या महिन्यापासून होत आहेत हे पाच महत्वाचे बदल
1. रेल्वेच्या नियमात बदल : रेल्वेचं रिझर्व्हेशन करणाऱ्यांना एक मेपासून नवी सुविधा दिली जाणार आहे. 1 मेपासून रेल्वेचा चार्ट बनवण्याच्या 4 तास आधीपर्यंत प्रवाशी आपलं बोर्डिंग स्टेशन बदलू शकतात. सध्या 24 तास आधी बोर्डिंग स्टेशन बदलता येतं. म्हणजे, रेल्वे रिझर्व्हेशन करताना जे बोर्डिंग स्टेशन तुम्ही निवडता, ते बदलायचे झाल्यास, चार्ट बनवण्याच्या 4 तास आधीपर्यंत बदलू शकता. … Read more