अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षय संजय बोरुडे (वय १८) असे मृतकाचे नाव आहे.
मंगळवारी (७ जुलै) रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनीशिंगणापूर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews