तुम्ही मला आवडता म्हणत मुलींचा केला पाठलाग ‘त्या’ तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
अकरा व तेरा वर्षीय शाळकरी मुलींना तुम्ही मला आवडता, म्हणत त्यांचा पाठलाग करणाऱ्या तरुणाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुणतांबा फाटा परिसरातील दोन अल्पवयीन मुली कोपरगाव शहरातील कन्या विद्यामंदिर शाळेत शिक्षणासाठी येतात. दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता त्या घरातून … Read more