जखमी अवस्थेत सापडलेल्या 50 वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृत्यू

Ahmednagar News : शहरातील टिळक रोड येथे आजारी अवस्थेत आढळून आलेल्या 50 वर्षीय अनोळखी पुरूषाचा जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.11 मे रोजी टिळक रोड येथे एक 50 वर्षीय पुरूष आजारी अवस्थेत आढळून आला होता. त्याला स्थानिकांनी रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केेले. तेथे … Read more

जिल्ह्यातील ‘ही’ सराईत टोळी २० महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

Ahmednagar News :- जिल्ह्यात टोळी करून संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या नवनाथ विजय पवार ( वय २१, रा. माळवाडी साकुर, ता. संगमनेर) व त्याच्या टोळीतील इतर चार सदस्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातून २० महिन्याकरीता हद्दपार केले आहे. टोळी प्रमुख पवार याच्यासह टोळीसदस्य सुनील रामनाथ जाधव (वय २१, रा. मानुसवाडी, रणखांब, ता. संगमनेर), अजित … Read more

अहमदनगर लोक अदालतीमध्ये १७ जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले….!

Ahmednagar News : विविध कारणांमुळे न्यायाप्रविष्ट असलेल्या तसेच दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ७ मे २०२२ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हयामध्ये १७७२० दाखलपूर्व व २६१३ प्रलंबित अशी एकूण २०३३३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे १७ जोडप्यांचे विस्कटलेले संसार पुन्हा फुलविण्यात लोक न्यायालयाला यश आले आहे.अशी माहिती जिल्हा विधी सेवा … Read more

गर्भपाताच्या गोळ्या जप्त प्रकरण; ‘त्या’ मेडिकल एजन्सीचा परवाना रद्द होणार?

Ahmednagar News: वैद्यकीय परवानगीशिवाय वापरण्यास बंदी असलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा सापडल्याप्रकरणी सावेडीतील मेडिकल एजन्सीचालक नितीन जगन्नाथ बोठे (रा. पंकज कॉलनी, टीव्ही सेंटर, सावेडी) याच्यासह हरियाणातील औषध कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन बोठे याच्याकडे श्रीराम मेडिकल या नावे परवाना आहे. दरम्यान या मेडिकल एजन्सीचा पत्ताही बोगस निघाला असून, टीव्ही सेंटर येथील घरातूनच तो हा कारभार … Read more

नाशिक, नगरला मिळणार अतिरिक्त पाणी, मराठवाड्याशी संघर्ष टळणार

Ahmednagar News : नाशिकमधील उर्ध्व वैतरणा धरणातून सांडव्याद्वारे मुकणे धरणात तीन टीएमसी पाणी टनेलद्वारे वळविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा नेहमी संघर्ष होतो. हा संघर्ष कमी करण्यासाठी वैतरणा नदीचे पाणी मुकणेत वळविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सद्यस्थितीत वैतरणा धरण पूर्ण पातळीपर्यंत भरल्यानंतर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टायर फुटून कारचा अपघात; एक ठार, दोघे जखमी

AhmednagarLive24 :अहमदनगर-पुणे रोडवर चास (ता. नगर) शिवारात कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाले आहेत. दिनेश प्रल्हाद धोंडरे (वय 48 रा. पिंपळनेर रोड, बीड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. मिर्झा बेग व संजय धस अपघातात जखमी झाले आहेत. या प्रकरणी नगर तालुका पोलीस … Read more

युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखापासून धोका; ‘यांची’ एसपींकडे तक्रार

Ahmednagar News:- युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी दमबाजी करत लग्न होऊ न देण्याची तसेच पक्षाचे काम न केल्यास तुझा काटा काढू, अशी धमकी दिली असल्याची तक्रार हिंदुराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्ये गजेंद्र सैंदर यांनी केली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. सैंदर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेत याप्रकरणाची चौकशी करण्याची … Read more

अहमदनगरमध्ये उड्डाणपुलाच्या कामाजवळ एसटीला अपघात, मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

Ahmednagar News : शहरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाजवळ सोमवारी दुपारी एका एसटी बसला अपघात झाला. यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मनमाड -पुणे या एसटी बसला अपघात झाला आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे.यामध्ये मोठी दुखापत कोणालाही झालेली नाही. असे असले तरी मोठी दुर्घटना टळली आहे. अडथळ्यांच्या पलिकडे खोदकाम केलेले आहे. बस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुरूषाचा मृतदेह आढळला

AhmednagarLive24:- शहरातील सीए ऑफिससमोर एका 40 वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. नवनाथ लोखंडे असे त्याचे नाव आहे. दरम्यान त्याच्या नातेवाईकांचा शोध लागला नसून याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क साधावा, असे आव्हान पोलीस हवालदार सुनील शिरसाठ यांनी केले आहे. 5 मे, 2022 रोजी नवनाथ लोखंडे सीए ऑफिससमोर जखमी अवस्थेत आढळून आल्याने … Read more

Ahmednagar Crime : संदीप भांबरकर मारहाण प्रकरणी ह्या 10 ते 12 जणांविरूध्द गुन्हा !

Ahmednagar Crime : शहरातील अवैध धंदे फेसबुक लाईव्ह करणारे सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर (वय 35 रा. टांगे गल्ली, अहमदनगर) यांना तलवारीचा धाक दाखवून मोबाईल काढून घेत मारहाण करण्यात आली. मित्राला पाहण्यासाठी तोफखाना येथे गेल्यानंतर ही घटना घडली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: दोन लाखांसाठी छळले ‘त्याने’ बिल्डींगवरून उडी मारून केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 AhmednagarLive24 : लग्न करून दोन लाख रूपये घेतले. ते परत मागितले असता मानसिक व शारीरीक झळ करण्यात आला. त्याला कंटाळून एका व्यक्तीने जुनी महानगरपालिका जवळील अग्निशमकच्या समोरील बिल्डींगवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. गोवर्धन रामचंद्र जेटला (वय 50 रा. शिवाजीनगर, नगर-कल्याण रोड, अहमदनगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या … Read more

रमजान ईद उद्या, आज शेवटचा उपवास

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Ahmednagar News :- रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन न झाल्याने मुस्लिम बांधवांची रमजान रमजान ईद मंगळवारी (३ मे) साजरी होणार आहे. हिलाल सिरत कमिटीच्या रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आज सोमवारी महिन्याचा शेवटचा तिसावा उपवास (रोजा) करण्यात येणार आहे रविवारी चंद्रदर्शन होईल अशी मुस्लिम बांधवांना अपेक्षा … Read more

अहमदनगर करांसाठी मोठी बातमी : उद्यापासून पाच दिवस अहमदनगर शहर व जिल्ह्यात…

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Ahmednagar News : रमजान ईद व अक्षयतृतीया या सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार १ ते ५ मे २०२२ या कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात … Read more

Ahmednagar News | …तर भोंग्यांना परवानगी; एसपी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- भोंग्यांवरून सध्या संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात भोंग्यांना परवानगीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, यासंदर्भात नव्याने आदेश दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधीक्षक पाटील म्हणाले,‘ध्वनीक्षेपकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत. ध्वनी प्रदूषण कायद्याची अंमलबजावणीही केली जाते. कोणालाही … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये आणलेले सव्वा तीन लाख चोरले; कसे…

Ahmednagar Breaking : नातेवाईकाच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये आणलेल्या तीन लाख 30 हजाराच्या रक्कमेची चोरी झाल्याची घटना आज दुपारी घडली. दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी रक्कम चोरून नेली. तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये दुपारी एक ते अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी सागर अनिल पवार (वय 30 रा. नेप्ती ता. नगर) यांनी तोफखाना … Read more

Ahmednagar Weather :अहमदनगरमध्ये बारा वर्षांतील उच्चांकी तापमान

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022  Ahmednagar Weather :– उष्णतेची लाट विदर्भाकडे सरकताना अहमदनगरमध्ये गेल्या बारा वर्षांतील उच्चांकी तापमान नोंदवून गेली. नगरमध्ये आज शुक्रवारी ४४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. गेल्या बारा वर्षांतील एप्रिल महिन्यातील हे उच्चांकी तापमान आहे. नगरमध्ये १० एप्रिल २०१० रोजी तब्बल ४८.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते. तो … Read more

अखेर नगर-आष्टी रेल्वेला मुहुर्त मिळाला, या तारखेला उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील नगर ते आष्टी या काम पूर्ण झालेल्या मार्गावर ७ मे पासून रेल्वे धावणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईत दिली आहे. या रेल्वे मार्गावरील आष्टीपर्यंतचे पूर्ण काम झाले आहे. आष्टी सोलापूरवाडी आणि नारायणडोह ही तीन स्थानके तयार असून गाडीची चाचणी … Read more

अहमदनगरला १६ मे रोजी शून्य सावली दिवस, पहा राज्याचे वेळापत्रक

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- नैसर्गिक चमत्कार असलेला शून्य सावली दिवस ३ ते ३१ मे रोजी महाराष्टात विविध ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. अहमदनगर शहरात १६ मे रोजी सावली गायब होणार आहे. या दिवशी तेथे सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. एका अक्षांशावर येणाऱ्या सर्व परिसरात त्याच दिवशीं शून्य सावली … Read more