पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनावणे यांची बदली

Published on -

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- नगरमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनावणे यांची नंदूरबार येथे पोलिस उपअधीक्षक पदी बदली झाली आहे.

राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस उपअधीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात नगर जिल्ह्यातील प्रांजली सोनावणे यांची नंदूरबार येथे बदली झाली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!