अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना मिळालेल्या माहितीवरून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहता तालुक्यात धडक कारवाई केली आहे.
प्रशिक्षणार्थी दोन IPS पोलीस अधिकारी आणि अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी काल दि. १३ च्या रात्री ८ ते आज दि. १५ च्या पहाटे ५ दरम्यान ही केली.

या कारवाईत 819140 रुपये रोख रक्कम, 266650 /- रु किमतीचे एकूण ३२ मोबाईल, 3300000/- रु. किमतीची चारचाकी ७ वाहने, 32000/- रु किमतीची 2 दुचाकी जप्त करण्यात आली असून
तब्बल ४१ जणांना अटक करण्यात आली आहे.या कारवाईत एकूण 417790 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved