Ahmednagar Politics : क्रिझवरील फलंदाज घाबरून गेलाय..! विखेंना ‘ओपन चॅलेंज’, आ. राम शिंदेंची खासदारकीवर दावेदारी

Ahmednagar Politics : पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपने तीन मोठ्या राज्यात सत्ता मिळवली. या यशामुळे आता भाजप लोकसभेसाठी निश्चित झाले आहे. लोकसभेला भाजप निर्विवाद यश मिळवेल असं सांगितले जात आहे. आता या विजयाचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होणार आहे. भाजपने आता महाराष्ट्रात लक्ष की केंद्रित केले असून ४५ प्लसचे टार्गेट ठेवले आहे. आणि या ४५ मध्ये मी … Read more

करणी सेनेच्या अध्यक्षाची घरात घुसून हत्या ! एकापाठोपाठ 17 गोळ्या झाडल्या

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची जयपूरमधील घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी, भरदिवसा, 3 बदमाशांनी गोगामेडीवर गोळीबार केला, नंतर ते पळून गेले. गोगामेडी यांना मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जयपूरमध्ये आज दिवसाढवळ्या दहशत निर्माण झाली. काही हल्लेखोरांनी त्याच्या घरात घुसून राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे … Read more

ICT Mumbai Bharti 2023 : मुंबई ICT अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती सुरु; लवकर करा अर्ज

ICT Mumbai Bharti 2023

ICT Mumbai Bharti 2023 : इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर अर्ज सादर करावेत. इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो” पदाची 01 रिक्त जागा … Read more

MUHS Nashik Bharti 2023 : MUHS नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड !

MUHS Nashik Bharti 2023

MUHS Nashik Bharti 2023 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत, इच्छुकांनी खाली दिलेल्या तारखेला संबंधित पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत “विशेष कार्य अधिकारी (परिसर पर्यवेक्षक)” पदाची … Read more

Bhagini Nivedita Sahakari Bank : भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे अंतर्गत भरती सुरु, ई-मेल द्वारे करा अर्ज !

Bhagini Nivedita Sahakari Bank

Bhagini Nivedita Sahakari Bank : सध्या तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल आणि पुण्यात रहिवासी असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. भगिनी … Read more

PPF Update : पीपीएफ गुंतवणूकदार असाल तर वापरा ‘हा’ फॉर्मुला, कमवाल बक्कळ पैसा !

PPF Update

PPF Update : PPF योजनेबद्दल तुम्ही ऐकले असेलच. ही योजना कोणत्याही भारतीय नागरिकासाठी आहे. हेच कारण आहे की ते सर्वात लोकप्रिय मानले गेले. पण, त्यात उपलब्ध असलेले फायदे या योजनेला अधिक आकर्षक बनवतात. जरी बँका किंवा पोस्ट ऑफिस स्वतः PPF मध्ये गुंतवणुकीचे फायदे समजावून सांगतात. पण, त्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची गुंतवणूकदाराला माहिती नसते. … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेद्वारे दर तीन महिन्याला कमवा 10250 रुपये ! कसे जाणून घ्या?

Post Office

Post Office : निवृत्तीनंतरचे आयुष्य कोणावरही अवलंबून न राहता जगायचे असेल तर, त्यासाठी आतापासून गुंतवणूक सुरु केली पाहिजे. सध्या बाजारात अनेक उत्तम निवृत्ती योजना उपलब्ध आहेत, या विविध लोकांच्या गरजा लक्षात घेऊन सुरु करण्यात आल्या आहेत. पोस्ट ऑफिस कडून देखील निवृत्ती योजना ऑफर केल्या जातात. ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळतो. ही योजना … Read more

Masked Aadhaar Card : फसवणूक टाळण्यासाठी वापरा मास्क आधार कार्ड, ‘या’ सोप्या पद्धतीने करा डाउनलोड !

Masked Aadhaar Card

Masked Aadhaar Card : आजच्या काळात आधार कार्ड महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. बँक खाते उघडण्यापासून ते सर्वच कामासाठी प्रथम आधार कार्ड आवश्यक आहे. आधारचा वापर वाढल्याने त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आता मास्क आधार सुरू केले आहे. यामुळे तुमची माहिती चोरीला जाण्याचा … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत फक्त 100 रुपयांमध्ये उघडा खाते, कमवा लाखो रुपये !

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिसकडून अनेक बचत योजना ऑफर केल्या जातात. ज्या सर्व वयोगटातली लोकांसाठी ऑफर केल्या जतात. पोस्टाच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा कमावू शकता. ज्या गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणुकीसह उत्तम परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस योजना उत्तम पर्याय आहेत. आज आम्ही पोस्ट ऑफिसची अशीच एक योजना सांगणार आहोत, जिथे अगदी 100 … Read more

Home loan : ‘या’ 3 सरकारी बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज, बघा टॉप 10 बँकांचे व्याजदर…

Home loan

Home loan : गेल्या काही वर्षांत घरांच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. अशास्थितीत जर तुम्हाला घर घ्यायचे असेल तर तुम्हाला कर्जाची गरज भासते. गृह कर्जाची सुविधा बँका तसेच वित्तीय संस्था देतात. पण गृह कर्ज घेताना प्रथम बँकांचा अभ्यास करणे फार गरजेचे आहे. काही बँका जास्त दारात कर्ज ऑफर करतात तर काही बँका कमी व्याजदरात कर्ज ऑफर … Read more

Fixed Deposit : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर देत आहेत 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, बघा यादी !

Fixed Deposit

Fixed Deposit : जेष्ठ नागरिक स्वतःसाठी नेहमी सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असतात. सुरक्षित गुंतवणूक म्हंटले तर डोळ्यासमोर पहिले नाव येते, ते म्हणजे मुदत ठेव. मुदत ठेव सुविधा बँक तसेच पोस्ट ऑफिस देते, मुदत ठेवींमध्ये बँक तसेच पोस्ट ऑफिस जेष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा जास्त परतावा देतात. आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या जेष्ठ … Read more

Ahmednagar Politics : तीन राज्यांतील यशानंतर ‘अहमदनगर’साठी भाजपचे ‘हे’ खास प्लॅनिंग ! 5 जागेंसाठी विशेष रणनीती

Ahmednagar Politics : नुकत्याच पाच राज्यात निवडणूक पार पडल्या. यामध्ये छत्तीसगढ, राजस्था, मध्यप्रदेश या तीनही राज्यात भाजपची सत्ता आली. त्यामुळे आता भाजप पुन्हा एकदा पॉजिटीव्ह मोड मध्ये आले आहे. आगामी लोकसभेची विजयी घौडदौड करण्यास पुन्हा सज्ज झाले आहे. परंतु या निकालांचा आता महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होईल. अहमदनगरमध्ये देखील याचे पडसात पाहायला मिळतील. काही राजकीय गणित … Read more

सरकार ‘वाड्यावर’ ! तहसीलदार आणि अधिकारी विखेंच्या वाड्यातून कामकाज करतात? गौप्यस्फोटाने खळबळ

Ahmednagar Politics Breaking : अहमदनगर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. मागील काही दिवसांत आरोप प्रत्यारोप, एकमेकांबाबत गौप्यस्फोट हे नित्याचे दिसतात. परंतु आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व तहसीलदारांबाबत जो गौप्यस्फोट करण्यात आला आहे त्याने मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या उद्वव ठाकरे गटाने तालुका पातळीवरचे अधिकारी मंत्र्यांच्या वाड्यावरून काम करतात अशी तक्रारच जिल्हाधिकारी सिद्धाराम … Read more

Senior Citizen Savings Scheme : पैसाच पैसा! जेष्ठ नागरिकांना ‘या’ योजनेतून मिळत आहे बंपर परतावा !

Senior Citizen Savings Scheme

Senior Citizen Savings Scheme : सरकारद्वारे अनेक योजना चालवल्या जातात, त्यापैकी काही योजना या जेष्ठ नागरिकांसाठी देखील चालवल्या जातात. या योजनांअंतर्गत जेष्ठ नागरिक निवृत्तीनंतरचे त्यांचे आयुष्य अगदी आरामात जगू शकतात.  सरकारची निवृत्ती योजनांपैकी एक ज्येष्ठ नागरिक बचत योजना लोकांना खूप आवडते. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) मध्ये ऑक्टोबर-डिसेंबर तिमाही दरम्यानच्या गुंतवणुकीवर ८.२% दराने व्याज मिळत … Read more

१० वी ते पदवीधर उमेदवारांना महाराष्ट्र राज्य हज समिती अंतर्गत नोकरीची संधी; डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती सुरु !

Maharashtra Rajya Haj Samiti

Maharashtra Rajya Haj Samiti : महाराष्ट्र राज्य हज समिती अंतर्गत सध्या रिक्त जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इचू कानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एक चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आणि उत्तम आहे. महाराष्ट्र राज्य हज समिती अंतर्गत “डेटा एंट्री ऑपरेटर, हेल्पलाइनसह संगणक तंत्रज्ञ, लिपिक, हेल्पलाइन ऑपरेटर, शिपाई” … Read more

Pashusavardhan Vibhag Pune : पुणे पशुसंवर्धन विभागाअंतर्गत भरती सुरु; येथे पाठवा अर्ज !

Pashusavardhan Vibhag Pune

Pashusavardhan Vibhag Pune : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत सध्या रिक्त पदांसाठी जागा भरल्या जाणार असून, यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, या भरती अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत “सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more

District Court Ahmednagar : अहमदनगर जिल्हा न्यायालय, अंतर्गत एकूण ३२५ रिक्त पदांसाठी भरती सुरु, लवकर करा अर्ज !

District Court Ahmednagar

District Court Ahmednagar : अहमदनगर येथील शिक्षित बेरोजगारांसाठी म्हत्वाची बातमी आहे. जिल्हा न्यायालय, अहमदनगर अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती होत असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर बातमी शेवटपर्यंत वाचा. जिल्हा न्यायालय, अहमदनगर … Read more

Post Office : तुमचे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट बंद पडले आहे का?, अशा प्रकारे पुन्हा करा सुरू…

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिस कडून सामान्य नागरिकांसाठी अनेक बचत सुविधा पुरवल्या जातात. या सर्व योजना सामान्य माणसांच्या गरजा लक्षात घेऊन सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच पोस्टामध्ये बँकांप्रमाणेच बचत खात्याची सुविधा दिली जाते. पोस्ट ऑफिस बचत खाते पैसे वाचवण्यासाठी एक सुरक्षित आणि सोयीस्कर उपाय प्रदान करते. पण पोस्ट ऑफिस बचत खात्यात बराच काळ कोणताही व्यवहार … Read more