Ahmednagar Corona Updates : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात आज 31 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 934 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.65 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 244 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणीला ज्युसमधून गुंगीचे औषध दिले, भोवळ येताच तरूणाने…

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मूळची नेवासा तालुक्यातील व सध्या अहमदनगर शहरात राहत असलेल्या तरूणीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल शिवाजी वाकळे (वय 28 रा. कौठे बुद्रुक ता. संगमनेर) या तरूणाविरूध्द अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान … Read more

रुग्‍णालयातून घरी आल्‍यानंतर विखे पाटील आक्रमक ! म्हणाले सरकारचे निर्बंध म्‍हणजे ‘शाळा बंद बार चालू’

ना.राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- निर्बंधांबरोबरच सरकारने उपाय सुध्‍दा सुचविले पाहीजे. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय करणा-या महाविकास आघाडी सरकारने राज्‍यातील इतर जनतेचाही विचार करावा, केवळ टास्‍कफोर्सच्‍या मागे लपून जनतेच्‍या भावनांशी खेळू नये. कोव्‍हीड संदर्भात सरकारचे निर्बंध म्‍हणजे ‘शाळा बंद बार चालू’ असेच असल्‍याने सरकारची नेमकी दिशा कोणती असा सवाल आ.राधाकृष्‍ण विखे … Read more

अरेरे! गॅस गळतीमुळे स्फोटात जखमी झालेल्या ‘त्या’ मुलीचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- गँस गळतीमुळे स्फोट होवुन गंभीर जखमी झालेल्या शेलार कुटुंबातील नमश्री या मुलीचा उपचार सुरु असताना आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला . श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथील गाढे गल्लीत राहणारे शशिकांत अशोक शेलार यांच्या घरात गँस गळतीमुळे मोठा स्फोट झाला होता. त्यात घरातील चौघेही गंभीर भाजले होते त्यांना प्रथम कामगार … Read more

‘ते’ काळे विधेयक मागे घ्या…कोपरगावातुन मुख्यमंत्र्यांना एक हजार पत्र रवाना

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चालु हिवाळी अधिवेशनात अनाधिकाराने विद्यापीठ सुधारणा कायद्यात बदल केला आहे. तेव्हा हे काळे विधेयक तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोपरगांवातुन तब्बल एक हजार पत्र पाठवण्यात आले आहे. … Read more

कोल्हे कारखान्याच्या संचालकांनी अचानक भेट देत उस तोडणी प्लॉटची केली पहाणी

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी.सुतार यांनी अचानक कार्यक्षेत्रातील देर्डे-कोऱ्हाळे, कुंभारी, वेळापूर गटात भेटी देवून प्रत्यक्ष उस तोडणी प्लॉटची पहाणी केली. तसेच यावेळी कारखान्याने ठरवून दिलेल्या धोरणानुसार ऊस तोडणी व वाहतूक होत आहे की नाही याबाबतची खातरजमा केली आहे. दरम्यान सुतार यांनी ऊस तोडणी मजूरांशी प्रत्यक्ष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! वीजपुरवठा सुरळीत करताना विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- वीजपुरवठा सुरळीत करताना विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे घडली आहे. सुभाष काशिनाथ निर्मळ (वय.५४) असे मयत वायरमनचे नाव आहे. सदर दुर्दैवी घटना बाभळेश्वर येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ येथील वाडी वस्तीवरील विज पुरवठा शनिवारी रात्री बिघाड … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आजही जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा विस्फोट झाला आहे, आज  तब्बल 272  इतके रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

महसूलमंत्री म्हणाले…संगमनेर शहरात तातडीने जम्बो कोविड सेंटर उभारा

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच संगमनेर शहरात तातडीने जम्बो कोविड सेंटर उभारण्यात यावे, अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर तयारी म्हणून हे आदेश महसूलमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे. दरम्यान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सलग दुसर्या दिवशी जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा विस्फोट झाला आहे, आज  तब्बल 225  इतके रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

तिने पाणी गरम करण्यासाठी गॅस पेटवला अन….

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  सकाळी सात वाजेच्या सुमारास घराचे दार उघडून पाणी गरम करण्यासाठी ‘त्या’ गृहिणीने गॅसच्या शेगडीवर पाणी ठवले अन गॅस पेटवनण्यासाठी काडी ओढताच एकाच मोठा स्फोट झाला. यात घरातील चारजण जखमी झाले. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी, बेलापुर येथील धार्मिक स्थळाच्या पाठीमागे असलेल्या गाढे … Read more

जिल्हा बँकेच्या ‘ या’ संचालकांच्या आरोग्यासाठी गावकऱ्यांनी केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक कोपरगावचे युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांना कोरोनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्या आरोग्यासाठी कोळपेवाडीवासियांनी जागृत देवस्थान महेश्वर महाराज यांच्याकडे साकडे घातले आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा चेअरमन निवृत्ती कोळपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरती करून कोल्हे यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! वडील व मुलीची गळफास घेवून आत्महत्या…

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे शेतातील घरात नामदेव बबन भुतांबरे (वय 40) व मनिषा नामदेव भुतांबरे (वय 14) रा. नादूंर खंदरमाळ तरसेवाडी, ता. संगमनेर, हल्ली रा. बाळापूर या वडील व मुलीने शनिवारी दुपारी गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भुतांबरे कुटुंब हे कामानिमित्त उंबरी बाळापूर येथे आले होते. शनिवारी दुपारी … Read more

विकास कामात लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा – आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- अहमदनगर महानगरपालिकेचे आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शहरांमध्ये एकाच वेळी विकास कामे करणे शक्य नाही यासाठी खाजगीकरणातून व लोकसहभागातून उड्डाणपुलाला जोडणारे सहकार सभागृह रस्ता, कोठी रस्ता व इम्पेरियल चौक रस्ता या कामासाठी खाजगीकरण व लोकसहभागातून निधी उपलब्ध केला आहे. उड्डाण पुलाच्या कामामुळे या जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.यामुळे … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यातही कोरोनाचा विस्फोट ! आज वाढले तब्बल इतके रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा विस्फोट झाला आहे, आज  तब्बल 170  इतके रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

जिल्हाधिकाऱ्यांने ‘या’ 3 तालुक्यांना दिले 100 टक्के लसीकरणाचे टार्गेट, अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी एक महत्वाचे आदेश दिले आहे. जिल्ह्यातील संगमनेर ,अकोले व पारनेर या तीनही तालुक्यांत आगामी दहा दिवसांत 100 टक्के लसीकरण झाले पाहिजे. याबाबत मी अधिकार्‍यांना पुन्हा सांगणार नाही. ही शेवटची … Read more

चायना मांजा विक्री करणारे व्यावसायिक प्रशासनाच्या रडारवर

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यामुळे आता बाजरात देखील पतंग तसेच मांजा विक्रीसाठीच उपलब्ध झाला आहे. यातच नायलॉन मंजुर बंदी असताना देखील त्याची विक्री होताना दिसत आहे. यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेने शहरातील वेगवेगळ्या परिसरात सर्रासपणे चायना मांजा विक्री करणार्‍या व्यावसायिकांविरुध्द कारवाई करण्यासाठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गॅसचा झाला स्फोट ! एकाच कुटुंबातील ४ जण…

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-   श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथील एका राहत्या घरामध्ये गॅसचा स्फोट झाल्याने ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. यासंदर्भात जखमींना पुढील उपचारासाठी प्रवरानगर हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथे गाढे गल्लीमध्ये शशिकांत शेलार हे भाड्याने राहतात. शेलार हे … Read more