Command Hospital Pune Bharti : पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये होणार ‘या’ पदांसाठी भरती, मुलाखतीचे आयोजन!

Content Team
Published:
Command Hospital Pune Bharti

Command Hospital Pune Bharti : कमांड हॉस्पिटल पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “हाऊस किपिंग स्टाफ (पुरुष)” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 11 मे 2024 असून, उमेदवारांनी मुलाखतीकरिता 14 मे 2024 रोजी हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी उमेदवार विशिष्ट विषयात अनुभवी असायला हवा, यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

उमेदवारांनी मुलाखतीसाठी कमांड हॉस्पिटल (SC), वानोरी, पुणे 411 040 या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

अर्जाची पाठविण्याचा पत्ता

अर्ज सहाय्यक रजिस्ट्रार, कमांड हॉस्पिटल (SC) वानवरी, पुणे – 411 040 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहे.

मुलाखतीची तारीख

या भरतीसाठी उमेदवारांनी 14 मे 2024 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज 11 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://afmc.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 12,953/- रुपये इतका पगार मिळेल.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज पोस्टाने सादर करण्याची शेवटची तारीख 11 मे 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्जासह उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे देखील जोडावीत.

-अर्ज पाठवण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.

-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.

-मुलाखतीची तारीख 14 मे 2024 आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe