Ahilyanagar Breaking : संगमनेर साखर कारखाना निवडणूक न लढण्याचा विरोधकांचा निर्णय ! माजी मंत्री थोरातांचा मार्ग मोकळा
संगमनेर : संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याची माहीती आ. अमोल खताळ, जेष्ठनेते बापूसाहेब गुळवे आणि वसंतराव गुंजाळ, संतोष रोहोम यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले. संगमनेर सहकारी साखर कारखान्याने जाणीवपूर्वक सभासद मतदारांच्या शेअर्स रक्कम भरून न घेणे, तसेच मयत सभासदांच्या वारसांची नोंद न करणे आणि अकोले तालुक्यातील दोन … Read more