सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्कार डॉ. रावसाहेब कसबे यांना तर डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट ला
संगमनेर (प्रतिनिधी)–कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट यांना तर स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृति पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांना जाहीर झाला असून सहकारातील आदर्श नेतृत्व हा पुरस्कार माजी मंत्री राजेश टोपे यांना जाहीर करण्यात आला आहे. 12 जानेवारी 2025 रोजी दु.12.30 वा. यशोधन कार्यालय जवळील मैदानात … Read more