अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यात आज रेकोर्डब्रेक रुग्णवाढ ! जाणून घ्या लेटेस्ट आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. गेल्या चोवीस तासांत १२०० पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत, दुसरी लाट ओसरल्यानंतर आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 1224 रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   24 तासात … Read more

नागरिकांच्या तक्रारी आल्यास कडक कारवाई,आमदारांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी !

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना चांगली वागणूक मिळत नाही व त्यांची कामे देखील वेळेवर होत नाही. नागरिकांना अनेक हेलपाटे मारावे लागतात अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. आजपर्यंत सौम्य भाषेत सांगितले यापुढे सुधारणा झाली नाही तर कडक कारवाई करणार असल्याची तंबी आमदार आशुतोष काळे यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ७१२ रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-   जिल्ह्यात आज ५६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८४ हजार १५१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७१२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या तालुकानिहाय आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सातशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 712  रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – नगर शहर – 18 नगर ग्रामीण – 40 श्रीगोंदा – 28 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ ठगाने घातला कोट्यवधीचा गंडा !

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- कोपरगाव येथे दहा वर्षांपासून वास्तव्यास असणार्‍या एका ठगाने अनेक शेतकरी, व्यावसायिक, बिल्डर्स यांचा विश्वास संपादन करत स्टील व सिमेंट कमी भावात उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रूपयांना गंडा घातल्याची चर्चा कोपरगावात दबक्या आवाजात सुरू आहे. या ठगाकडे अनेक लोकांचे पैसे अडकले असून त्यांच्यावर आता कपाळाला हात मारुन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ६२८ रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ४४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८३ हजार ५९० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६२८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ रुग्ण, जाणून घ्या आजची आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सहाशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 628  रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक ! बाधितांच्या संख्येत झालीय मोठी वाढ…

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  जिल्ह्यात आज ७५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८३ हजार १४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १०२६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात एकाच दिवसात वाढले हजार पेक्षा जास्त रुग्ण ! जाणून घ्या तुमच्या भागातील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आज चांगलीच वाढ झालेली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल एक हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 1026 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे नगर शहर – 23 नगर तालुका – 66 श्रीगोंदा … Read more

राहाता तालुक्यातील गावेही विकासाच्या वाटेवर : आ. काळे

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-  कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून जो न्याय कोपरगाव तालुक्यातील गावांना दिला जाईल. तोच न्याय राहाता तालुक्यातील जी गावे कोपरगाव मतदार संघाला जोडली आहेत, त्या गावांना देणार असून ही अकरा गावे देखील विकासाच्या रडारवर आहेत, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी राहाता तालुक्यातील नपावाडी येथे एका कार्यक्रम प्रसंगी … Read more

उपमुख्यधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अधिकारी गेले रजेवर

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-   अतिक्रमण काढल्याचा राग धरत शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. तसेच संतप्त पदाधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकाऱ्यांचे दालन व बांधकाम विभागातील संगणक, टेबल व काचांची तोडफोड केली. याचाच निषेध म्हणून कार्यालयातील अधिकारी बेमुदत रजेवर गेले आहे. दरम्यान शासकीय अधिकारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उपनगराध्यक्ष, नगरसेवकासह सात जणांना पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व बांधकाम अभियंता दिगंबर वाघ यांनी अतिक्रमण काढल्याचा राग मनात धरून पालिकेत गुरुवारी झालेल्या तोडफोड व मारहाण प्रकरणी सेनेच्या दोन नगरसेवकांसह सात आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोपरगाव शहरातील बस स्थानाकासमोर आलेल्या पूनम थिएटर समोरील अतिक्रमण केलेल्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 729 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सातशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 784 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

कोपरगाव मतदार संघातील पाणीटंचाई मिटणार; आ. काळेंनी घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आहेत मात्र जिल्ह्याच्या इतर तालुक्याच्या तुलनेत कोपरगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे संपूर्ण मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांच्या साठवण तलावांनी तळ गाठायला सुरुवात केली होती. त्यामुळे कोपरगाव शहरासह अनेक गावांत पाणी कपात केल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. मतदार संघात निर्माण झालेल्या पिण्याच्या … Read more

अतिक्रमण काढल्याचा रागातून उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  अतिक्रमण काढल्याचा राग धरत शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतप्त पदाधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकाऱ्यांचे दालन व बांधकाम विभागातील संगणक, टेबल व काचांची तोडफोड केली. याप्रकरणी सुनील भाऊसाहेब गोर्डे ( वय ४०, रा. अस्तगाव ता. राहाता ) यांच्या … Read more

शिवसेनेचा नगरपालिका कार्यालयातील राडा, दोन नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कोपरंगाव येथील नगरपालिका कार्यालयातील संगणक आणि इतर साहित्याची तोडफोड करून उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.२२) घडली आहे. या प्रकरणी दोघा नगरसेवकांसह इतर पाचजण अशा एकूण सात जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, शहरवासियांत चर्चा झडत आहे. याबाबतचे सविस्तर … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ७८९ रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- जिल्ह्यात आज ४५४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८१ हजार २३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७८९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more