अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होण्यास सुरवात झाली आहे.
गेल्या चोवीस तासांत नगर जिल्ह्यात 2655 रुग्ण आढळले आहेत, कालही नगर जिल्ह्यात 2866 रुग्ण आढळले होते आज ते आणखी कमी झाले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्यात सातत्याने साडे तीन हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळत होते,
कडक निर्बंध, व शिस्तीमुळे ते प्रमाण कमी होत आता २५०० रुग्णांवर पोहोचले आहे.
गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|