Ahmednagar News : संकटात आहात? ११२ डायल करा करा ! १४ मिनिटांत मिळते मदत

डायल ११२ ही सुविधा अडचणीतील नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सेवेद्वारे आजवर हजारो लोकांना तात्काळ मदत मिळाली आहे. अडचणीतील लोकांना पोलिसांकडून मदत पोहोचविण्यात येते व संकट निवारण करण्यात येते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण मागील अकरा महिन्यात डायल ११२ वर ४७ हजार कॉल आले होते व विशेष म्हणजे … Read more

पांढरे असो वा पिवळे सर्वच रेशनकार्डधारकांना ‘गोल्डन कार्ड’ ! ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार, जाणून घ्या सर्व माहिती

केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवत असते. जनतेच्या आरोग्याविषयी विविध योजना शासनाने राबवल्या आहेत. याच पार्शवभूमीवर शासनाने आता प्रधानमंत्री जनआरोग्य गोल्डन कार्ड योजना सुरु केली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या दोन योजनांचे एकत्रीकरण करून नागरिकांना गोल्डन कार्डचे वाटप सध्या केले जात आहे. यामध्ये ५ लाखांपर्यंत उपचार मोफत मिळणार आहेत. अहमदनगर … Read more

Ahmednagar News : रेल्वेत चेन का असते? विनाकारण चेन ओढणाऱ्यांवर काय होते कारवाई? अहमदनगरमध्ये वर्षभरात चेन ओढणाऱ्यांवर किती झाल्या कारवाया? पहा

रेल्वेमधील असणारी चेन हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय. अनेकांना ही चेन का असते हेच माहित नसते. रेल्वे प्रवासामध्ये काही आपत्कालीन स्थिती ओढवली तर तात्काळ रेल्वे थांबवण्यासाठी या चेनचा उपयोग केला जातो. परंतु जर विनाकारण चेन ओढली तर मोठा दंड देखील बसतो. आजवर विनाकारण चैन ओढणाऱ्यांवर अनेक कारवाया झाल्या आहेत. त्यातून हजारोंचा दंड वसूल केला गेला आहे. … Read more

अहमदनगर शहरात पूर्वीच्या लोकांना विकासाचे काही देणे घेणे नव्हते – आमदार संग्राम जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरात पूर्वीच्या लोकांना विकासाचे काही देणे घेणे नव्हते. लोकांना विकासच माहित नव्हता, गेल्या ७ ते ८ वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरात आणण्यात यशस्वी झालो. आता कुठे लोक विकासावर बोलू लागले आहेत. विकासावर आरोप-प्रत्यारोप होत असल्याने समाधान वाटते. महापालिकेच्या आचारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी पहिल्यांदा २०१७-१८ मध्ये ठराव झाला … Read more

Ahmednagar City News : ‘अमृत’मुळे शहराचा पाणी प्रश्न सुटला – आ. जगताप

Ahmednagar City News

Ahmednagar City News : मुळा धरण येथून १९७२ साली नगर शहराला पाणी पुरवठा करणारी पहिली योजना झाली आहे. त्या नंतर शहराचे विस्तारीकरण व नागरी वसाहती झपाट्याने वाढत असल्यामुळे नगरकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. पण आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मुळा धरण ते विळद घाट आणि विळद घाट ते वसंत टेकडी पर्यंत अमृत पाणी योजनेचे … Read more

Ahmednagar City News : दाखल्यासाठी २ लाख रुपये मागतात, नगरसेवकांकडे गेले तर जास्त पैसे लागतील, असा दम !

Ahmednagar City News

Ahmednagar City News : अहमदनगर महानगर पालिकेची महासभा महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २०) पार पडली. या महासभेत मनपाच्या नगररचना विभागाच्या कारभारावरुन नगरसेवकांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत, नगर रचना विभागाचे पुरते वाभाडे काढले. विविध मुद्यावर महासभा चांगलीच गाजली. विद्यमान पदाधिकारी, नगरसेवकांची ही महासभा शेवटची ठरणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनपा आयुक्त पंकज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चौकातून युवकाचे अपहरण; कोयत्याने मारहाण

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : प्रोफेसर चौकात मैत्रिणीबरोबर कॅफेतून बाहेर आल्यावर अज्ञात चौघांनी युवकाचे अपहरण करून त्याला कल्याण महामार्गावर नेऊन दांडक्याने व कोयत्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. सलमान फारुक शेख (वय २२, रा. सर्जेपुरा) असे जखमीचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तींविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान हा तिच्या मैत्रिणीबरोबर … Read more

अर्बन बँक एकटे दिलीप गांधीच चालवत होते का ? षडयंत्र व राजकारण नेमके काय ?

Ahmednagar News

Ahmednagar News : काही लोकांनी ठेवीदार असल्याचे सांगून नगर अर्बन बँकेच्या मुख्य शाखेतील बँकेचे माजी चेअरमन व माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या फोटोची अहवेलना केली. राजकीय आकस व वयक्तिक द्वेषाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीकडून दिवंगत व्यक्ती विषयी घडलेली ही घटना अत्यंत लज्जास्पद आहे. ही बँक एकटे दिलीप गांधीच चालवत होते का? बँकेतील पदाधिकारी व संचालक … Read more

बुऱ्हानगर येथील विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व प्रार्थना स्थळाचे उद्घाटन

बुऱ्हानगर येथील अली पब्लिक स्कूल (एनआयओएस) मान्यता प्राप्त येथे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व प्रार्थना स्थळाचे उद्घाटन गुजरात येथील हजरत मौलाना कारी इनायतुल्लाह इखर्वी यांच्या हस्ते करण्यात आले व प्रार्थना स्थळी कुराणपठण करण्यात आले. यावेळी हाजी शौकत तांबोळी, अब्दु स्सलाम, अली पब्लिक स्कूलचे संचालक अंज़ अनवर खान, हाजी इरफान, हाजी इस्माइल, नसीर शेख, मुफ्ती अब्दुल रज्जाक, मौलाना … Read more

अहमदनगरमधील आत्महत्या प्रकरण : मनसेचे नगरसेवक वसंत तात्या मोरे पोहोचले अहमदनगर मध्ये !

बुऱ्हाणनगर येथील मोहन रक्ताटे यांनी बँकेचे हप्ते थकल्याने चिचोंडी पाटील येथे विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या दुचाकी गाडीमध्ये चिट्ठी सापडली. त्यामध्ये एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत मी मेल्यानंतर मनसेचे नगरसेवक वसंत तात्या मोरे यांनी मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली होती. सदरची घटना मनसेचे नेते मोरे यांना समजले … Read more

Ahmednagar News : लग्न झालेल्या शिक्षेकेचे बदलीसाठी जिल्हा परिषदेत भलतेच ‘कांड’ !

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील काही दिवसांपूर्वी ahmednagarlive24 ने काही दिवसांपूर्वी ‘जिल्हा परिषदेत बदलीसाठी घेतायेत खोटे घटस्फोट, बनावट कागदपत्रे..’ अशा आशयाचे एक वृत्त प्रसारित केले होते. आता जिल्हा परिषदेतील बदलीसाठी शिक्षिकेने केलेलं मोठं ‘कांड’ समोर येण्याची शक्यता आहे. याची सध्या खुमासदार चर्चा सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या एका शिक्षिकेने घटस्फोट झाला असल्याने आता येथे राहणे शक्य नाही … Read more

अहमदनगरकर सावधान ! सहा ठिकाणी मोटारसायकलची चोरी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दररोज अनेक ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या घटना घडत असून, मोटारसायकल चोरीचे सत्र सुरुच आहे. मोटारसायकलस्वारांनी याबाबत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात ६ ठिकाणी मोटारसायकल चोरीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एमआयडीसी हद्दीत २ तर कोतवाली, भिंगार, पारनेर, तोफखाना हद्दीत प्रत्येकी … Read more

अहमदनगर हादरले ! खून प्रकरणी सातजण अटकेत

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील इमामपूर येथील हनुमंत दामोधर आवारे याचे अपहरण झाल्यानंतर त्याचा मृतदेह शेंडी शिवारात आढळून आला होता. खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सदर प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून समजली. इमामपूर येथील हनुमंत आवारे या तरुणाचे बुधवार दि. १३ रोजी घराजवळून अपहरण केल्याबाबत भाऊ कृष्णा आवारे याने फिर्याद दिली … Read more

अहमदनगरमध्ये फरार आरोपींचा थरार ! भर दुपारी रस्त्यावर तरुणावर कोयत्याने वार, गोळीही झाडली..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. कायद्याचा धाकच राहिला नाही असे वाटावे इतपत भयानक घटना मागील काही दिवसांत नगर शहरात घडताहेत. आता काल (दि.१६) नगर शहरातील बोल्हेगाव फाटा येथे मोठा थरार घडला. खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींनी तरुणावर कोयत्याने भरदुपारी वार केले. गावठी कट्टयातून गोळी झाडली. गोळी राऊंडमध्येच अडकल्याने मोठा अनर्थ टळला. … Read more

नगरकरांनो तुमच्या भागातील रस्त्यांचे कामे का रखडलीयेत ? हे घडतंय राजकारण..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरासह काही उपनगरातील रस्त्यांची कामे रखडली आहेत. अनेक भागात अर्धवट रस्ते तसेच राहिले आहेत. वरील सत्ताधाऱ्यांच्या स्थगिती राजकारणाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. महाविकास आघाडी सरकारने नगर शहरातील विविध विकास कामांसाठी ७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता परंतु सत्तांतर झाले आणि या मंजूर निधीला शिंदे सरकारने स्थगिती दिली. दरम्यान ७ डिसेंबरला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनेक ठिकाणी फॅक्चर, लिव्हरला जखम.. रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Ahmadnagar Breaking : रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची फिर्याद दाखल झाली होती. १ ऑगस्ट रोजी विशाल नागनाथ धेंडे (३५, रा. केडगाव, नगर) या तरुणाचा मृतदेह रेल्वे स्थानकाजवळ रुळाच्या कडेला आढळला होता. त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी फॅक्चर, लिव्हरला जखम होती. त्याचा मृत्यू रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबासह रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला होता. … Read more

मस्त चाललंय आमचं ! कुत्र्यांचे निर्बिजीकरण न करता विकतचे ऑर्गन दाखवले, ठेकेदाराने महापालिकेकडून लाखो रुपये लाटले

अहमदनगर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठी आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्याने अनेक लोक जखमी झाल्याचे, वाहतूक कोंडी झाल्याचे अनेकदा पाहायला मिळते. शहरभर उच्छाद मांडलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने योजना आखली. ठेकेदार संस्था पीपल्स फॉर अॅनिमलला कुत्रे निर्बीजीकरण करण्याचा ठेका दिला. परंतु या संस्थेने निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्याचे दाखवण्यासाठी ऑर्गन विकत घेऊन ते समितीसमोर सादर केले. यातून महापालिकेची … Read more

राजकीय स्थिती चिंताजनक, सामान्यांसह राज्याचे हित जोपासणाऱ्या दिग्गजांची पोकळी. ऍड. प्रताप ढाकणे यांचा भावनेला हात

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे अलीकडील काही दिवसात चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसते. दोन दिवसांपूर्वी ते अचानक विखे व राजळे यांच्या कार्यक्रमात जाऊन आश्चर्यकारक हजेरी लावून आले. आता त्यांनी राजकीय स्थिती मांडत दिग्गजांची आठवण काढत भावनेला हात घातला. निमित्त होते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातव बेडशीट … Read more