बीड जिल्हा पुन्हा हादरला ! रस्त्यावर रक्ताचा सडा… तिन तरुणांचे खाकीचे स्वप्न चिरडले
Beed News : बीडजवळ झालेल्या भीषण अपघाताने तीन तरुणांचे पोलीस भरतीचे स्वप्न अपूर्ण राहिले. रविवारी सकाळी, बीड-परळी रस्त्यावरील मोची पिंपळगाव फाट्याजवळ व्यायामासाठी गेलेल्या राजुरी गावातील पाच तरुणांपैकी तीन जणांना एका भरधाव बसने चिरडले. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या तिसऱ्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची भीषणता राजुरी गावातील ओम सुग्रीव … Read more