Onion Farming : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! सरकारने शेतकऱ्यांची…

Onion Farming : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले ४० टक्के शुल्क मागे घेण्याचा निर्णय घेत व्यापारी वर्गाला दिलासा दिला खरा, पण हा निर्णय मागे घेतानाच किमान निर्यातमूल्य ८०० डॉलर प्रतिमेट्रिक टन करून पुन्हा अघोषित कांदा निर्यात बंदीच केली आहे. या निर्णयामुळे आता कांदा ६७ रुपयांच्या खाली निर्यात करता येणार नसल्याने व्यापारी पुन्हा अडचणीत सापडले आहेत. … Read more

Super El Nino : भारताला आता सुपर अल निनो’चा धोका ! तीव्र उष्णता, दुष्काळ आणि अन्नधान्याची टंचाई…जाणून घ्या मान्सूनवर काय परिणाम होणार ?

Super El Nino :- संपूर्ण भारताला पुढील वर्षी मार्च ते मे या कालावधीत जगाला ‘सुपर एल निनो’चा फटका बसणार आहे. विशेषत: उत्तर गोलार्धातील देशांवर याचा परिणाम होणार आहे. जागतिक हवामान व ऋतुचक्रावर याचा विपरीत परिणाम होणार असून अन्नधान्य उत्पादन, जल उपलब्धता, पर्यावरण यांनाही दुष्परिणामाला सामोरे जावे लागणार आहे. सुपर एल निनोमुळे भारतातील सामान्य हवामानात व्यत्यय … Read more

Pune Bharti 2023 : पदवीधर उमेदवारांना पुण्यात नोकरीची उत्तम संधी; येथे सुरु आहे भरती

IITM Pune Bharti 2023

IITM Pune Bharti 2023 : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, या भरती साठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर येथे अर्ज करू शकता, ही भरती पुणे विभागात होत असून, उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत “संशोधन … Read more

Mumbai Bharti 2023 : शासकीय विज्ञान संस्था, मुंबई येथे नवीन पदासाठी भरती सुरु, लवकर करा अर्ज !

ISC Mumbai Bharti 2023

ISC Mumbai Bharti 2023 : शासकीय विज्ञान संस्था, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आणि चांगली आहे. या भरती साठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. तरी उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर आपले अर्ज … Read more

Maha Metro Bharti 2023 : महाराष्ट्र मेट्रोत 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; असा करा अर्ज !

Maha Metro Bharti 2023

Maha Metro Bharti 2023 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही अशा उमेदवारांपैकी एक असाल जे सध्या नोकरीच्या शोधात आहेत तर तुमच्यासाठी याच्यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या … Read more

Investment Tips : गुंतवणूक करताना लक्षात ठेवा ‘हे’ 5 महत्वाचे नियम, होणार नाही नुकसान !

Investment Tips

Investment Tips : आज प्रत्येकजण गुंतवणूक करत आहे. प्रत्येकाला पैशातून पैसा कमवायचा असतो. जर तुम्हालाही गुंतवणुकीद्वारे पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला योग्य रणनीती आखणे फार महत्वाचे बनते. गुंतवणूक करताना चांगला परतावा, लक्ष्य, जोखीम या गोष्टींचा विचार करणे फार महत्वाचे बनते. गुंतवणुकीत काय करावे आणि काय करू नये हे समजून घेणे देखील खूप महत्वाचे आहे. आज … Read more

Top 5 Share : एका आठवड्याच ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल ! बघा यादी…

Top 5 Share

Top 5 Share : तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मालामाल होण्याचे स्वप्न बघत असाल तर तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते, आज आम्ही तुमच्यासाठी अशा शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत जिथे गुंतवणूक करून तुम्ही तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. होय, या शेअर्स अवघ्या काही दिवसातच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या आठवड्यात शेअर … Read more

Top Share : पैसे दुप्पट करणारे शेअर्स, एका महिन्यात गुंतवणूकदार मालामाल ! बघा…

Top Share

Top Share : शेअर बाजारात सध्या गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. शेअर बाजारातील परतावा हा इतर गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त आहे, म्हणूनच बरेच गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. तुम्हीही अशाच गुंतवणूकदारांपैकी एक असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. सध्या शेअर बाजार … Read more

Bank of Baroda : काय सांगता ! आता बँकेत शिल्लक रक्कम ठेवण्याची गरज नाही?, बँक ऑफ बडोदाने आणले विशेष खाते ! वाचा…

Bank of Baroda

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदामध्ये खाते उघडणऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँकेने 27 ऑक्टोबर रोजी एक विशेष बचत खाते – bob Lite बचत खाते सुरू केले आहे. या खात्याची खास गोष्ट म्हणजे हे आजीवन शून्य शिल्लक बचत खाते आहे. या खात्यात ग्राहकांना किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. बँकेने सणासुदीच्या हंगामात ‘बीओबी के संग … Read more

Post Office : निवृत्तीनंतर घरबसल्या दरमहा मिळणार पगार, जाणून घ्या काय आहे योजना?

Post Office

Post Office : जर तुम्ही उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी पोस्टाच्या योजना तुमच्यासाठी उत्तम ठरतील, पोस्ट ऑफिस योजनांमध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी एकापेक्षा एक योजना आहेत. येथील योजना या सरकारी मालकीच्या असून, येथिक गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. जर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची चिंता वाटत असेल तर पोस्ट ऑफिस काही खास … Read more

Atal Pension Yojana : 7 रुपयांची बचत दरमहा देईल 5000 रुपयांची पेन्शन, बघा योजना?

Atal Pension Yojana

Atal Pension Yojana : नोकरीनंतर प्रत्येकाला आपले उर्वरित आयुष्य अगदी आरामात जगायचे असते. पण त्यासाठी तुम्हाला नोकरीच्या काळात गुंतवणूक करणे फार गरजेचे आहे. तरच तुम्ही तुमचे पुढचे आयुष्य अगदी आरामात काढू शकता. अशातच सरकारद्वारे देखील अनेक निवृत्ती योजना राबवल्या जातात. त्यातीलच एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना. या योजनेअंतर्गत तुम्हाला खूप पैशात गुंतवणूक करता येते. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील उसाच्या आगारात कापसाची मुसंडी ! शेतकऱ्यांनी उसाकडे फिरवली पाठ, कारखान्यांना धोक्याची घंटा

अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग तसा तुलनेत सुजलाम सुफलाम आहे. कारण तेथे कॅनॉलचे पाणी आहे. आणि पाणलोटात पाऊसही चांगला होतो. त्यामुळे या भागातील शेतकरी नगदी पिकास जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे उत्तरेत शक्यतो उसाला जास्त प्राधान्य दिल जायचं. त्यामुळे उत्तरेत कारखान्याची संख्याही तुलनेत जास्तच आहे. परंतु बदलते हवामान, निसर्गाचा लहरीपणा, वाढते रोगराईचे प्रमाण यामुळे ऊस पिकाला उतरती … Read more

अहमदनगर कर सावधान ! डेंग्यूचे थैमान ,आतापर्यंत इतके रुग्ण आढळले ! चार जणांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यांसह शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. अहमदनगर शहरात डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जानेवारी ते २५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत तब्बल ५९० डेंग्यू सदृश्य रुग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे त्यातील ४३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. डेंग्यू सदृश्य आजाराने आतापर्यंत शहरात चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेकडे … Read more

अहमदनगर विभाजन दूरच पण जिल्ह्याचे केंद्र कोणते असावे यावरून वाद पेटण्याची चिन्हे

Ahmednagar News : मागील अनेक दिवसांपासून अहमदनगर जिल्हाविभाजन मुद्दा चर्चेत आहे. आता नुकत्याच पंतप्रधानांच्या झालेल्या शिर्डी दौऱ्यानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. अहमदनगर जिल्हा विभाजनाचे मागील अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे आहे. आता पुन्हा एकदा श्रीरामपूर हे जिल्ह्याचे केंद्र व्हावे अशी मागणी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीने केली आहे. विभाजनानंतरचा वाद ? सध्या जिल्हा विभाजन होणे गरजेचेच … Read more

आरक्षण द्या अन्यथा हिवाळी अधिवेशन बंद पाडणार ! आ. निलेश लंकेंचा सरकारला ‘हा’ इशारा

Ahmednagar Politics

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सर्वच मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. आता सत्ताधारी गटातील अजित पवार गटातील आ. निलेश लंके यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर हिवाळी अधिवेशन बंद पाडण्याचा इशारा सरकारलाच दिला आहे. विशेष म्हणजे आ. लंके हे सध्या सत्तेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आश्रमशाळेत शिकणाऱ्या बहिण-भावाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पाथर्डी तील आल्हणवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज आश्रम शाळेतील इयत्ता तिसरीतील पायल संदीप पांढरे (वय ९ ) व इयत्ता दुसरीतील सुरज संदीप पांढरे (वय ८)या निवासी शाळेतील मुलांचा शाळेच्या पाठीमागील बाजुला असलेल्या शेततळ्यात बुडुन शुक्रवारी (दि.२७) दुपारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, आश्रमशाळेचे संस्थाचालक घटनास्थळी आले नाहीत, त्यामुळे मुलांच्या मृत्युस कोण जबाबदार हे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू

Ahmadnagar Breaking

Ahmednagar News :- पडवीत झोपलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याने या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्‍यातील पठार भागातील कुरकुटवाडी येथे काल गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. सचिन भानुदास कुरकुटे (वय २२) असे बिबट्याच्या हल्ल्यात येथील मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. सचिन आपल्या भावासोबत ‘पडवीमध्ये झोपलेला होता. १२ वाजेच्या सुमारास सचिनवर बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने … Read more

Bank Bharti 2023 : 12 वी ते पदवीधर उमेदवारांना जना स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत नोकरीची उत्तम संधी !

Jana Small Finance Bank Bharti 2023

Jana Small Finance Bank Bharti 2023 : जना स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आली आहे. जना स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत “ग्राहक संबंध कार्यकारी (गोल्ड क्रीम), फील्ड … Read more