सात दिवसात आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर…
अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- नेवासे शहरातील सावतानगर उपनगरातील नगरपंचायतीचा पाईपलाईनवर अनधिकृत जोड दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने येथील नागरीकांनी शिवसेना शहरप्रमुख नितीन जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत मुख्याधिकारीच्या दालनात आंदोलन केले. यावेळी मुख्याधिकारी गर्कल यांनी पाण्याचा प्रश्न समाजावून घेवून सात दिवसात प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.सावतानगर उपनगरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन … Read more









