अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी
अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सातशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 784 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम