Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातील (Kharif Season) मुख्य पीक असून या पिकाची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) अर्थकारण हे सोयाबीन या मुख्य पिकावर चालत असते.
अशा परिस्थितीत सोयाबीनचे बाजार भावाकडे (Soybean Rate) सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचे (Soybean Grower Farmer) मोठे बारीक लक्ष लागून असते. आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी विशेषता सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी सोयाबीनचे रोजचं ताजे बाजार भाव घेऊन हजर होतं असतो.
आज देखील आपण राज्यातील काही प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावा विषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया 23 ऑगस्ट 2022 रोजी राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेला बाजार भाव.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती:- या एपीएमसीमध्ये आज 5200 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 650 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी बाजार भाव मिळाला असून 5850 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीचा बाजार भाव होता. आज या एपीएमसीमध्ये 5700 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 90 क्विंटल आवक झाली. आज तुळजापूर एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 630 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी बाजार भाव मिळाला असून पाच हजार 851 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीचा बाजार भाव होता तसेच सर्वसाधारण बाजार भाव देखील पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज तीन हजार 921 क्विंटल आवक झाली. आज या बाजार समितीत पाच हजार 450 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमीतकमी बाजार भाव मिळाला असून पाच हजार 640 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीचा बाजार भाव होता तसेच आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 545 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 775 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमीतकमी बाजार भाव मिळाला असून पाच हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला जास्तीचा बाजार भाव मिळाला आहे तसेच पाच हजार 550 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 310 क्विंटल आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये पाच हजार 320 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमीत कमी बाजार भाव मिळाला असून जास्तीत जास्त बाजार भाव 5770 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5545 रुपये प्रतिक्विंटल नमूद झाला.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 241 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. या बाजार समितीत आज सोयाबीनला पाच हजार 85 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी बाजार भाव मिळाला असून पाच हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीचा बाजार भाव होता तसेच आज्या एपीएमसीमध्ये 5830 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.
सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज या बाजार समितीत 125 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी बाजार भाव सोयाबीन मिळाला असून पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा जास्त बाजार भाव होता तसेच एपीएमसीमध्ये पाच हजार 650 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीन ला सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.