…असा चालायचा अहमदनगर शहरातील तो वेश्याव्यवसाय !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरातील सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोडवरील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई करीत परराज्यातील एका तरुणीची सुटका केली. हे पण वाचा :-  वडील-मुलीच्या नात्याला काळिमा, प्रियकराचे सेक्सचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत मुलीवर बलात्कार ! व्यवसाय चालविणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. … Read more

बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्याची ही जबाबदारी नाकारली !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्याच जिल्ह्याचं पालकमंत्री स्वीकारण्याबाबत नकार दिल्याचं समोर आलं आहे. खातेवाटपाबाबत आजही मंत्रिमंडळाची चर्चा झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. मी खूप सिनिअर आहे. जिल्ह्यात अनेक आमदार आणि मंत्री आहे. त्यांना संधी दिली पाहिजे. मी नगर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद जरी स्वीकारलं … Read more

अहमदनगर जिल्हातील तीनही मंत्र्याना त्यांचे खाते मिळाले…

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या खातेवाटपाचा निर्णय आज झाला  त्यानुसार अहमदनगर जिल्हातील तीनही मंत्र्याना त्यांचे खाते मिळाले आहे. कॉंग्रेसचे नामदार बाळासाहेब थोरात यांना महसूल खाते मिळाले आहे. तसेच शिवसेनेतर्फे मंत्री झालेले नामदार शंकरराव गडाख यांना जलसंधारण खाते मिळाले आहे  राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री नगरविकास, उर्जा, उच्च तंत्र शिक्षण ही … Read more

अखेर खातेवाटप जाहीर ! वाचा कोणत्या मंत्र्यांना मिळाले कोणते खाते ?

गेल्या काही दिवसांपासून रखडलेलं उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप आज अखेर जाहीर करण्यात आलं. उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) : सामान्य प्रशासन, अजित पवार (उपमुख्यमंत्री ) : अर्थ आणि नियोजन शिवसेना एकनाथ शिंदे-  नगरविकास सुभाष देसाई – एमआयडीसी संजय राठोड – वनमंत्री शंकरराव गडाख – जलसंधारण अनिल परब -परीवहन उदय सामंत, उच्च तंत्र शिक्षण आदित्य ठाकरे – पर्यावरण … Read more

अहमदनगरच्या युवक- युवतींना चिंता फक्त जोडीदाराची,करिअरपेक्षा रिलेशनशीपला अधिक महत्व !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  शहरातील युवा युवतींना शिक्षण , करिअर ऐवजी चालू असणाऱ्या रिलेशनशीपचीच अधिक चिंता असल्याचा अहवाल स्नेहसंबंध ‘ या सामाजिक संस्थेकडे प्राप्त झाला आहे. हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द या संस्थेने विविध विद्यालये , महाविद्यालयातील युवक – युवतींच्या मुलाखती घेऊन एक सर्वेक्षण केलं. त्यात … Read more

धुक्क्यात हरवले अहमदनगर शहर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- थंड हवेच्या ठिकाणी पाहावे तिकडे धुक्याची चादर पसरलेली आणि हवेत कमालीचा गारवा, असे दृश्य सर्रास दिसते. अगदी असाच कडक थंडीचा अनुभव आज सकाळपासून नगरकर घेत आहेत. हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द पहाटे दूरवर धुके दिसत होते. हळुहळू धुक्याची लाट नगर शहर व … Read more

सर्वेक्षणात सकारात्मक प्रतिसाद द्यावा; प्रभाग सहा मधील नगरसेवकांचे आवाहन

अहमदनगर :- शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. सर्वेक्षणावेळी नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची सकारात्मक … Read more

कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगर मध्ये येत नामदार शंकरराव गडाख यांनी केले हे काम !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगरमध्ये प्रथमच येणारे शंकरराव गडाख यांनी माजी मंत्री तथा सेनेचे उपनेते अनिल राठोड यांची भेट घेतली. त्यासाठी ते चितळे रस्त्यावरील ‘शिवालया’त पोहचले. दोघांत बंद दाराआड पंधरा मिनिटे चर्चा झाली. सेनेचा जयघोष करत मंत्री गडाख यांचा शिवसैनिकांनी सत्कारही केला. हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक … Read more

स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा : जिल्हाधिकारी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- अहमदनगर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील घरघुती स्वरुपाच्या कचऱ्याचे घरातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करुन तो वेगवेगळ्या कचरा पेटीत साठवून ठेवावा. कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे टाकावा. ओला कचऱ्याचे घरीच कंपोस्टींग करुन खत तयार करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करावे. सर्वेक्षणावेळी नागरिकांना … Read more

ट्रक उलटल्याने तब्बल सहा तास झाली वाहतूक ठप्प

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- नगर शहराबाहेरून जाणा-या बाह्यवळण रस्त्यावर निंबळक शिवारात या रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे खताच्या गोण्या वाहून नेणारा 16 टायरचा मालट्रक शुक्रवारी (दि.3) सकाळी रस्त्याच्या मध्यभागीच पलटी झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक तब्बल 6 तास ठप्प झाली होती. हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची ! दोन क्रेनच्या … Read more

माजी महापौर संदीप भानुदास कोतकर याला जामीन मंजूर पण….

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  ;- बहुचर्चित अशोक लांडे खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी महापौर संदीप भानुदास कोतकर याला केडगाव येथील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने आज शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती अ‍ॅड. महेश तलवे आणि अ‍ॅड. व्ही. आर. म्हस्के यांनी दिली. हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणावर सपासप वार करून बेदम मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरातील उपनगर बोल्हेगाव येथे जयभवानी चौकात अजय विलास वाघ रा.बालाजी नगर , बोल्हेगाव, यांना रस्त्यात अडवून तीन – चार जणांनी बेदम मारहाण करत मांडीवर चाकु सारख्या दिसणाऱ्या धारदार हत्याराने वार केले. हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द अचानक झालेल्या या हल्ल्यामध्ये वाघ हे जखमी … Read more

जिल्हा परिषद समित्यांच्या सभापती निवडी होणार मंगळवारी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदावर अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या राजश्री घुले व कॉंग्रेसचे प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड झाली. आता जिल्हा परिषद समित्यांच्या सभापती निवडी मंगळवारी,दि.7 होणार आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस,इंदिरा कॉंग्रेस,शिवसेना व क्रांतीकारी शेतकरी पक्ष या चार पक्षांना प्रत्येकी एक याप्रमाणे चार समित्या दिल्या जाणार आहे. यासंदर्भात महाविकास … Read more

आमदार अरुण जगतापांचे वर्चस्व झाले कमी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून वातावरण तापत चालले आहे. हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही… सरपंचाची निवड थेट जनतेतून होत आसल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही लढत भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि श्रीगोंदे-नगरचे आमदार बबनराव पाचपुते या … Read more

माजी महापौर संदीप कोतकर यांच्या जामीन अर्जावर आज निकाल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील पोटनिवडणूक निकालाच्या दिवशी दि.७ एपिल २०१८ रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी माजी महापौर संदीप कोतकर याच्यावतीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर गुरुवार दि.२ जानेवारी २०२० रोजी सुनावणी घेण्यात आली. … Read more

राशीभविष्यावर नव्हे,कर्मावर विश्वास ठेवा: ह.भ.प.सिद्धीनाथ मेटे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- स्वतःच्या कर्मावर विश्वास नसलेली हतबल माणसेच राशिभविष्याचा आधार घेतात.वारकरी संप्रदायात सुद्धा राशिभविष्याला स्थान नाही.असे ‘राशिभविष्य’ मुक्त असलेली ‘ग्रामवार्ता एक्सप्रेस’ दिनविशेष दर्शिका सर्वच स्तरांतील नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास युवक प्रबोधन समिती चे संस्थापक ह.भ.प.सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी व्यक्त केले. हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही… … Read more

या कारणामुळे प्राजक्त तनपुरे झाले मंत्री खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्टीकरण !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- मंत्रिमंडळ विस्तारात नगर जिल्ह्याचा विचार वेगळ्या पद्धतीने केला आहे. जिल्ह्यातील ज्या मतदारसंघाला अद्याप संधी मिळाली नाही याचा अभ्यास केला असता राहुरी मोकळे दिसले, म्हणुन राहुरीला संधी दिली. जिल्ह्यात नवी पिढी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रिमंडळात राज्यमंत्री कमी असल्याने त्यांना कामही खूप देणार असून किमान पाच ते सहा … Read more

परप्रांतीय मुलीला घेवून चालू होता हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर, अखेर पोलिसांनी केली ही कारवाई

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवर अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या हायप्रोफाइल वेश्याव्यवसायावर छापा पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यामध्ये पोलिसांनी एका परप्रांतीय मुलीची सुटका केली असून वेश्याव्यवसाय चालवणार्‍या अमर उर्फ विकी गोपालदास सोळुखे याला ताब्यात घेतले आहे. शहरातील गुलमोहर रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. मिळालेल्या … Read more