Karjmafi Yojana : आताची सर्वात मोठी बातमी ! ‘या’ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अहमदनगरच्या शेतकऱ्याने दाखल केली होती याचिका

karjmafi yojana

Karjmafi Yojana : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी (Farmer) एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना (Yojana) राबवण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांची दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी (Farmer Loan Waiver Scheme) करण्यात आली होती. मात्र या योजनेच्या (Farmer Scheme) … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी !

Ahmednagar News :- अहमदनगर- मनमाड या महामार्गांचे दुरुस्तीच्या कामामुळे १५ ऑक्टोबर पासून अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाबाबत नागरिकांच्या हरकती असतील तर त्या १४ ऑक्टोबर २०२२ पूर्वी नोंदवाव्यात. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. हे पण वाचा : सोने खरेदीची हीच ती संधी ! दरात 3 … Read more

Ahmednagar Politics : खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले मी स्वतः तुमच्या ताब्यात कारखाना देतो !

Ahmednagar Politics: बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. या सभेत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांचा नामोल्लेख टाळत टीकेची झोड उठविली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे होते. उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील, उदयसिंह पाटील, शामराव निमसे, चाचा तनपुरे, तान्हाजी धसाळ, … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवक युवतींची फसवणुक केली !

Ahmednagar News:अहमदनगर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने नगर शहरात, कोठला चौक, परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने बेरोजगार दिवस म्हणून साजरा करुन आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. याप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की देशात व राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारी अत्यंत भिषण रूप … Read more

Ahmednagar Politics | ढोकळा न फाफडो, वेदांता प्रोजेक्ट आपडो… ५० खोके, मजेत बोके…. ईडी सरकारच्या विरोधात शहर जिल्हा काँग्रेसचे निदर्शने

Ahmednagar Politics News :- केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत, आमदारांवर दबाव टाकून, पैशांचे आमिष दाखवून, नैतिकता खुंटीला टांगून राज्यातील नवे सरकार अस्तित्वात आले आहे. ५० खोक्यांच्या बदल्यात महाराष्ट्राला धोके देत राज्यातल्या ईडी (एकनाथ – देवेंद्र) सरकारने वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला भेट म्हणून दिला असल्याचा घाणाघाती आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.  काळे … Read more

अरे देवा : म्हणून सुनेने चक्क सासुच्या डोक्यात घातला तांब्या…!

Ahmednagar News:घरो घरी मातीच्या चुली’ अशी मराठीत एक म्हण आहे. म्हणजे प्रत्येक घरात लहान मोठे वाद विवाद हे सुरू असतात. आणि त्यातल्या त्यात सासू सुनेचे वाद नेहमीच दिसतात. मात्र नगर शहरात किरकोळ वादातून सुनेने चक्क सासुला तांब्याने डोक्यात मारहाण केल्याची घटना स्टेशन रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी सासूने दिलेल्या फिर्यादीवरून सून वनिता अशोक जंगमविरूद्ध गुन्हा … Read more

मला गाडीचे टायर बदली करून नवीन गाडी घायची आहे; ‘तू’ माहेरावरून पैसे आन …!

Ahmednagar News:अनेकदा लग्नाच्या वेळी आम्हाला काही नको सर्व काही आहे. अशा प्रकारे बढाया मारतात अन अवघ्या काही दिवसातच आपले असली रूप1 मुलीच्या घरच्यांना दाखवतात. असाच प्रकार नगर तालुक्यात घडला आहे. गाडी घेण्यासाठी माहेरावरून दोन लाख रूपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेला मारहाण करत शारिरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून … Read more

शहर सहकारी बँकेतही सोने तारण घोटाळा, गुन्हा दाखल

Ahmednagar News:नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेतील पाच कोटीच्या बनावट सोने तारण घोटाळ्यानंतर आता शहर सहकारी बँकेमध्येही असाच घोटाळा उघडकीस आला आहे. बँकेच्या पॅनेलवरील गोल्ड व्हॅल्युअरने तिघांच्या मदतीने हा २७ लाखांचा घोटाळा केल्याचा गुन्हा कोतवाली पोलिसांनी दाखल केला आहे. बँकेचे व्यवस्थापक दिनेश कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. बँकेच्या पॅनेलवरील गोल्ड व्हॅल्युअर अजयकिशोर कपाले (रा. बालिकाश्रम रोड), विशाल … Read more

तब्बल तीन वर्षे वेषांतर करून देत होता पोलिसांच्या हातावर तुरी मात्र आता…

Ahmednagar News : एक सराईत गुन्हेगार वेषांतर करून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र पोलिसांनी विशेष ऑपरेशन राबवून या गुन्हेगारास जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एकूण २ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दिपक सुरेश गायकवाड (रा.भिंगान) असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीगोंदा पोलिसांकडून विविध गुन्हेगारांचा शोध घेण्याची विशेष मोहीम सुरू … Read more

हिंदू राष्ट्र सेनेच्या नगर जिल्हाध्यक्षपदी संजय अडोळे

Ahmednagar News:हिंदू राष्ट्र सेनेच्या नगर जिल्हाध्यक्षपदी संजय अडोळे यांची निवड करण्यात आली. सावेडीतील संजोग लॉन येथे झालेल्या राष्ट्रनिर्माण संकल्प सभेमध्ये हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय भाई देसाई यांनी अडोळे यांच्या नावाची घोषणा करत पत्र देण्यात आले. अडोळे हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते तसेच हनुमान भक्त म्हणून सर्वज्ञात आहेत. हिंदूराष्ट्र सेनेची शहरात व जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नवा पक्ष काढायला निघालेल्या करुणा मुंडेंना ३० लाखांना गंडा, आरोपी संगमनेरमधील

Ahmednagar Breaking :- जानेवारी महिन्यात नवीन राजकीय पक्षाची घोषणा केलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांची संगमनेरमधील तिघांनी तीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पक्षासाठी पैसे हवेत तर आमच्या बांधकाम कंपनीत गुंतवणूक करा, चांगला नफा मिळवून देतो, असे सांगून त्यांची फसवणूक करणाऱ्यात आली. यातील आरोपी धनंजय मुंडे यांच्या चांगल्या परिचयाचे असून पैसे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं प्रशासनाचं आवाहन

Ahmednagar News

Ahmednagar News :- “श्रावण अमावस्या”, “श्रीगणेश चतुर्थी”, “ऋषिपंचमी” व “अनंत चतुर्थी हे सण व उत्सव जिल्ह्यात साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी महत्वाची बातमी ! १० हजारापासून ते १ लाखापर्यंत…

Ahmednagar News: राज्यातील नावीन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत १५ ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर, २०२२ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा व कर्जत या तालुक्यांमध्ये ही यात्रा संपन्न झाली आहे. उर्वरित ११ तालुक्यांमध्ये २७ ऑगस्ट २०२२ पासून ही यात्रा सुरू होणार … Read more

Ahmednagar News : तब्बल तीन महिन्यांनी सक्कर चौकातील वाहतूक सुरळीत

Ahmednagar News:अहमदनगर शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने स्टेशन रोडवरील सक्कर चौकातून वाहतूक वळविण्यात आली होती. आता हे काम पूर्ण झाल्याने ती पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, ठरवून दिलेल्या कालावधीपेक्षा याला जास्त काळ लागला. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. आता गणेशोत्सवाच्या तोंडावर वाहतूक पूर्ववत झाल्याने दिलासा मिळणार आहे. सक्कर चौक ते जीपीओ चौक दरम्यान उड्डाणपुलाचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिंदे गटाकडून जिल्हा प्रमुख जाहीर, यांची झाली नियुक्ती

Ahmednagar News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने अहमदनगर जिल्हाप्रमुख म्हणून नगरसेवक अनिल शिंदे यांची नियुक्ती जाहीर केली आहे. स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. शिंदे यांनी सर्वांत प्रथम मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी अनेकांचा प्रवेश घडवून आणला. त्याची पावती त्यांना मिळाल्याचे मानले जाते. अनिल शिंदे यांनी सोमवारी रात्री पारनेर तालुक्यातील … Read more

नगर-मनमाड महामार्गावर खड्डे, आता होणार हा उपाय

Ahmednagar Manmad Highway: रुंदीकरणाचे काम अर्धवट पडल्याने अत्यंत खराब झालेल्या नगर-मनमाड महामार्गासंबंधी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तात्पुरता का होईना खड्यांपासून दिलासा मिळणार आहे. या रस्त्याची तात्पुरती दुरूस्ती करण्यात येणार असून त्यासाठी ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. या रस्त्याच्या रूंदीकरणाचे … Read more

Ahmednagar Flyover : उड्डाणपुलावरील त्या फलकासाठी खासदार विखेंचा फोन, पुढे काय झाले?

Ahmednagar Flyover :अहमदनगरच्या उड्डाणपुलावर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणा प्रतिष्ठानतर्फे एक फलक लावला आहे. त्यानुसार उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार संग्राम जगताप यांना फोन करून फलक काढून घेण्यास सांगितले. त्यानंतर हा फलक काढण्यात आला आहे. यासंबंधी विखे … Read more

Ahmednagar News : अधिवेशनात मंत्री विखे पाटील यांनी संगमनेर जिल्हा घोषित करावा !

Ahmednagar News

Ahmednagar News :- अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण हे प्रशासकीय, वैद्यकीय, शैक्षणिक कामकाजासाठी जिल्हायातील उत्तर भागातील आदिवासी आणि ग्रामीण जनतेला गैरसोयीचे ठरते. तथापी नगर जिल्हा विभाजित करून संगमनेर जिल्हाची निर्मिती करून अदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांची वर्षानुवर्षे प्रलंबित असणारी न्याय्य मागणी आता राज्याचे नवे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी … Read more