मोठी बातमी! अहमदनगरमधील ‘ह्या’ खासगी रुग्णालयांतील ‘इतके’ बेड आरक्षित; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  शहरातील रुग्णांची संख्या आता जास्त होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वाना उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शहरातील 17 हॉस्पिटलमधील 740 बेड्सपैकी 40 टक्के बेड म्हणजेच 296 बेड हे कोरोनासाठी आरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. आता संबंधित हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स आणि आवश्यक कर्मचार्‍यांना त्या ठिकाणी दाखल होणार्‍या … Read more

कुत्र्याला मारहाण, अधीक्षक कार्यालयातील पोलिसाविरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  जखमी कुत्र्याला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आणि ही मारहाण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस असलेल्या पोलीस शिपाई अंकुश बोडखे यांनी केली. असा आरोप केल्याने त्यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अंकुश बोडखे असे कर्मचार्‍याचे नाव आहे. पिपल फॉर अ‍ॅनिमल फाउंडेशन (पीएफए) नगरच्या स्वयंसेविका … Read more

खासदार सुजय विखे यांच्या घरासमोर युवक काँग्रेसची निदर्शने

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  नगर शहर आणि जिल्हा युवक काँग्रेस विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने खासदार सुजय विखे यांच्या नगर शहरातील निवासस्थानाचा समोर पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या वीस लाख कोटी रुपयांच्या पॅकेज बाबत कहा गये वो बिस लाख करोड ?असे विचारत निदर्शने केली. प्रशासनाच्या सोशल डिस्टंसिंग च्या नियमाचे पालन करून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: ‘ह्या’ परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्हा सध्या कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहे. त्यात संगमनेर तालुक्यातील परिस्थिती सर्वात जास्त घातक बनली आहे. अशातच या संकटाला तोंड देतानाच या तालुक्यातील बोटा, माळवाडीलगतच्या गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. शुक्रवारी पहाटे व सकाळी ठराविक वेळेच्या अंतराने बोटा, माळवाडी, केळेवाडी, आंबीदुमाला, कुरकुटवाडी परिसरात धक्के जाणवले. शुक्रवारी पहाटे तीन … Read more

शेतकऱ्यांना भरपाई द्या ; ‘ह्या’ मंत्र्यांच्या वडिलांचे सरकारला निवेदन

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाळ्याच्या सुरवातीच्या २ महिन्यातच जिल्ह्यात १३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने … Read more

महापलिकेचा गोंधळ ! ‘हे’ कोरोना तपासणी केंद्र बंद?

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  सध्या अहमदनगरमध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरात तर जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण आहेत. परंतु अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा महानगरपालिकेच्या नियोजनाचा सावळागोंधळ समोर आला आहे. आता महापालिकेमार्फत रामकरण सारडा वसतिगृहात सुरू असलेल्या कोरोना तपासणी केंद्रातील काम कर्मचाऱ्यांअभावी गुरूवारी थांबले आहे. ऐन कोरोनाच्या प्रकोपात असे झाल्याने नागरिकांमधून चिंता … Read more

पावसाचा जोर वाढला; मुळा, भंडारदरा, निळवंडेत ‘इतका’ पाणीसाठा

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-  सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत. पाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे. बुधवार व गुरुवारी कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात आज एकूण ५३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८९९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७५.९९ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर :आज ५३२ रुग्ण बरे होऊन परतले घरी!

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :-आज ५३२ रुग्ण बरे होऊन परतले घरी! मनपा २०३ संगमनेर ४३ राहाता १० पाथर्डी ३२ नगर ग्रा.२१ श्रीरामपूर १९ कॅन्टोन्मेंट २४ नेवासा२१ श्रीगोंदा २४ पारनेर २० अकोले ७ राहुरी ८ शेवगाव२५ कोपरगाव३४ जामखेड १० कर्जत २९ मिलिटरी हॉस्पीटल २ बरे झालेले एकूण रुग्ण:८९९३ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग … Read more

अहमदनगर मध्ये ह्या भागात आढळले मोठ्या प्रमाणात रुग्ण,26 ऑगस्ट पर्यंत …..

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- महानगरपालिका हददीतील केडगाव भागातील मोहिनीनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणुची बाधा झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. या क्षेत्रातुन मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामूळे केडगाव भागातील मोहिनीनगर येथील शेषराव पाठक घर, भानुदास तृये घर, कोतकर मळा, मोहिनीनगर जिल्हा परिषद शाळा, सुंबे घर, ताकवणे घर, केंद्रे घर, द्वारकालाई … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले 528 रुग्ण, वाचा जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्णसंख्येने आज आठ हजारांचा टप्पा ओलांडला. आज एकूण ७२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८४६१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७१.७० टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (बुधवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत … Read more

ऑगस्ट महिन्यात नगर मध्ये कोरोनाचा उद्रेक !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- नगर जिह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज पाचशेपेक्षा जास्त रुग्ण वाढू लागले आहेत. हॉस्पिटलमध्ये आता रुग्णांना बेड कमी पडू लागले आहेत. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे नगर महापालिका हद्दीत आहेत. ऑगस्टपर्यंत महापालिका हद्दीत तब्बल ४ हजार ६१६ करोना बाधित सापडले असून त्यापैकी ३ … Read more

अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचा नवीन वाघ आला !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- शिवसेना नेत्यांना आणि कार्यकत्यांना वाघ म्हणायची स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून परंपरा आहे. शिवसेना स्टाईल आंदोनल किंवा उत्तर म्हटलं तरी प्रत्येकाला ओळख आहे. त्यामुळे शिवसैनिकांना `वाघ` ही बिरुदावली शोभून दिसते. नगरमध्ये नुकतीच एका वाघाने एक्झिट घेतली होती. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शिवसैनिक अस्वस्थ होते. मात्र, अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री … Read more

पालकमंत्री, जिल्हाधिकारी व प्रशासनाचे गलथान कारभारामुळे नगर शहरात कोरोना आजाराचे थैमान !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- जगाबरोबर भारत देशात कोरोना वाढला असून, यात महाराष्ट्र तसेच अहमदनगर जिल्हा शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  यात जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे.  शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्ण संख्येचीच आकडेवारी समोरे येत असून शहरातील मोठमोठ्या खाजगी … Read more

घरगुती पध्दतीने दहीहंडी उत्सव साजरा महिलांनी फोडली दहीहंडी

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  नगर-कल्याण रोड येथील लोंढेनगर मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी रात्री घरगुती पध्दतीने दही हंडी उत्सव साजरा करण्यात आला. लोंढे निवासमध्ये झालेल्या या कार्यक्रमात महिला व युवक फिजीकल डिस्टन्स व तोंडाला मास्क लावून सहभागी झाले होते. महिलांच्या हस्ते दही हंडी फोडण्यात आली. तर दही हंडी फोडणार्‍या महिलेस पैठणी साडीचे … Read more

मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-  शहरासह उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाल्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना त्यांच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. सारसनगर भागातील औसरकर मळा येथील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोकाट जनावरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सारसनगर भागामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय होत आहे. शेतकरी या परिसरात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळीच वाढले ७२ नवे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्णसंख्येने आज आठ हजारांचा टप्पा ओलांडला. आज एकूण ७२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ८४६१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७४.५८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (बुधवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण … Read more

अहमदनगर :आज तब्बल ७२४ रुग्ण बरे होऊन परतले घरी!

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-आज तब्बल ७२४ रुग्ण बरे होऊन परतले घरी! बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्ण संख्येने ओलांडला आठ हजारांचा टप्पा मनपा २७३ संगमनेर २१ राहाता ६५ पाथर्डी ४३ नगर ग्रा.४४ श्रीरामपूर१९ कॅन्टोन्मेंट २२ नेवासा२२ श्रीगोंदा ३० पारनेर ३३ अकोले २ राहुरी ८ शेवगाव३२ कोपरगाव६२ जामखेड १७ कर्जत २६ मिलिटरी हॉस्पीटल ४ बरे … Read more