अहमदनगर ब्रेकिंग : घाटामध्ये महिलेचा मृतदेह आढळला
संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी परिसरातील जुन्या घाटामध्ये काल रविवारी दुपारी कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला. सदर महिलेचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या चंदनापुरी घाटामध्ये श्री गणपती मंदिराच्या पाठीमागे महिलेचा मृतदेह असल्याची माहिती तालुका पोलिसांना समजली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलीस ठाण्याचे … Read more