High Court : मृत्यूनंतर संपत्ती कोणाची ? नॉमिनी की वारसदार ? हायकोर्टाने दिला मोठा निर्णय !
High Court News : मृत व्यक्तीच्या संपत्तीवर नॉमिनीला कोणताही हक्क नाही, जर तो अधिकृत वारसदार नसेल. वारसदारच संपत्तीचे खरे हक्कदार असतात आणि ती संपत्ती त्यांच्या मध्ये समान प्रमाणात वाटली गेली पाहिजे, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला. काय आहे प्रकरण ? नागपूरचे … Read more










