरातील हवा शुद्ध करण्यासाठी आपण काही मणी प्लांट लावू शकतो. … Read more

Pomegranate Farming : ‘हे’ पवार आहेत राज्यातील डाळिंब शेतीतील मास्टर ! वाचा ऊसतोड कामगार ते दोन कोटींचा बागायतदार ! असा प्रवास

Pomegranate Farming :- नाशिक जिल्हा म्हटले म्हणजे प्रामुख्याने डोळ्यासमोर डाळिंब आणि कांदा ही पिके येतात. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा आणि मालेगाव हा परिसर डाळिंब या फळ पिकासाठी खूप प्रसिद्ध होता. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये डाळिंब पिकावर मोठ्या प्रमाणावर मर आणि तेल्या या रोगांनी थैमान घातल्यामुळे बऱ्याचशा डाळिंब बागा काढून टाकल्या. परंतु आता नव्याने डाळिंब लागवड … Read more

Health Tips : अनाशापोटी खा ‘ही’ 5 पाने आणि रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, बद्धकोष्ठता आणि कॅन्सरला पळवा कायमचे

Health Tips :- निसर्गात उगवणाऱ्या अनेक वनस्पती या भारतीय आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून एक प्रमुख खजिना असून निसर्गामध्ये उगवणाऱ्या अनेक वनस्पतींचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. परंतु आपल्याला बऱ्याच वनस्पतींचे आरोग्य विषयीचे फायदे माहित नसल्यामुळे आपण त्या गोष्टींपासून अनभिज्ञ राहतो. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रचंड प्रमाणात तणाव आणि अनेक गंभीर अशा आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. जगण्यातील धावपळ … Read more

Aadhaar Card Lock : सोप्या पद्धतीने तुमचे आधार कार्ड लॉक करा आणि आधार कार्डचा गैरवापर टाळा! वाचा लॉक करण्याची पद्धत

Aadhaar Card Lock System :-आधार कार्ड किंवा आधार क्रमांक हा खूप महत्त्वाचा असून तुमच्या बँकिंग सुविधा पासून तर अनेक शासकीय कामांसाठी आधार कार्डचा वापर केला जातो. बँकेच्या खात्यांना देखील आधार क्रमांक लिंक केल्यामुळे आता अनेक डिजिटल व्यवहार करण्याच्या दृष्टिकोनातून आधार नंबर किंवा आधार कार्डला खूप महत्त्व आहे. बरेच काम करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डला लिंक असलेल्या … Read more

BSNL Offer : BSNL चे ग्राहकांना दिवाळी गिफ्ट, मिळणार ही ऑफर, वाचा सविस्तर…

BSNL Offer : दिवाळी आली की अनेक कंपन्या काही न काही ऑफर देत असतात. दिवाळीच्या शभ मुहूर्तावर आता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने खास डेटा ऑफर आपल्या ग्राहकांना दिली आहे. यामुळे BSNL च्या ग्राहकांची दिवाळी आनंदाची साजरी होणार आहे. जाणून घ्या BSNL च्या या खास दिवाळी प्लॅन बद्दल. दरम्यान, जे BSNL ग्राहक 251 रुपयांच्या प्लॅनचा … Read more

संशोधकांनी स्पष्टच सांगितले टाइम ट्रॅव्हल लवकरच येऊ शकेल प्रत्यक्षात!

Marathi News : बॅक टू द फ्युचर, अॅडजेस्टमेंट ब्युरो, लूपर, देजावू, इंटरस्टेलर यासह डझनभर हॉलीवूड चित्रपटांमध्ये वेळेच्या प्रवासाची कल्पना केली गेली आहे. या चित्रपटांमध्ये काळाच्या पुढे-मागे जाऊन वर्तमान म्हणजेच आजचा काळ चांगला बनवण्याची कल्पना करण्यात आली आहे. यापुढे ही केवळ कल्पनाच राहणार नाही असे दिसते, कारण भविष्यात किंवा भूतकाळातील वेळेचा प्रवास प्रत्यक्षात येऊ शकेल, असा … Read more

इथं पडतो हिऱ्यांचा पाऊस ! वातावरण असे आहे की…

Marathi News

Marathi News :  पृथ्वीवर हिरे कोठून येतात हे अद्याप एक रहस्य आहे. याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. काही शास्त्रज्ञांच्या मते, हिरे हे उल्का पिंडातून पृथ्वीवर आले तर काही शास्त्रज्ञांच्या मते हिरे पृथ्वीच्या गर्भात निर्माण झाले. पृथ्वीशिवाय ब्रह्मांडात असे अनेक ग्रह आहेत, ज्याबद्दल मानवाला माहिती नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या सूर्यमालेतही असे ग्रह … Read more

एलियन पाठवतायेत संदेश? पृथ्वीवर पोहोचला ८ अब्ज वर्षांनंतर गूढ संकेत

Marathi News

Marathi News : ब्रह्मांडात दूरवरून येणारे रहस्यमय सिग्नल नोंदवण्यात आले असून, ते सिग्नल पृथ्वीवर पोहोचायला तब्बल आठ अब्ज वर्षे लागल्याचा दावा खगोल शास्त्रज्ञांनी केला आहे. या ‘फास्ट रेडिओ बर्स्ट’ किंवा एफआरबी लहरी म्हणजे एलियनने पाठवलेले संदेश आहे की काय याचा संशोधक शोध घेत आहे. जर्नल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या पेपरनुसार, ‘फास्ट रेडिओ बर्स्ट’ किंवा एफआरबी, ही … Read more

दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास टाळाटाळ ! अफवेमुळे व्यापारी व नागरिक त्रस्त

Marathi News

Marathi News : दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याच्या अफवांमुळे नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी हे नाणे स्विकारले जात नसल्याने, जमा झालेल्या नाण्यांचे काय करावे, असा प्रश्न नागरिकांसह वापाऱ्यांसमोर आहे. हे नाणे बँकेतदेखील स्विकारण्यास टाळाटाळ केली जाते. याबाबत योग्य तोडगा काढण्याची मागणी होत आहे. दहा रुपयांचे नाणे व्यवहारातून बंद झाले नाही, हे वारंवार सांगितल्यावरही … Read more

शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहर विकासाला गती दिली – आमदार संग्राम जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील सर्वच भागामध्ये कायमस्वरूपीची विकासाची कामे नियोजनबद्ध व दर्जेदार पद्धतीने मार्गी लागावी यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येणार नाही. नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या आधी जमिनी अंतर्गत ड्रेनेज लाईन व पिण्याच्या पाण्याची लाईन टाकून घेतली आहे. त्यामुळे रस्ता खोदण्याची वेळ येणार नाही. शहरातील … Read more