पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी !
राज्यातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आता थांबवली जाणार आहे. परीक्षा योग्य पद्धतीने पार पडली आहे का, उत्तरपत्रिका आणि गुणांकन बरोबर आहे का, याची तपासणी आता शिक्षण मंडळ आणि शिक्षणाधिकारी करतील. यासाठी सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका जतन करून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शालेय शिक्षणात नवीन बदल राज्य शैक्षणिक संशोधन … Read more