Ahmednagar Breaking : एक कोटी लाच मागणारा अभियंता वाघ देशाबाहेर पळण्याच्या तयारीत, राज्यभर शोध सुरु

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील १ कोटीच लाच प्रकरण राज्यभर गाजले,महाराष्ट्रातील सर्वात मोठे लाच प्रकरण दोन दिवसांपूर्वी समोर आले होती. दोन अभियंत्यांनी तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेतली होती. या प्रकरणात एका आरोपी अटक करण्यात आली आहे यानंतर झालेल्या अनेक उलगड्यांनी राज्यात खळबळ उडाली. यामध्ये अमित गायकवाड ताब्यात घेतला. परंतु एमआयडीसीचा कार्यकारी अभियंता गणेश वाघ … Read more

ग्रामपंचायत निवडणूक निकाल Live Updates

राज्यातील ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते.राज्यातील दोन हजार 353 ग्रामपंचायतीसाठी रविवारी (ता.५ ) मतदान प्रक्रिया पार पडली. यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या. राज्यातील सर्वच ग्रामपंचायत निकालाचे प्रत्येक अपडेट वेगाने तुम्हाला मिळणार आहे. गावाचा कारभारी कोण ठरणार? याची माहिती दुपारी १२ वाजेपर्यंत निश्चित होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ईतक्या ग्रामपंचायतींसाठी मतदान श्रीरामपूर १३ ग्रामपंचायत, राहता … Read more

MSEB Bharti 2023 : MSEB अंतर्गत नोकरीची संधी, येथे पाठवा अर्ज !

MSEB Bharti 2023

MSEB Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि (MSEB) अंतर्गत “संचालक (प्रकल्प)” पदाची एकूण 01 … Read more

ESIC Recruitment 2023 : ESIC अंतर्गत 17716 रिक्त पदांसाठी बंपर भरती; ताबडतोब पाठवा अर्ज !

ESIC Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे एकूण 17710 पदांवर भरती होणार आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी येथे अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यावा. महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत “बहु-कार्यकारी कर्मचारी, निम्न विभाग लिपिक, उच्च … Read more

Pune University Bharti 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नवीन पदांसाठी भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड !

Pune University Bharti 2023

Pune University Bharti 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो” पदांच्या … Read more

Google Pay Loan : दरमहा फक्त 111 रुपयांच्या EMI वर Google Pay देत आहे कर्ज, वाचा…

Google Pay Loan

Google Pay Loan : छोट्या व्यापारांसाठी Google Pay ने एक नवीन योजना सुरु केली आहे. आता लोक गुगल पे अ‍ॅप वरून कर्ज घेऊ शकणार आहेत. होय, बँकांनी काही दिवसांपूर्वीच ही सुविधा सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत आता ग्राहकांना अगदी काही न करता कर्ज मिळणार आहे. चला या बद्दल सविस्तर जाणून घेऊया. कंपनीने यासाठी अनेक भारतीय … Read more

Fixed Deposit : एफडीवर बंपर परतावा हवा असेल तर येथे करा गुंतवणूक, ‘ही’ बँक देत आहे 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज !

Fixed Deposit

Fixed Deposit : आजच्या कळत प्रत्येकाला गुंतवणूक करण्याची आहे. कोरोना काळानंतर प्रत्येकाला गुंतवणुकीचे महत्व समजले आहे. प्रत्येकाल आपली गुंतवणूक सुरक्षित तसेच चांगला परतावा देणारी पाहिजे. म्हणूनच आज प्रत्येकजण एफडीकडे वळत आहे. एफडी खाते उघडण्यासाठी बँक तसेच पोस्ट देखील परवानगी देते. एफडीमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अशातच अनेक बँकांच्या मुदत ठेव योजना गेल्या काही … Read more

Banking update : दिवाळीपूर्वीच ICICI आणि बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना दिला झटका, वाचा तुमच्यावर काय परिणाम होणार?

Banking update

Banking update : तुम्ही देखील बँक ऑफ इंडिया आणि ICICI बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या दोन बँकांनी दिवाळीपूर्वीच आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्जदारांच्या खिशावर भार पडेल, तसेच गग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. या बँकांनी काय बदल केले आहेत ते पाहूया. या दोन्ही बँकांनी मार्जिनल … Read more

Fixed Deposit : सुरक्षित गुंतवणुकीसह कमवा बक्कळ पैसा; वाचा सविस्तर…

Fixed Deposit

Fixed Deposit : तुम्ही जर सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. कारण सणासुदीच्या काळात काही बँका एफडीवर उत्तम व्याजदर ऑफर करत आहेत. येथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला पैसा कमावू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच बँकांची यादी यादी घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही मालामाल होऊ शकता. आम्ही ज्या बँकांबद्दल … Read more

World Cup 2023 : 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये अजूनही खेळला जाऊ शकतो भारत-पाकिस्तान सामना, पहा समीकरण !

World Cup 2023

World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 आता अंतिम टप्प्यात आहे, जिथे उपांत्य फेरीची लढाई कठीण होत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी अंतिम चारमध्ये प्रवेश केला असला तरी उर्वरित दोन स्थानांवर चार संघांचे लक्ष लागले आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मधील उपांत्य फेरीची शर्यत आता अतिशय मनोरंजक बनली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका … Read more

Earthquake In India : दिल्ली आणि आसपासच्या भागात सारखे भूकंप का होतात,भारताला भूकंपाचा किती धोका आहे ?

Earthquake In India : गेल्या महिनाभरात दिल्लीत तिसऱ्यांदा भूकंप झाला आहे. आता दिल्ली आणि परिसरात भूकंप का होतात हा प्रश्न आहे. शेवटी दिल्लीत राहणे कितपत सुरक्षित आहे? दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) भूकंपाच्या झोन 4 मध्ये येतात. यामध्ये भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. बहुतेक भूकंपांचे केंद्र हिंदुकुशमध्ये आहे. शास्त्रज्ञांनीही अनेकदा सांगितले आहे की, आपण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवकाचा विजेचा धक्का बसून मृत्यू,कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Ahmednagar breaking

Ahmednagar News ; जामखेड तालुक्‍यातील सातेफळ येथील इयत्ता नववीत शिकणारा हरी अशोक मोरे (वय १६) या मुलाचा घराजवळील झाडाला बांधलेल्या वायरला हात लागून त्याला विजेचा धक्का बसला. त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असून यामुळे सातेफळ व खर्डा परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. खर्डा भागात एका महिन्यात तीन युवकांचा शॉक बसून … Read more

Maratha Reservation : देवेंद्र फडणवीस यांच्‍या काळात मराठा समाजाला मिळालेले आरक्षण महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांच्‍या हलगर्जीपणामुळे गेले !

Maratha Reservation : मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याबाबत संजय राऊत यांनी केलेले विधान आश्‍चर्यकारक असून, या गोष्टीचे एवढे भांडवल करण्‍याची आवश्‍यकता नाही. मात्र महाविकास आघाडीच्‍या काळात स्‍कॅम मास्‍टर सचिन वाझे मातोश्री आणि वर्षावर काय करीत होते? याचाही खुलासा कधीतरी संजय राऊत केला पाहीजे अशी खोचक प्रतिक्रीया महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना व्‍यक्‍त केली. … Read more

Rabi Crop : या रब्बी हंगामात ह्या पिकांची लागवड मिळवून देईल पैसे ! वाचा कोणत्या पिकाला राहील चांगली बाजारपेठ?

Rabi Crop:- सध्या शेतकरी बंधूंची रब्बी हंगामाची लगबग सुरू झालेली असून राज्यामध्ये यावर्षी खूपच कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता पाहून शेतकरी पिकांचे नियोजन करताना यावर्षी दिसून येत आहेत. रब्बी हंगामामध्ये प्रामुख्याने गहू, ज्वारी तसेच हरभरा इत्यादी पिकांची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे आहे त्या पाण्यामध्ये कोणत्या पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी … Read more

Ahmednagar News : नागरीकांच्‍या प्रश्‍नांसाठी विखे पाटलांचा जनता दरबार ! तब्बल १७ हजार ३०४…

Ahmednagar News

जनता दरबाराच्‍या माध्‍यमातून सामान्‍य माणसांची कामे मार्गी लागावीत हाच प्रयत्‍न असतो. गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा मी सुरु ठेवली आहे. असे जनता दरबार सर्वांनीच घेतले तर, शासन व्‍यवस्‍थेवरचा विश्‍वास अधिक दृढ होईल आणि या माध्‍यमातून पारदर्शकताही समोर येण्‍यास मदत होत असल्‍याची भावना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. मंत्री विखे पाटील यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :11 दरोडेखोर जेरबंद, गावठी कट्टा..काडतुसे..गॅस कटर..तलवारी..; सर्वात मोठी कारवाई

अहमदनगरमधील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल 11 दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. शनीशिंगणापूर फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 8 लाख 53 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना 3 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री गुप्त माहिती मिळाली की, राहुरी ते … Read more

Black Mamba Snake : ‘हा’ आहे जगातील सर्वात विषारी साप! चावल्यानंतर मिनिटात होतो व्यक्तीचा मृत्यू, वाचा या सापाची माहिती

Black Mamba Snake

Black Mamba Snake :- जगामध्ये अनेक सापाच्या प्रजाती असून त्यातील काही मोजक्याच जाती या विषारी आहेत. त्यातल्या त्यात विषारी जातींमध्ये देखील काही बोटावर मोजण्या इतक्या जाती अतिविषारी आहेत. भारताचा विचार केला तर भारतामध्ये मन्यार, घोणस तसेच फुरसे, किंग कोब्रा आणि नाग यासारख्या जाती विषारी आहेत. परंतु जगातील सर्वात विषारी सापांचा विचार केला तर यामध्ये ब्लॅक … Read more