भुसावळच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग! कमी पाण्यात अन कमी खर्चात रेशीम शेती केली अन लाखोंची कमाई झाली
Successful Farmer: राज्यात गेल्या काही वर्षांपासून पारंपारिक पीक पद्धतीत नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी बांधव (Farmers) आता शेतीमध्ये (Farming) बदल करत नवीन नगदी पिकांची शेती (Cash Crop) करू लागले आहेत. यामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात (Farmers Income) शाश्वत वाढ झाली आहे. खानदेश मधील जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील (Bhusawal) एका अवलिया शेतकऱ्याने देखील पारंपरिक पीक पद्धतीत होत … Read more