Ahmednagar Loksabha : आ. निलेश लंके की, राणीताई कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ

Ahmednagar Loksabha

Ahmednagar Loksabha : लोकसभा निवडणुकीचा बिगुल एकदाचा वाजला असून, भारतीय जनता पक्षाने दुसऱ्या यादीत नगर दक्षिणेतून विद्यमान खासदार सुजय विखे यांना उमेदवारी नुकतीच जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्याने खा. विखे कामाला लागले आहेत.  दुसरीकडे महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला? याची गेल्या कित्येक दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे … Read more

Ahmednagar Crime : रिक्षा घेण्यासाठी विवाहितेचा छळ, आठ लोकांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : नवीन रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपए आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीला सासरच्या लोकांकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात सासरच्या आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहितीअ शी, की सफिया सोहेल शेख (वय २९ वर्षे, रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द, जि. पुणे. हल्ली … Read more

Ahmednagar Crime : अहमदनगर शहरात आलेले ‘ते’ ७२ लाख कशासाठी? हिशोब लागेना

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अहमदनगर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पथकाने शहरातील ख्रिस्तगल्ली व मार्केट यार्ड येथून छापा मारत कर चुकवून आणलेली ७२ लाखांची रोकड जप्त केली. या रकमेची निवडणूक शाखेने नियुक्त केलेल्या समितीकडून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. चेतन पटेल (रा. ख्रिस्तगल्ली) व आशिष पटेल (रा. मार्केट यार्ड, नगर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या … Read more

BJP Candidate List Maharashtra : राज्यातील भाजप उमेदवारांची आज दुसरी यादी येणार

Bjp In Maharashtra

राज्यातील भाजप उमेदवारांची दुसरी यादी शनिवारी रात्रीपर्यंत जाहीर होणार आहे. त्यापूर्वी राज्यातील भाजप नेत्यांनी शुक्रवारी दिवसभर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर काथ्याकूट सुरू होता. सोबतच उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांची सागरवर रांग लागल्याचे दिसले. शनिवारी दुपारी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समिती कार्यकारिणीची उमेदवार निवडीसाठी बैठक होत आहे. त्यानंतर भाजप राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करेल. … Read more

अहिल्यादेवीनगरचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित: लोकनेत्या पंकजाताई मुंडे

लोकनेत्या पंकजा मुंडे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. या अनुषंगाने आज पंकजा मुंडे अहिल्यादेवीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी भाजपा तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हेच नगर दक्षिण मधून … Read more

Rani Lanke : दोघांपैकी एक फिक्स, पण.. तुतारी वाजणारच !! राणी लंके यांनी स्पष्टच सांगितलं..

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवार घोषित केलेला आहे. खासदार सुजय विखे यांना भाजपने मैदानात उतरवलंय. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी कडून उमेदवार कोण यावर निलेश लंके यांच्या निमित्ताने गुढ निर्माण झालं आहे. आमदार निलेश लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. मात्र लंके यांनी आपली इच्छा स्वतः अजून पर्यंत स्पष्ट … Read more

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पारनेर युवक तालुकाअध्यक्ष पदी लकी कळमकर यांची निवड

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पारनेर युवक तालुकाअध्यक्षपदी लकी भाऊसाहेब कळमकर यांची निवड करण्यात आली आहे. आमदार निलेश लंके व माजी आ. दादाभाऊ कळमकर यांच्या शिफारसीने ही निवड करण्यात आली. मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष जयंतराव पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख यांनी ही … Read more

Ahmednagar Politics : अजित दादांच्या धमकीनंतर गणिते जुळेनात ! निलेश लंके पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेसाठी खा. सुजय विखे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार दिलेला नाही. परंतु येथे शरद पवार गटाकडून निलेश लंके हेच उमेदवार असतील असे म्हटले जात आहे. मैदान कोणतेही असू द्यावे खेळाडू फिक्स आहे असेही लंके यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत. नुकत्याच झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आ. लंके हे शरद पवार गटात जातील … Read more

Ahmednagar Politics : मला सुजय विखेंची उमेदवारी मान्य, विखे यांचा सत्कार करत आ.राम शिंदे यांचे मोठे वक्तव्य

Ahmednagar Politics News : आज आपल्याला विजयाचा संकल्प करायचा आहे. खासदारकीच्या काळात सुजय विखे यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आता सर्वानीच एकत्रित येत निवडणूक कार्यालय सुरू केले पाहिजे. तेथूनच सर्व नियोजन करत विजयाच्या अनुशंघाने तयारी करावी असे प्रतिपादन भाजपचे सरचिटणीस विजय चौधरी यांनी केले. भाजपची लोकसभा निवडणुकीची पूर्वआढावा बैठक आज (दि.१८ मार्च) माउली सभागृहात पार … Read more

Bhandardara Breaking : भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळील आग ! संपुर्ण जंगल जळुन खाक

Bhandardara Breaking : भंडारदरा धरणाच्या परिसरातील जंगलाला अज्ञात व्यक्‍तीने लाग लावल्याने मोठ्या प्रमाणात झाडे- झुडपे जळाली असून आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी भंडारदरा धरण शाखेचे कर्मचारी उशिरापर्यंत प्रयत्न करत होते. अकोले तालुक्‍यातील महत्वाचे धरण समजल्या जाणार्‍या भंडारदरा धरणाच्या परिसरात असणाऱ्या जंगलाला अज्ञात व्यक्‍तीने रविवारी दुपारी आग लावली. या आगीमुळे भंडारदरा धरणाच्या बगिच्यापासुन ते धरणावरील काच बंगल्यापर्यंत संपुर्ण … Read more

पाथर्डी : गंभीर पाणीटंचाईचे चित्र डोळ्यासमोर असताना बेसुमार पाणी उपसा

पाथर्डी : उन्हाची तीव्रता वाढत असून, गंभीर पाणीटंचाईचे चित्र डोळ्यासमोर असताना लघुपाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्‍यातील कुत्तरवाडी मध्यम प्रकल्पातून बेसुमार पाणी उपसा होत असल्यामुळे या प्रकल्पाने तळ गाठला आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील टँकरसाठीचा उद्‌भव कोठे राहील, याचा अंदाज प्रशासनाने घेतलेला नाही. तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान ठरलेला कुत्तरवाडी मध्यम प्रकल्प गेल्या पावसाळ्यात पूर्णपणे भरलेला एकमेव प्रकल्प आहे. … Read more

Wool Processing : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी ‘लोकर प्रक्रिया केंद्र’ स्थापन करण्यास शासनाच्या जमिनीस मिळाली मान्यता: खा. डॉ. सुजय विखे पाटील

Wool Processing : अहमदनगर जिल्ह्यातील मौजे ढवळपुरी (ता.पारनेर) येथे ‘लोकर प्रक्रिया केंद्र’ स्थापन करण्यासाठी शासनाच्या १.७० हेक्टर जमिनीस मान्यता देण्यात आली आहे. मेंढपाळ बांधवांच्या हिताचा निर्णय घेऊन त्यांच्या मागणीला महायुती सरकारमार्फत न्याय देण्यात आला असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. तसेच ते पुढे म्हणाले की, ढवळपुरी येथे लोकर प्रक्रिया केंद्र स्थापन … Read more

MP Sujay Vikhe : भल्याभल्यांच्या विरोधावरही भारी पडला ‘विखे पॅटर्न’ !

MP Sujay Vikhe : भाजपने आज (दि.१३) लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यांमध्ये अहमदनगर लोकसभेची जागा खा.सुजय विखे यांना जाहीर झाली. मागील काही महिन्यांपासून सुरु असणारी खा. सुजय विखे यांच्या बाबतच्या तिकीटाची चर्चा अखेर थांबली आहे. भाजपमधील अनेक दिग्गजांनी विखे यांना विरोधात केला, तसेच काही राजकीय जाणकारांनी विखे यांचे तिकीट कापले जाणार असे भाकीत … Read more

मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी! महसूल मंत्री विखे पाटील आढावा बैठकीत अडचणी सोडविण्याचे दिले निर्देश

अहमदनगर जिल्ह्यातील मुळा व जायकवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेत पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील व मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मा. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन बुधवारी मंत्रालयातील दालनात केले होते. यावेळी महसूलमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या … Read more

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, अहमदनगर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२२- २३ चा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार” डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, अहमदनगर यांना प्रदान करण्यात आला आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, अहमदनगर यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून आज नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, जमशेदजा … Read more

Ahmednagar News : तरुणाचा निर्घृण खून, बापानेच चाकूने वार करून संपवले, अहमदनगरमधील ‘या’ गावातील थरार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात अंगावर काटा आणणारा थरार घडला आहे. वडिलांनीच पोटच्या मुलावर चाकूने सपासप वार करत मुलाचा निर्घृण खून केला. केवळ शिवीगाळ करू नका असे म्हटल्याने वडिलांना राग आला व त्यांनी हे कृत्य केले. ही घटना नेवासे तालुक्यातील शिंगवे तुकाई येथे ७ फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. बापाने आपल्या पोटच्या मुलाचा … Read more

Ahmednagar Politics : दिल्ली अब दूर नही ! आमदार निलेश लंकेच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातील वृत्तपत्रांत पाने भरून जाहिराती

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे नगर दक्षिण अर्थात अहमदनगर लोकसभा मतदार सांघातून खासदारकी लढवण्यास इच्छुक आहेत. परंतु येथे भाजपचे खासदार सुजय विखे स्टँडिंग उमेदवार असल्याने व राज्यात महायुती असल्याने ही जागा भाजप राहील व व नीलेश लंके यांना तिकीट मिळणे जरा अवघड होईल असे वाटत होते. परंतु आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने … Read more

Onion Price : बफर साठ्यासाठी ५ लाख टन कांदा खरेदीचा विचार

Onion Price

Onion Price : सरकार या वर्षी आपल्या बफर साठ्यासाठी ५ लाख टन कांदा खरेदी करण्याचा विचार करत आहे. किमती वाढल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. नॅशनल को ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि नाफेड यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून सरकार कांद्याची खरेदी करेल, असे सूत्रांनी सांगितले. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने गेल्या वर्षी … Read more