जैस्वाल दांपत्याने घरात यशस्वी केली 5 लाख रुपये प्रतिकिलो दराने विकले जाणारे केशरची लागवड! वाचा कसे केले नियोजन?

saffron

Keshar Lagvad:- तंत्रज्ञानामुळे आता कुठलीही अशक्य गोष्ट शक्य होऊ लागली असून शेती क्षेत्र देखील याला अपवाद नाही. कारण शेतीमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाने शिरकाव केला असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी उत्पादन घेऊ लागले आहेत. तंत्रज्ञानाच्या वापराने आता जम्मू काश्मीर आणि हिमाचल सारख्या थंड प्रदेशात विकणाऱ्या सफरचंदाची लागवड देखील महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवली आहे. … Read more

सोने-चांदीच्या दरामध्ये मोठा यु-टर्न! गेल्या 15 दिवसांमध्ये तब्बल 5500 पेक्षा जास्त रुपयांनी झाले स्वस्त; वाचा आजचे दर

gold rate today

Gold-Silver Rate:- गेल्या काही महिन्यांपासून आपण बघितले तर सोने आणि चांदीच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. फक्त ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता व सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्यादिवशी काही तासांनी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतर मात्र परत सोन्याने उच्चांकी … Read more

केंद्र सरकारचा निर्णय ठरेल फायद्याचा! ‘या’ वाहनधारकांना नाही भरावा लागणार टोल टॅक्स; जीएनएसएस प्रणाली ठरेल फायद्याची

toll tax rule

Toll Tax New Rule:- महामार्गांवर प्रवास करताना टोल टॅक्स भरणे वाहनधारकांना बंधनकारक असते व तो टोल टॅक्स भरावाच लागतो. परंतु आता केंद्र सरकारने या टोल टॅक्स संदर्भामध्ये काही नवनवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा नक्कीच फायदा देशातील कोट्यावधी वाहनधारकांना होणार आहे. इतकेच नाहीतर आता केंद्र सरकारच्या रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून काही नवीन … Read more

लाखो रुपये खर्च करून घर खरेदी करत आहात! पण ते बेकायदेशीर जागेवर तर बांधले नाही ना? कसे माहिती कराल?

home buying tips

Home Buying Tips:- घरांची खरेदी करणे किंवा घर विकत घेणे हे आताच्या परिस्थितीमध्ये वाटते तितके सोपे नाही. कारण घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने प्रत्येकालाच घर घेणे शक्य होत नाही. परंतु आता बऱ्याच बँकांच्या माध्यमातून होमलोनची प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यात आल्यामुळे बऱ्याच जणांना घराचे स्वप्न पूर्ण करता येणे आता शक्य झालेले आहे. परंतु घर घेण्याअगोदर … Read more

तुमचा पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डचा अर्ज बँक वारंवार रिजेक्ट करत आहे का? काय असू शकतात बरं या मागील कारणे? जाणून घ्या माहिती

credit card

Personal Loan:- बरेच व्यक्ती आपत्कालीन आर्थिक परिस्थितीमध्ये पैशांची गरज भागवण्यासाठी कर्जाचा पर्याय निवडतात व याकरिता बँकांकडे पर्सनल लोनसाठी जास्त करून अर्ज केले जातात. तसेच काही व्यक्ती हे क्रेडिट कार्ड करिता बँकेत अर्ज दाखल करतात. परंतु पर्सनल लोन असो किंवा क्रेडिट कार्ड याकरिता केलेला अर्ज बऱ्याचदा परत परत बँकांच्या माध्यमातून रिजेक्ट केला जातो. म्हणजेच तो अर्ज … Read more

यंत्राच्या साहाय्याने हरभऱ्याची काढणी करता येईल असा वाण लागवडीसाठी शोधत आहात का? ‘हे’ 2 वाण ठरतील फायद्याचे आणि मिळेल भरघोस उत्पादन

harbhara

Gram Crop Variety:- सध्या रब्बी हंगामाची तयारी शेतकऱ्यांच्या माध्यमातून जोरात सुरू असून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रामध्ये हरभरा तसेच गहू, मका आणि कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामध्ये कडधान्य वर्गीय पिकांमध्ये हरभरा लागवड ही महाराष्ट्र मध्ये मोठ्या क्षेत्रावर केली जाते. हरभऱ्याला मिळणारा बाजार भाव देखील वर्षभर चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे राहण्याच्या दृष्टिकोनातून … Read more

कमी वयात भरपूर श्रीमंत होतात कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखांना जन्मलेले व्यक्ती,परंतु लागते दारूचे व्यसन

numerology

Numerology:- ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र हे एकमेकांशी निगडित आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार. ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीचा जन्म वार किंवा त्याचा जन्म दिनांक व इतर ग्रहताऱ्यांच्या आधारित संबंधित व्यक्तीचे भविष्य वर्तवले जाते. परंतु अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला झालेला असतो त्या तारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो व या मूलांकावरून संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्व तसेच त्याची आयुष्यातील … Read more

टोयोटाने लॉन्च केली ‘या’ तीन कारचे लिमिटेड एडिशन! कराल या कार्सची खरेदी तर तर वाचवाल 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसे आणि मिळेल मोफत ॲक्सेसरीज

toyota cars

Toyota Special Edition:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये मारुती सुझुकी तसेच महिंद्रा अँड महिंद्रा यासारख्या कंपन्या खूप प्रसिद्ध असून कंपन्यांच्या माध्यमातून आतापर्यंत भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्य असलेल्या कार ग्राहकांच्या सेवेशी सादर करण्यात आलेले आहेत. या कंपन्यासोबतच इतर अनेक कंपन्यांनी देखील भारतीय कार बाजारपेठेमध्ये आपला धबधबा कायम ठेवलेला आहे व त्यातीलच एक कार उत्पादक कंपनी जर … Read more

केंद्रात नरेंद्र मोदीजींची हॅट्रीक झाली आता मोनिका ताईची हॅट्रीक करुन टाका,विज बिला सारखे विरोधकांना झिरो करा माझ्या विश्वासला तडा जाऊ देवु नका- आ. पंकजा मुंडे

pankaja munde

पाथर्डी शेवगाव मतदार संघाची आणि मोनिका राजळे यांची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिलेली असुन मी राज्याची स्टार प्रचारक म्हणुन समक्ष अपस्थित राहुन सांगत आहे. तुमच्या लेकीची जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे. माझे योगदान वाया जावु देवु नका मोनिकाला माझ्या बरोबर पाठविण्याची जबाबदारी मी तुमच्यावर देत आहे. जसे आम्ही विज बिल झिरो केले तसे तुम्ही विरोधकांना झिरो … Read more

राहता तालुक्यातील मतदार विकासाच्या कामाची परतफेड मतदानातून करणार: अजय जगताप

vikhe patil

राहाता तालुक्यातील महायुतीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेहमीच आपल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला असून राहता तालुक्यातील अर्थकरण वाढले पाहिजे या हेतूने राहता तालुक्याची निर्मिती करून अल्पावधीत राहता तालुक्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात स्थिरता आली पाहिजे या हेतूने विविध प्रश्न मार्गी लावल्यामुळे सर्वसामान्य जनता मोठ्या मताधिक्याने विजयी … Read more

प्रवरेच्या नादी लागून नगर तालुक्यात महाआघाडीला दृष्ट लावण्याचे पाप,नगरची लेक राणी लंकेला आमदारकीची ओवाळणी देण्याचे बाळासाहेब हराळ यांचे आवाहन

rani lanke

महाराष्ट्रात सर्वात प्रथम २००७ मध्ये नगर तालुक्यात महाआघाडीचा प्रयोग झाला. तब्बल १५ वर्ष लोणीकरांसह भल्या भल्यांना पाणी पाजणाऱ्या या महाआघाडीला प्रवरेच्या नादाला लागून दृष्ट लावण्याचे पाप आमच्या एका मित्राने केले आहे.पण आता तुम्ही त्याच्या नादी लागून भावनिक होऊ नका, नगर तालुक्याची लेक असलेल्या राणी लंके यांनाच या निवडणुकीत मतदान करून आमदारकीची ओवाळणी द्या असे आवाहन … Read more

मोनिका राजळे यांचा प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभाव हीच त्यांची खरी ताकद- भाजप जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे

monica rajle

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातून मोनिका राजळे यांनी प्रचारात मोठ्या प्रमाणावर वेग घेतला असून जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहेत.तसेच मतदारसंघातील गावागावा मधून प्रचार फेरी दरम्यान त्यांना प्रतिसाद देखील उत्तम मिळत असून ही त्यांची जमेची बाजू समजली जात आहे. याच प्रचाराचा भाग म्हणून त्यांनी पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर, … Read more

विरोधकांकडे समाजासाठी काय केले हे सांगायलाच काही नाही, विरोधकांकडून बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न सुरू- मंत्री विखेंचा निशाणा

vikhe patil

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीचा शेवटचा टप्पा सध्या सुरू असून प्रत्येक मतदारसंघांमध्ये आता उमेदवारांनी प्रचारात मोठ्या प्रमाणावर वेग घेतला असून जितक्या जास्त प्रमाणात मतदारांपर्यंत पोहोचता येईल तितका प्रयत्न केला जात आहे. या दृष्टिकोनातून जर आपण शिर्डी विधानसभा मतदारसंघ बघितला तर या ठिकाणी भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून राधाकृष्ण विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्यासमोर महाविकास … Read more

शेवगाव तालुक्यातून मला मोठे मताधिक्य मिळेल आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केला विश्वास

monica rajle

शेवगाव तालुक्याची सत्ता गेली अनेक वर्ष घुले कुटुंबियांच्या भोवती फिरत असताना सुद्धा विकासापासून हा तालुका वंचित राहिला आज विभाजन झाल्यानंतर मी आमदारकीच्या माध्यमातून जी विकास कामे केली ती कामे मला मोठे मताधिक्य मिळवून देईल असा विश्वास आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केला. काल सायंकाळी ढोर जळगाव येथे झालेल्या सभेत त्या बोलत होत्या सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी … Read more

मोनिकाताईंना मत म्हणजेच पंकजाताईना मत ,विकास कामांसाठी महायुतीला साथ दया-डॉ. मृत्युंजय गर्जे

mrtunjay garje

मतदार संघातील जाती पातीचे राजकारण करणा-या लोकांन सत्तेपासुन दुर ठेवा मतदार संघात जो काही विकास झाला आहे तो महा युतीच्या काळात झालेला असुन तो पंकजाताई मुंढे यांच्या सहकार्याने झाला आहे, मोनिकाताई यांनी देखील पंकजाताईंना आमदार होण्यासाठी मत दिलेले आहे त्यामुळे मोनिकाताईंना मत म्हणजेच पंकाजाताई मुंढे यांना मत असे विकास कामांसाठी अनुभवी नेतृत्वाची गरज असते समजावुन … Read more

लाडक्या बहिणीनी युतीच्या मागे उभे रहावे- भाग्यश्री ढाकणे

monica rajle

महायुतीच्या काळामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातुन मतदार संघात राज्यात सर्वांत जास्त 1लाख 30 हजार महिलांना लाभ आमदार मोनिकाराजळे यांच्या माध्यमातुन मिळाला असुन यापुढील काळामध्ये त्यामध्ये वाढ होणार आहे, महिलांचा सन्मान करणारे महायुती हे सरकार असुन लाडक्या बहिणींनी या सरकारला साथ दयावी विरोधक ही योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये दावे दाखल करत आहे याकडे महिलांना त्यांना … Read more

अनंतरावांनी केले पेरू बागेचे भन्नाट नियोजन आणि वर्षाला मिळतात 5 ते 7 लाखांचे उत्पन्न! यातील एक ट्रिक वाढवते त्यांचे आर्थिक उत्पन्न

gauvha crop

Farmer Success Story:- उपलब्ध जमिनीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उत्पादन आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळवणे ज्याला साध्य झाले अशा शेतकऱ्यांना शेती ही परवडते.तंत्रज्ञानाचा आवश्यक त्या ठिकाणी वापर आणि वेगवेगळ्या शेती पद्धतीचा केलेला अवलंब शेतकऱ्यांना कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपये मिळवण्यासाठी फायद्याची ठरते. बरेच शेतकरी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करताना आपल्याला दिसून येतात. ह्या पिकपद्धतीचा … Read more

दादांनो! घरातील विजेचे बिल जास्त यायला आपणच आहोत कारणीभूत; आपल्या चुकांमुळे भरतो आपण अव्वाच्या सव्वा विजबिल

electricity bill

Electricity Saving Tips:- प्रत्येक व्यक्तीचा एक महिन्याचा आर्थिक बजेट असतो. त्यातल्या त्यात जर नोकरदार व्यक्ती असेल तर महिन्याला येणारा पगारामध्ये त्याला संपूर्ण महिन्याचे नियोजन तसेच बचत सगळ्या आर्थिक आघाड्यांवर व्यवस्थित काम करणे गरजेचे असते. आपल्याला माहित आहे की महिन्याला घरचा किराणा तसेच विविध प्रकारचे ईएमआय, मोबाईल रिचार्ज, दूध वगैरेची बिले तसेच मेडिकलचा महिन्याला लागणारा खर्च … Read more