आ. जगतापांच्या वाईनशॉपमध्ये राडा
अहमदनगर – आमदार राहुल जगताप यांच्या फॅमिली मालकीच्या सावेडीतील प्रकाश वाईनशॉपमध्ये हल्लेखोरी अंगलट आल्याने त्याला जेलवारी करावी लागली. ही घटना काल रविवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आशीष रघुवीर गायकवाड या हरामखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्याचे दोन जोडीदार मात्र पसार झाले. वाईनशॉपीचे मॅनेजर किशोर अशोक घेगडे (वय ३१, रा. शिरूर, पुणे) … Read more