Google Pay कडून ग्राहकांना मोठा धक्का..! आता ‘या’ कामासाठी द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क !

Google Pay

Google Pay : Google Pay वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी Google Pay चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण आता Google Pay ने आपल्या लाखो ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. Google Pay आता प्रत्येक मोबाइल रिचार्जवर 3 रुपये जास्तीचे आकारणार आहे. पूर्वी PhonePe आणि Paytm कडून हे शुल्क आकारले जात … Read more

Big Breaking : अहमदनगरसह नाशिकच्या धरणातून जायकवाडीकडे पाणी सोडले !

Jayakwadi Dam

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठीच्या हस्तक्षेप याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे आता मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी नाशिकच्या घरणांमधून पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. या अनुषंगाने शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दारणा धरणातून १०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला. तर आज सकाळी अहमदनगरच्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले, … Read more

रस्त्यातच पेट्रोल संपलं ? ‘हा’ नंबर डायल करा, तुम्हाला हवे तेथे पोहोच होईल इंधन

आज असा एकही व्यक्ती सापडणारनाही की ज्याच्याकडे स्वतःची गाडी नाही. आज बहुतांश लोकांकडे स्वतःची टुव्हीलर का होईना पण आहे. आज फायनासची सोय झाल्यामुळे लोक बाईक, चारचाकी वाहने घेतात. आपल्या वाहनाने अनेक लोक दूरच्या प्रवासाला देखील जातात. परंतु एकसमस्या अशी आहे की ज्याचा सामना अनेक लोकांनी केला असेल. ही समस्या म्हणजे बाईक किंवा चारचाकी वाहनांमधील पेट्रोल … Read more

Uday Kotak Success Story: 300 चौरस फूट जागेत सुरु केले ऑफिस, आज उभी आहे सर्वात मोठी कोटक महिंद्रा बँक

Uday Kotak Success Story

Success Story : असं म्हणतात की जर तुमचे लक्ष्य फिक्स असेल व तुम्ही त्यादृष्टीने जिद्दीने प्रयत्न सुरु ठेवले तर तुम्हाला नक्कीच यश मिळत. अनेक लोक आपल्या आयुष्यात यशाची शिखरे गाठतात. पण यामागे मोठे कष्ट आणि विविध अडचणींनी भरलेल्या मार्गावरील प्रवास असतो. आज फायनान्स सेक्टरमधील सर्वात नावाजलेलं नाव कोणतं ? असं विचारलं तरी समोर नाव येतं … Read more

Best Investment Options : कमी पगार असेल तर ‘अशा’ पद्धतीने गुंतवा पैसे ! दीड हजारांची बचत तुम्हाला देईल अर्धा कोटी रुपये

Investment Tips

Best Investment Options :- आजच्या काळात योग्य ठिकाणची गुंतवणूक करणे अत्यंत गरजेचेच झाले आहे. गुंतवणूक ही कालानुरूप वाढणारी आणि महागाईच्या तुलनेत अथवा त्या पटीत वाढणारी असावी. गुंतवणुकीमधील एक नियम आहे तो म्हणजे तुमच्या कमाईच्या 20 टक्के भाग तुम्ही वाचवला पाहिजे. गुंतवणूक केली पाहिजे. परंतु सध्या वाढत्या महागाईने 20 टक्के बचत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे … Read more

अहमदनगर : ओबीसींच्या आरक्षणास विरोध करणारा एकतरी मराठा दाखवा, मनोज जरांगे पाटलांचा घणाघात, सभास्थळी ३० जेसीबी मधून पुष्पवृष्टी

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात सध्या वातावरण तापले आहे. ओबीसी नेते याला विरोध करत आहेत. यावरून वातावरण तापलेले आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरे करत आहेत. ठीक ठिकाणी त्यांचे दौरे सुरू आहेत. ते काल अहमदनगरमधील शेवगाव येथे आले होते. यावेळी सभास्थळी त्यांच्यावर ३० जेसीबी मधून पुष्पवृष्टी केली गेली. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत अनेक मुद्दे … Read more

लहान बाळ का रडते ? केवळ भूक लागणे हेच कारण नाही तर असू शकते ‘ही’ समस्या ! करा घरगुती उपाय

घरात लहान बाळ हसताना, बागडताना पाहताना खूप आनंद होतो. लहान बाळांच्या गोंडस क्रीडा या भुरळ घालणाऱ्या असतात. ज्या घरात लहान बाळ असते त्या घरात नेहमीच आनंद असतो. या लहान बाळाच्या हसण्याच्या, ओरडण्याचा, रडण्याच्या क्रिया सातत्याने सुरु असतात. परंतु अडचण येते ती बाळ रडल्यावर. बालक रडते याचे कारण लवकर घरच्यांना समजत नाही. बऱ्याचदा बाळाला भूक लागली … Read more

Mumbai Airport : ४८ तास धोक्याचे ! बिटकॉइनमध्ये १ दशलक्ष डॉलर्स द्या, नाहीतर…मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

Mumbai Airport

Mumbai Airport Bomb Blast Threat: मुंबई विमानतळ उडवण्याची धमकी, त्यामुळे विमानतळाची सुरक्षा कडेकोट, जाणून घ्या काय आहे प्रकरण? मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बची धमकी मिळाली आहे. विमानतळ प्राधिकरणाला विमानतळाच्या टर्मिनल २ वर बॉम्बची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला आहे. ईमेलमध्ये 48 तासांच्या आत बिटकॉइनमध्ये एक दशलक्ष डॉलर्स भरण्याची मागणी करण्यात आली होती. पैसे न दिल्यास गंभीर … Read more

Pathardi News : खून करणाऱ्या फरार आरोपींना अटक कधी?

Pathardi News

Pathardi News : पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथील शेतकरी कारभारी रामदास शिरसाट यांच्या वस्तीवर कापूस चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांकडून शिरसाठ यांचा जागीच खून करण्यात आला. या घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात आली. उर्वरित आरोपी अद्यापही फरार आहेत. या आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांनाही अटक करावी, अशी मागणी रिपाइंचे संजय डोळसे, सरपंच विजया गिते यांच्यासह ग्रामस्थांनी पाथर्डी … Read more

Mutual Funds Investment : पैशांचा पाऊस 10 वर्षात 740% रिटर्न देणारे ‘हे’ आहेत 5 फ्लेक्सिकॅप फंड, पहा..

Mutual Funds Investment

Mutual Funds Investment : सध्या म्युच्यअल फंड चांगलेच फॉर्म मध्ये आले आहेत. यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. अनेक तरुण सध्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहेत. परंतु अनेक लोक आजही यात गुंतवणुकीस घाबरत असतात. याचे कारण म्हणजे अस्थिर असणारे मार्केट. तुम्हीही यातील एक असाल तर तुमच्यासाठी फ्लेक्सिकॅप फंड हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतात. फ्लेक्सिकॅप … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी ! ते पाणी सोडणारच… इथे आलेत जमावबंदी आदेश

भंडारदरा/निळवंडे धरणातून पैठण धरणामध्ये प्रवरा नदीतून सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. या‌दरम्यान प्रवरानदीवरील राहुरी तालुक्यातील रामपूर, केसापूर या कोल्हापुर बंधारा तर श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे, गळनिंब, वळदगाव, पढेगाव, मालुंजा, भेर्डापुर,वांगी, खानापूर व कमलापुर या कोल्हापुर बंधारा परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. श्रीरामपूर भागचे उपविभागीय दंडाधिकारी किरण सावंत पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे … Read more

Pune Bharti 2023 : सहकारी पतसंस्था पुणे अंतर्गत भरती सुरु; मुलाखती आयोजित !

Pune Bharti 2023

Sahakari Patsanstha Pune : मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेस अर्जासह हजर राहायचे आहे. मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे … Read more

Adivasi Vikas Vibhag : आदिवासी विकास महामंडळ नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, थेट लिंकद्वारे करा अर्ज !

Adivasi Vikas Vibhag

Adivasi Vikas Vibhag : बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या भरतीच्या प्रक्रियेला वेग आला असून, वेगवगेळ्या ठिकाणी आता भरती सुरु आहे. अशातच आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत सध्या भरती सुरु झाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती अंतर्गत एकूण 182 जागा भरल्या जाणार असून, यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. आदिवासी … Read more

IIM Mumbai Recruitment 2023 : मुंबईत नोकरीची सुवर्ण संधी; येथे सुरु आहे भरती, वाचा…

IIM Mumbai Recruitment 2023

IIM Mumbai Recruitment 2023 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या चांगल्या नोकरीच्या प्रतीक्षेत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरती अंतर्गत कोणत्या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत, आणि यासाठी कसा अर्ज करायचा आहे, सविस्तर … Read more

Home Loan : SBI, PNB, ICICI की HDFC, कोणती बँक देत आहे स्वस्त गृहकर्ज? जाणून घ्या…

Home Loan

Home Loan : तुम्हीही सध्या स्वतःसाठी घर घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही बँकांचे व्याजदर घेऊन आलो आहोत, जेणेकरून तुम्हाला लोन घेतला कोणतीही अडचण येणार नाही, आज आम्ही देशातील काही मोठ्या बँकांचे व्याजदर घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हाला स्वतःसाठी लोन निवडण्यात मदत होईल. चला तर मग… अलीकडे अनेक बँकांनी गृहकर्जाचे दर … Read more

Royal Enfield : एकच नंबर..! लवकरच येणार ‘Royal Enfield’ची सर्वात स्वस्त बाईक, एवढी असेल किंमत !

Royal Enfield

Royal Enfield : रॉयल एनफिल्डच्या बाईकचे नाव घेताच पहिला शब्द मनात येतो तो म्हणजे रॉयल्टी, रॉयल एनफिल्ड बाईकची वेगळीच क्रेज पाहायला मिळते. या बाईकचा एक मोठा चाहता वर्ग देखील आहे. सध्या तरुणांमध्ये ही बाईक सर्वात लोकप्रिय आहे. जितकी दर्जेदार ही बाईक आहे तितकीच ती महाग देखील आहे. सर्वसामान्य माणसाला न परवडणारी ही बाईक सर्वांनाच घेता … Read more

Booking Coach in Train : लग्नासाठी किंवा सहलीसाठी पूर्ण ट्रेन किंवा डबा बुक करायचाय?; जाणून घ्या सोपी पद्धत…

Booking Coach in Train

Booking Coach in Train : लांबचा प्रवास असो किंवा लग्न समारंभ असो, सामान्य माणसाची पहिली पसंती म्हणजे रेल्वे. कारण रेल्वेचा प्रवास हा विमानाच्या मानाने खूप स्वस्त आहे. सध्या देशात सणांचा हंगाम संपला असून काही दिवसांनी लग्नसराई सुरू होणार आहे. या मोसमात मोठ्या प्रमाणात लोक एक शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. दरम्यान, बरेचजण लग्नाची … Read more