अहमदनगर जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी’त आढळले ‘इतके’ पॉझिटिव्ह रुग्ण !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ८ लाख ७४ हजार घरांमधील ३९ लाख २४ हजार ८९ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, २९ हजार ५६९ जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते.

त्यात ५ हजार ७८४ जण पॉझिटिव्ह आढळले. सर्वेक्षण पूर्ण झाल्याने ही मोहीम थांबवण्यात आली आहे, असे आरोग्य अधिकारी दादासाहेब साळुंखे यांनी सांगितले. दरम्यान आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६,८३७ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.८२ टक्के झाले आहे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe