Onion News : कांदा १४०० रुपयांनी गडगडला !
Onion News : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला गुरुवारी सरासरी ३९०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गत सप्ताहाच्या तुलनेत कांद्याच्या सरासरी दरात १४०० रुपयांची घसरण झाली. २७ ऑक्टोबर रोजी सरासरी ५३०० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विकला गेला होता. दिवाळीनिमित्त लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्या ९ ते १८ नोव्हेंबरदरम्यान बंद राहणार असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे शेतकऱ्यांनी … Read more