अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सातशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे.

पारनेर तालुक्यात तब्बल 158 रुग्ण आढळले आहेत

अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 789 रुग्ण आढळले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –