अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- अकोले तालुक्यात आज देखील कोरोनाची मोठी आकडेवारी समोर आली आहे. काल 54 रुग्णांच्या नंतर आज पुन्हा 44 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आज मात्र कोेरोनाने शहरात चांगलेच थौमान घातले आहे.
अकोल्यात सगळी दुकाने बंद होती मग मटनाच्या दुकानांना बाधा झाली कशी? येथून कोणीकोणी मटन नेले होते. याची चौकशी आता आरोग्य विभागाने सुरू केला आहे.
मटनाचे चोचले पुरविण्याच्या नादात कोरोनाच अनेकांच्या घशात उतरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, शहरात आता एकच खळबळ उडाली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved