अहमदनगर ब्रेकिंग : सीना नदी प्रदूषण प्रकरणी गुन्हा दाखल

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : नगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीत अज्ञात – इसमाने केमीकल व घाण सोडून – सार्वजनिक पाणी दूषित केले. – जनतेच्या तसेच सीना नदीच्या – परिसरात राहणाऱ्या नागरीकांना धोका – पोहचेल, असे कृत्य करुन पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी चंद्रकांत – … Read more

हद्दपार आदेशाचा भंग करणारा आरोपी गजाआड !

Ahmednagar News

Ahmednagar News : दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीने आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याला गजाआड करण्यात आले आहे. सर्फराज मोहम्मद इब्राहिम सय्यद उर्फ सर्फराज जहागिरदार ( वय ३४, रा. मेहराज मस्जिदजवळ, मुकुंदनगर, अ.नगर) असे केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात भादंवि कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल … Read more

Ahmednagar News : केएफसी रेस्टॉरंट फ्रेंचाईजीच्या बहाण्याने महिला डॉक्टरला गंडा

Ahmednagar News

Ahmednagar News : केएफसी रेस्टॉरंटची फ्रंचाईजी देतो, असे सांगून सायबर चोरट्यांनी नगर शहरातील एका डॉक्टर महिलेची ५ लाख ८० हजार ५०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ३ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी बुधवारी येथील सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. सावेडी उपनगरात राहणाऱ्या डॉक्टर महिलेने फिर्याद … Read more

Maratha Reservation : अहमदनगरमध्ये सापडल्या इतक्या कुणबी नोंदी

Maratha Reservation : नगर शासनाच्या आदेशानुसार नगर महापालिकेकडून जन्म व मृत्यू नोंदीच्या आधारावर कुणबीच्या नोंदी शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून १९०३ ते १९२७ या काळातील मोडी लिपीतील नोंदींची तपासणी केली जात आहे. गुरूवारी दिवसभरात २९८ नोंदी आढळून आल्या आहेत. मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कार्यपद्धती विहीत करण्यासाठी … Read more

अहमदनगर शहरात बुरखाधारी महिलांनी ३ लाखांचे हिरे, सोन्याचे दागिने लांबविले

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर सावेडीतील कोहिनूर मॉलमधील कल्याण ज्वेलर्स येथून दोन बुरखाधारी महिलांनी दोन लाखांचे चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने व एक लाख रुपये किमतीचे हिऱ्याचे दागिने, असे तीन लाख रुपयांचे दागिने लंपास केले. याच महिलांनी आधी शिंगवी ज्वेलर्स येथेही चोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सेल्समन पूजा शाम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खरेदीच्या बहाण्याने आले अन लाखोंचे दागिने लुटून नेले

अहमदनगर शहरातून एक मोठी धक्कादायक बातमी आली आहे. शहरातील एका ज्वेलरी शॉपमध्ये लुटमारीची घटना घडली आहे. शहरातील वर्मा ज्वेलर्स दुकानातील चोरीची घटना ताजी असतानाच आता नगर शहरातील कल्याण ज्वेलरी शॉपमधून लाखो रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घ डली आहे. सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. पूजा शाम जगताप (वय 33 … Read more

अहमदनगरमधील १ कोटीचे लाच प्रकरण : एक कोटीत ‘बडे’ लोक वाटेकरी..वेगळाच खुलासा..वाचा सविस्तर

Ahmednagar News : अहमदनगर मध्ये एमआयडीसी मधील अभियंत्यांच्या एक कोटीच्या लाच प्रकरणाची माहिती समोर आली अन महाराष्ट्रात खळबळ उडाली. यातील आरोपी अमित गायकवाड हा ताब्यात आहे तर गणेश वाघ मात्र फरार आहे. गायकवाडकडून सध्या तरी काही विशेष माहिती मिळाली नाही. परंतु मुख्य सूत्रधार वाघ हाती लागल्यानंतरच तपासाला गती मिळेल असे पोलीस सांगतायत. परंतु या घटनेमागील … Read more

केवायसी अपडेट करण्याच्या अहमदनगर मधील वकिलाला १ लाख ९२ हजारांचा गंडा

Ahmednagar News

Ahmednagar News : बँक खात्याचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एका तोतया बैंक प्रतिनिधीने जिल्हा न्यायालयातील वकील व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून एक लाख ९२ हजार ५० रूपये लंपास केले. संबंधीत वकीलाने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित वकिलाला एका अनोळखी मोबाईल नंबरवरून टेक्स मेसेज आला व त्याच … Read more

Ahmednagar Breaking : एक कोटी लाच मागणारा अभियंता वाघ देशाबाहेर पळण्याच्या तयारीत, राज्यभर शोध सुरु

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील १ कोटीच लाच प्रकरण राज्यभर गाजले,महाराष्ट्रातील सर्वात मोठे लाच प्रकरण दोन दिवसांपूर्वी समोर आले होती. दोन अभियंत्यांनी तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेतली होती. या प्रकरणात एका आरोपी अटक करण्यात आली आहे यानंतर झालेल्या अनेक उलगड्यांनी राज्यात खळबळ उडाली. यामध्ये अमित गायकवाड ताब्यात घेतला. परंतु एमआयडीसीचा कार्यकारी अभियंता गणेश वाघ … Read more

शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहर विकासाला गती दिली – आमदार संग्राम जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील सर्वच भागामध्ये कायमस्वरूपीची विकासाची कामे नियोजनबद्ध व दर्जेदार पद्धतीने मार्गी लागावी यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येणार नाही. नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या आधी जमिनी अंतर्गत ड्रेनेज लाईन व पिण्याच्या पाण्याची लाईन टाकून घेतली आहे. त्यामुळे रस्ता खोदण्याची वेळ येणार नाही. शहरातील … Read more

Ahmednagar Crime : घरामध्ये तलवारी,गुप्ती आदी शस्त्रे अवैधरित्या ठेवल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : घरामध्ये तलवारी,गुप्ती आदी शस्त्रे अवैधरित्या ठेवल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नगर शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील मातोश्री कॉलनीमध्ये ही कारवाई करण्यात आली. तुषार अर्जुन हरेल (वय २७) अर्जुन विष्णू हरेल (वय ६३, (दोघेही रा. मातोश्री कॉलनी, रेल्वेस्टेशन रोड, अहमदनगर) असे आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती अशी की २ नोव्हेंबर रोजी पोलिसांना गुप्त … Read more

अहमदनगर मधील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरात बेकायदेशीर रित्या प्रवेश करणाऱ्या जड वाहतुकीमुळे १७ वर्षीय शालेय विद्यार्थी अनस शेख या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला. शहरामध्ये जड वाहतुकीला बंदी असताना देखील सरोसपणे वावरणाऱ्या जड वाहतुकीच्या प्रवेशाला जबाबदार कोण? आता हाच प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून शहरांमध्ये होत असलेल्या अपघातात आणि त्या अपघातात मृत्युमुखी पडण्याची संख्या वाढत … Read more

Maratha Reservation : अहमदनगर जिल्ह्यात सख्या बहिण भावाच्या दाखल्यांवर वेगवेगळ्या जातींची नोंद ! हा आहे का कुणबी व मराठा एक असल्याचा पुरावा?

Maratha Reservation:- सध्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने महाराष्ट्रामध्ये गंभीर स्वरूप धारण केले असून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र स्वरूपाचा झालेला आहे. नुकतेच महाराष्ट्र सरकारने 2 जानेवारी पर्यंत मराठा आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. या आंदोलनामध्ये मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे ही जरांगे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :11 दरोडेखोर जेरबंद, गावठी कट्टा..काडतुसे..गॅस कटर..तलवारी..; सर्वात मोठी कारवाई

अहमदनगरमधील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल 11 दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. शनीशिंगणापूर फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 8 लाख 53 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना 3 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री गुप्त माहिती मिळाली की, राहुरी ते … Read more

Ahmednagar Police : अल्पवयीन मुलीस त्रास देणारा अटकेत ! महिला, मुलींची छेडछाड केल्यास पोलिसांना ह्या नंबरवर करा संपर्क

Ahmednagar Police

Ahmednagar Police : अल्पवयीन मुलीस व्हॉट्स अॅप, फेसबुक, इंस्टाग्रामद्वारे मेसेज करून त्रास देणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी हा भिंगार वेस येथे बसलेला असताना कोतवाली पोलिसांनी सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. सर्फराज बाबा शेख (वय २३, रा. आलमगिर, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी मूळची बुलढाणा येथील रहिवाशी आहे. तिच्या फिर्यादीवरून ३० … Read more

Ahmednagar News : अहमदनगर शहरात टेम्पोचालकास लुटले ! ‘त्या’ ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील सारसनगरजवळील कर्पे विटभट्टीजवळ टेम्पोचालकास मारहाण करत लुटल्याची घटना ३० ऑक्टोबरला घडली. या प्रकरणी अफताब नवाब बागवान यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार भादंवि कलम ३९५, ५०६, ४२७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ६ जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यात अविनाश विश्वनाथ जायभाये, सुमित साळवे, ऋषिकेश बडे, मुनीर सय्यद … Read more

Ahmednagar City News : काँक्रीटीकरणामुळे रस्ते दर्जेदार होतील : महापौर शेंडगे

Ahmednagar City News

Ahmednagar City News : गेल्या काही कालावधीपासून शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. रस्त्यांच्या समस्यांबाबत नागरिकांची नेहमीच ओरड असते, यासाठीच शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांचेही कॉक्रीटीकरण करण्यात येत असल्याने हे रस्ते दर्जेदार व टिकावू होतील. नागरिकांच्या प्रश्नांचा विचार करुन त्यांना चांगल्या सुविधा देण्यावर आमचा सर्वांचाच भर आहे. ड्रेनेज, पाणी, स्ट्रीट लाईट, रस्ते याबरोबरच परिसराच्या … Read more

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! दिवाळीपूर्वीच खात्यात येणार पैसेच पैसे, महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी दहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. सोबतच पगारापोटी साडेबारा हजार रुपयांचा ॲडव्हान्स देखील दिला जाणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी मनपा कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत गोड असणार आहे. हा निर्णय शुक्रवारी (दि.२७) महापौर रोहिणी शेंडगे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. महापौर शेंडगे म्हणाल्या … Read more