अहमदनगर जिल्हा परिषद आरक्षण 2022 | Ahmednagar Zilla Parishad Reservation 2022

Ahmednagar Zilla Parishad Reservation 2022 जिल्हा परिषद (Zilla Parishad) गटासाठी आरक्षण सोडत सुरू झाली असून लोकसंख्येनुसार हे आरक्षण काढण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे… अनुसूचित जमातीसाठी राखीव 1.धुमाळवाडी – अकोले 2. सुरेगाव – कोपरगाव 3 ढवळपुरी – पारनेर 4. शिंगणापूर – कोपरगाव 5. बारागाव नांदूर – राहुरी 6. पाचेगाव – नेवासा 7. बेलपिंपळगाव – नेवासा 8. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडत झाली ! पहा तुमच्या गटात आणि गावात कोणते आरक्षण ?

Ahmadnagar Breaking :- जिल्हा परिषद गट (Ahmednagar Zilla Parishad) व पंचायत समिती गणांसाठी (Panchayat Samiti) आज (गुरूवार) आरक्षण सोडत आज झाली आहे, प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या गटांची, तर संबंधित तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत झाली आहे. चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत होणार असल्याने इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. सर्वोच्च … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांना महापालिकेने मोठी सवलत दिली !

Ahmednagar Mahanagarpalika :- अहमदनगर शहरातील नागरिकांना महापालिकेने मोठी सवलत दिली आहे. त्यानुसार पुढील महिनाभर घरपट्टीच्या थकबाकीवर लावण्यात येणारी शास्ती म्हणजेच दंडात्मक रक्कम शंभर टक्के माफ करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे थकबाकी असेल, त्यांनी ताबतोब भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी यासंबंधीची मागणी केली होती. नवे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हा आठवडे बाजार बंद ! अनावश्यक…

Ahmednagar News : आषाढी वदय कामिका एकादशी व नेवासा आठवडे बाजार‌ रविवार, २४ जूलै २०२२ रोजी आहे. आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेलेले वारकरी परतीच्या मार्गावर नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येतात. यामुळे अंदाजे ७ लाख भाविकांची गर्दी शहरात होत असते. म्हणून मोठया प्रमाणावर होणारी अनावश्यक गर्दी टाळणेकामी नेवासा खुर्द येथील आठवडे … Read more

अहमदनगरचा पाणी पुरवठा विस्कळीत, कोठे? किती दिवस?

Ahmednagar News : आज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेची नवीन मुख्य जलवाहीनी देहरे गावाजवळील रेल्वे पुलाच्या भरावा फुटली. त्यामुळे पुढील काळात पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. जलवाहीनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतलेले आहे. परंतु जलवाहिनी दुरुस्तीचे काम विस्तृत स्वरूपाचे असल्याने त्याला बराच अवधी लागणार आहे. त्यामुळे … Read more

अहमदनगर मध्ये कोरोनाचे शतक ! जिल्ह्यातील रुग्णसंख्या चिंताजनक…

Ahmednagar Corona update:अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढते आहे. गेल्या चोविस तासांत तब्बल 129 रुग्ण जिल्हाभरात आढळले आहेत. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे

Shinde Government: मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निघाला ! अहमदनगर मधून विखे पाटील व राज्यातील तब्बल 30 जणांचा शपथविधी..

Shinde Government Time for cabinet expansion

Shinde Government :  राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख फिक्स झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढील आठवड्यात शिंदे सरकारच्या (Shinde Government) मंत्रिमंडळाचा (Cabinet) विस्तार होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 26 किंवा 27 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकते. यामध्ये तीस पेक्षा अधिक नेत्यांचा शपथविधी होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 79 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 89 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट ! एकाच दिवसांत आढळले इतके रुग्ण !

Ahmednagar Corona update : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 81 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे

महापालिका आयुक्तांची बदली, डॉ. पंकज जावळे पुन्हा नगरला

Ahmednagar News : महापालिका आयुक्त शंकर गोरे यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयुक्तपदी डॉ. पंकज जावळे यांची नियुक्ती झाली आहे . डॉ. जावळे यांनी पूर्वी नगर महापालिकेत उपायुक्त म्हणून काम केले आहे. त्यावेळी ते महापालिका वर्तुळात लोकप्रिय ठरले होते. नगरहून बदली झाल्यानंतर करमाळा नगरपरिषदेमधे मुख्याधिकारी, सोलापुर महापालिकेत उपायुक्त म्हणून त्यांनी काम केले. … Read more

आजपासून चौदा दिवस अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

Ahmednagar News : गुरु पौर्णिमा’, ‘आण्णाभाऊ साठे स्मृतिदिन’, ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती’ व ‘संत गोदड महाराज रथ यात्रा कर्जत’ हे सण व उत्सव जिल्ह्यात साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार १३ ते … Read more

जिल्हाधिकारी भोसले यांना मातृशोक

Ahmednagar News : जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या मातोश्री सौभाग्यवती चतुराबाई बबनराव भोसले यांचे नुकतेच राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय ७७ होते. शनिवार रोजी किन्हई (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथे मातोश्री चतुराबाई यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पती बबनराव आप्पासाहेब भोसले यांच्यासहित ज्येष्ठ चिरंजीव गजाननराव भोसले (सेवानिवृत्त गटविकास … Read more

‘ती’ आई-वडीलांना भेटण्यासाठी माहेरी आली… अन् ४ तोळे गमावून बसली..!

Ahmednagar News : माहेरी असलेल्या आई वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या विवाहितेचे अज्ञात चोरट्यांनी शहरातील तारकपूर बसस्थानकातून ४ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व ७०० रुपये रोख रक्कम ठेवलेली पर्स लंपास केल्याची घटना भरदुपारच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, रुपाली रामेश्वर औटे (रा.श्रीराम सोसायटी,चंदननगर, पुणे) या नगरमध्ये माहेरी आल्या होत्या. आई-वडीलांना भेटून त्या दुपारी सव्वाचार वाजण्याच्या … Read more

Ahmednagar: शेतकऱ्यांना धक्का.. ‘या’ तालुक्यात पावसाने मोठे नुकसान; जाणून घ्या डिटेल्स

Shock to farmers.. heavy damage in 'this' taluka

Ahmednagar : मागच्या काही दिवसांपासून शहरासह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरु आहे. या दमदार पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अकोला (Akola) तालुक्यात असणाऱ्या मुळा पाणलोट क्षेत्रातील कोथळे (182 दशलक्ष घनफूट), शिरपुंजे (देव हंडी, 155) व आढळा पाणलोट क्षेत्रात पाडोशी (146 दशलक्ष घनफूट) ही जलाशये पूर्ण क्षमतेने भरली आहेत.  तालुक्यातील घाटघर आणि रतनवाडी येथे सर्वाधिक नऊ इंच पावसाची नोंद झाली आहे.  … Read more

धक्कादायक : ओळखीच्यानेच घात केला अन वारंवार..?

Ahmednagar News:शहरात एका अल्पवयीन तरूणीवर ओळखीच्यानेच वारंवार अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार बोल्हेगाव येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी आणि पिडीत मुलीचे कुटुंब एकमेकांच्या ओळखीचे आहे. त्यामुळे आरोपी आणि पिडीतेची देखील ओळख होती. दि. १५ फेब्रुवारी रोजी पिडीत तरूणीला आरोपीने त्याच्या घरी बोलावत माझे … Read more

अरे अरे…! कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या ‘या’ तालुक्यातील दुर्दैवी घटना

Ahmednagar News : पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे ओढवलेले संकट आणि डोक्यावर वाढत असलेला कर्जाचा डोंगर. यामुळे आलेल्या नैराश्यातून एका तरुण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नगर तालुक्यातील पारगाव मौला गावच्या शिवारात घडली. ज्ञानेश्वर कोंडीबा कांबळे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, मयत कांबळे हे गावच्या शिवारात शेतातील … Read more

MP Sujay Vikhe : विखे पाटलांचा प्रवरा पॅटर्न पंढरपूरमध्‍ये ! पहा नक्की काय झालं ?

MP Sujay Vikhe : वारकरी सांप्रदायाशी असलेला ऋणानूबंध विखे पाटील परिवारातील चौथ्‍या पिढीनेही जपल्‍याचा प्रत्‍यय पंढरपूर मध्‍ये वारक-यांना आला. आषाडी एकादशीच्‍या निमित्‍ताने जमलेल्‍या वारक-यांशी थेट संवाद साधून खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यवस्‍थेचा प्रवरा पॅटर्न पंढरपूरमध्‍येही दाखवून दिला आहे. आषाढी एकादशीच्‍या निमित्‍ताने राज्‍यभरातून वारकरी मोठ्या संख्‍येने येतात. या वारक-यांना सर्व सुविधा मिळाव्‍यात म्‍हणून विखे पाटील … Read more