अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : पारनेर तालुक्यातील जातेगावच्या माजी सैनिक मनोज औटी यांच्या हत्या करणाऱ्या या गुंडांकडून औटी कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याने त्यांना सुपा पोलिसांनी संरक्षण पुरवावी अशी मागनी पोलिसांना करण्यात आली आहे.
जातेगावमधील माजी सैनिक मनोज औटी यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी सुपा पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. मात्र औटी कुटुंबास त्या आरोपींकडून धोका असल्याने त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी औटी कुटुंबातील इतर सदस्यांनी केली आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/06/samnik.jpg)
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews