अरे बापरे! श्रीरामपूरमध्ये ओमायक्राॅनचे दाेन रुग्ण
अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- आलेल्या एका महिलेस ओमायक्राॅनची बाधा झाल्याचे नुकतेच समोर आले होते. मात्र आता त्यापाठोपाठ तिच्या लहान मुलाला देखील ओमायक्राॅनचे निदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी दिली.(Omicron News) यामुळे आता जिल्ह्यात ओमायक्राॅनचे दोन रुग्ण आढळुन आले असून प्रशासन सतर्क झाले आहे. या मायलेकाच्या संपर्कातील सुमारे ५५ जणांना विलगिकरण … Read more